Monday, 16 December 2024

विधानपरिषदेत नवनियुक्त मंत्री, नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय

 विधानपरिषदेत नवनियुक्त मंत्रीनवनिर्वाचित सदस्यांचा परिचय

नागपूरदि. १६ : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित मंत्रीराज्यमंत्री व नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला.

यामध्ये मंत्री म्हणून सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळेराधाकृष्ण विखे-पाटीलहसन मुश्रीफचंद्रकांत पाटीलगिरीश महाजनगुलाबराव पाटीलगणेश नाईकदादाजी भुसेसंजय राठोडधनंजय मुंडेमंगलप्रभात लोढाउदय सामंतजयकुमार रावलपंकजा मुंडे, अतुल सावेअशोक ऊईकेशंभुराज देसाईॲड. आशिष शेलारदत्तात्रय भरणेआदिती तटकरेशिवेंद्रसिंहराजे भोसलेॲड. माणिकराव कोकाटेजयकुमार गोरेनरहरी झिरवाळसंजय सावकारेसंजय सिरसाटप्रताप सरनाईकभरत गोगावलेमकरंद जाधव पाटीलनितेश राणेआकाश फुंडकरबाबासाहेब पाटीलप्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री म्हणून माधुरी मिसाळआशिष जयस्वालपंकज भोयरमेघना बोर्डीकर - साकोरेइंद्रनील नाईक आणि योगेश कदम यांचा समावेश होता.

नवनियुक्त सदस्यांचा परिचय

तसेच भावना गवळीप्रज्ञा सातवपरिणय फुकेयोगेश टिळेकर या सदस्यांसह राज्यपाल नियुक्त सदस्य धर्मगुरू बाबुसिंग राठोड या सदस्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला परिचय करून दिला

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi