Friday, 18 July 2025

मिरा-भाईंदर मनपाची अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन प्रणाली

 मिरा-भाईंदर मनपाची अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन प्रणाली

महाराष्ट्राने कचरा व्यवस्थापनस्रोत पातळीवरील विलगीकरणनागरिकांचा सक्रिय सहभाग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून स्वच्छतेच्या दिशेने उल्लेखनीय कार्य केले आहे. मिरा-भाईंदरने अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन प्रणालीमशीनद्वारे कचरा संकलन आणि नागरिकांमध्ये जनजागृती घडवून हे यश संपादन केले. पिंपरी-चिंचवडने कचरा मुक्त शहर व वॉटर प्लस प्रमाणपत्र मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi