Sunday, 8 June 2025

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन



मुंबई, दि. २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व जवान उपस्थित होते.


००००



Governor pays tributes to Savarkar on birth anniversary


Mumbai Dated 28 : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan offered floral tributes to the portrait of Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar on the occasion of his 142nd Birth Anniversary at Raj Bhavan.


Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware, Deputy Secretary S. Ramamoorthy, staff and officers of Raj Bhavan and State police were present.


000 


 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 

मुंबईदि.28 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात कौशल्य विकासउद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव गोविंद पवारकक्ष अधिकारी घनश्याम जाधवसहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छावविजय शिंदे आदिसह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi