Wednesday, 21 May 2025

महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ

 महाराष्ट्र परिचय केंद्रात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ

            महाराष्ट्र परिचय केंद्रात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करुन अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनानिमित्त शपथ देण्यात आली.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi