🙏परेल, मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात ( प्यारालेसीस / लखवा ) रुग्ण २४ तासाच्या आत घेऊन जाणे या आजारावर अँटोमॅटिक मशीन द्वारे काही तासातच रुग्ण पुर्विसारखा बरा होतो, रुग्णाच्या मेंदूतिल गाठी या मशीनच्या सहाय्याने एन्जोप्लाष्टी प्रमाणे काढुन टाकल्या जातात, भारतात प्रथम या हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे.जगभरात काही ठराविक ठिकाणीच अशा मशीन आहेत, सदर मशीन हाताळण्यात डॉ. नितीनजी डांगे ( न्युरोसर्जन ) हे जगप्रसिद्ध आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सदर मशीनीचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.*
*माहीती सर्वाना कळवा फायदा होईल ...
तुम्ही जिथे सदस्य आहात त्या प्रत्येक ग्रुपवर पोस्ट करा.
जर तुम्हाला, जन्मापासून मूकबधीर असलेले कोणतेही मूल माहित असेल तर आता कॉक्लियर इम्प्लांट सर्जरीच्या शोधामुळे या अपंग मुलाला बरे करणे शक्य झाले आहे.
शस्त्रक्रियेसाठी सुमारे 10 ते 12 लाख खर्च येतो, परंतु काळजी करू नका, आता रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळी, जिल्हा 3141 च्या मदतीने, ही शस्त्रक्रिया SRCC हॉस्पिटल, मुंबई येथे विनामूल्य केली जाते.
कृपया इतर ग्रुपवर पोस्ट करा जेणेकरून गरजू लोकांपर्यंत संदेश पोहोचेल.
संपर्क :-
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळी
DG Rtn राजेंद्र अग्रवाल
9820085149
महत्वाचा संदेश (मेसेज) आहे. शक्य तितका फॉरवर्ड करा.
🙏🏻🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment