Monday, 30 June 2025

2021-22 व 2022-23 इ. अद्ययावत आकडेवारी असलेल्या विविध माहितीपूर्ण अहवालांचे प्रकाशनही मा.अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

 19 व्या राष्ट्रीय सांख्यिकी दिनाचे औचित्य साधून आज विविध विषयांवरील सांख्यिकीय माहितीची प्रकाशने व अहवाल प्रकाशित करण्यात आली. यावेळी  संचालनालयाने ग्राहक किंमती निर्देशांक परिगणित करण्याकरिता वस्तू व सेवांच्या किंमती ऑनलाईन नोंदविण्यासाठी भाव संकलकाकरिता मोबाईल ऍपचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत यावर्षी प्रथमच प्रकाशित करण्यात येणाऱ्या Environment Statistics of Maharashtra 2024 या अहवालाचे प्रकाशन मा.अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाराष्ट्राची आर्थिक आकडेवारी 2024-25, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे व भारतातील राज्यांचे निवडक निर्देशक 2023-24, महाराष्ट्राची संक्षिप्त सांख्यिकी 2022 व 2023, महाराष्ट्र राज्य सांख्यिकीय गोषवारा 2021-2022 व 2022-23, शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष 2024, 77 वी फेरी (पत्रक) 33.1 - ‘जमीन व पशुधन धारण तसेच शेतकरी कुटुंबांची परिस्थिती’ (राज्य नमुना), 77 वी फेरी (पत्रक) 18.2 - ‘कर्ज व गुंतवणूक  (राज्य नमुना), 78 वी फेरी (पत्रक) 5.1 - ‘बहुविध निर्देशक पाहणी’ (राज्य नमुना), 78 वी फेरी (पत्रक) 5.1 - ‘बहुविध निर्देशक पाहणी’ (केंद्र व राज्य एकत्रित नमुना), 79 वी फेरी  (पत्रक) CAMS 22-23 - ‘व्यापक वार्षिक मॉड्युलर सर्वेक्षण’ (राज्य नमुना), 79 वी फेरी  (पत्रक) CAMS 22-23 - ‘व्यापक वार्षिक मॉड्युलर सर्वेक्षण’ (केंद्र व राज्य एकत्रित नमुना), State Domestic Product of Maharashtra 2011-12 to 2023-24 (Base year 2011-12), District Domestic Product of Maharashtra 2011-12 to 2023-24 (Base year 2011-12), An Analysis of State Budget of Maharashtra 2022-23, 2023-24 (RE), 2024-25 (BE), Estimates of Gross Fixed Capital Formation (Public Sector) Maharashtra 2011-12 to 2022-23 (Base year 2011-12), वार्षिक उद्योग पाहणी 2021-22 व 2022-23 इ. अद्ययावत आकडेवारी असलेल्या विविध माहितीपूर्ण अहवालांचे प्रकाशनही मा.अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi