*"बरं चाललंय आयुष्यात" हे आपण कोणालाही सांगू शकतो, पण... "खरं काय चाललंय आयुष्यात" हे सांगायला "जवळचा माणूस" लागतो...!!*
*एका वर्षात पन्नास मित्र बनवणे ही एक सामान्य बाब आहे. परंतु पन्नास वर्ष एकाच मित्राशी घट्ट* *मैत्री ठेवणे* *ही महत्त्वाची बाब* *आहे.*
*सुप्रभात* 🌹
No comments:
Post a Comment