Saturday, 31 May 2025

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या, अभिवादन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

 

        नागपूरदि. 31 :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

 

वृत्त क्र. 2287

 

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या

जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 

मुंबईदि. 31 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती दिनानिमित्त मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी उपसचिव दिलीप देशपांडेसहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छावनितीन राणेविजय शिंदेयांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

वृत्त क्र. 2286

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होकर यांना जन्मत्रिशताब्दी

राज्यपालांचे अभिवादन

 

मुंबई दि. 31: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.  राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेउपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारीकर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते.

 

०००


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi