Thursday, 15 August 2024

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध

 राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध

                                                                    – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

                       विकसित महाराष्ट्रासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु

               78 व्या स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

 

            मुंबईदि. 15-  राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. शेतकरीशेतमजूरमहिलाविद्यार्थी या सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचे काम होत आहे. विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी  राज्य शासनाने राबविलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे  यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्यायमुख्य सचिव सुजाता सौनिकपोलीस महासंचालक रश्मी शुक्लामुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव,  प्रधान सचिव यांच्यासह सैन्य दलाचे अधिकारीवरिष्ठ पोलीस अधीकारीस्वातंत्र्यसैनिक आणि इतर विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थितांना अभिवादन केले. त्यानंतर, मंत्रालयातील राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

            यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीगेल्या दोन वर्षात राज्य शासनाने भरीव कामगिरी केली आहे. विदेशी गुंतवणूकसमाजातील दुर्बलगोरगरीबांसाठी आखलेल्या नाविन्यपूर्ण योजना या माध्यमातून नागरिकांप्रती असणारी बांधीलकी दाखवून दिली आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवून जगातली तिसरी अर्थव्यवस्था होण्यासाठी आगेकूच सुरु आहे. त्यामध्ये आपल्या राज्याचा वाटा मोठा असणार आहे. राज्याची वाटचाल त्यादिशेने सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

            राज्यातील गुंतवणूकदारउद्योजक किंवा सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम राज्य शासनाने केले आहेअसे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,   कृषिशिक्षणऊर्जानिर्मितीमाहिती तंत्रज्ञानबांधकामपर्यटनआरोग्य सुविधाकौशल्य विकास,  पायाभूत सुविधाआरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये आपण आमूलाग्र क्रांती आणत आहोत.  राज्यात 15 दशलक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट्य आपण ठेवले आहे. राज्याची लॉजिस्टिक पॉलिसी जाहीर केली आहे. यातून येत्या पाच वर्षात 30 हजार कोटींचा महसूल राज्य शासनाला मिळणार आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याने राज्यात गुंतवणुकीचा वेग वाढला आहे. गेल्या दोन वर्षात लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी करार झाले आहेत. थेट परकीय गुंतवणुकीत तर आपण देशात प्रथम आहोत. त्या माध्यमातून अडीच लाख रोजगार निर्मिती आपण केली आहे.देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा 14 टक्के आहे. उद्योगात आणि सेवा क्षेत्रात आपले राज्य क्रमांक एकवर आहे. विदेशी पर्यटकांची पसंतीही महाराष्ट्र असल्याचे मुख्यमंत्री         श्री. शिंदे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीसुमारे दहा लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे राज्यात सुरु आहेत.  समृद्धी महामार्गा सारखा गेम चेंजर असणाऱ्या प्रकल्पाचा शेवटचा टप्पा पूर्ण होऊन नागपूर ते मुंबई पूर्ण वाहतूक लवकरच सुरु होणार आहे. पायाभूत सुविधांसोबतच गोरगरीबदुर्बलवंचित यांना विकासाच्या प्रक्रियेत समाविष्ट करुन घेतले जात आहे. राज्य शासनाच्या सात पथदर्शी (फ्लॅगशिप)  योजनांनी राज्याच्या सामाजिक क्षेत्रात क्रांती आणली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  राज्य शासनाने शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून तब्बल ४ कोटी लाभार्थींना लाभ दिला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ रक्षाबंधनापासून महिला भगिनींना मिळण्यास सुरुवात होईल. याशिवाययुवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण आणि भरीव स्टायपंडगोरगरीबदुर्बलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर,  शेतकऱ्यांना वीज सवलतमुलीना संपूर्ण व्यवसायिक शिक्षण मोफत आणि सगळ्या धर्मातल्या ज्येष्ठ नागरिकांना देशातल्या तीर्थस्थळांची यात्रा करत यावी म्हणून योजना सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.  अठरा वर्षाच्या मुलीला १ लाख रुपये देणारी महत्वाची लेक लाडकी योजनाही सुरु असल्याचे ते म्हणाले.

            गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून ३०० कोटी रुपये मदत केली आहे. निराधारांचं निवृत्ती वेतनअंगणवाडी आणि आशा सेविकाग्रामसेवकांचं मानधनविद्यार्थ्यांची  स्कॉलरशिपअनुसूचित विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता  या सगळ्यात भरीव वाढ केली आहे. सारथीबार्टी,  महाज्योतीअमृतअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या सगळ्या संस्था मागासदुर्बलगरीब युवकांसाठी अनेक योजना घेऊन काम करताहेत. अल्पसंख्याकांसाठी मार्टी संस्था सुरु केली. मातंग समाजासाठी आर्टी संस्था सुरु केली. यातून राज्य शासनाची संवेदनशीलताच दिसून येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            राज्य शासनाने  महिला आणि शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेऊन भरीव तरतूद केली आहे. याशिवायगेल्या दोन वर्षांत विविध विभागांच्या माध्यमातून 44 हजार कोटीपेक्षा जास्त निधी शेतीसाठी देत आहोत. मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला पाण्यानं समृद्ध करण्यासाठी वैनगंगा- नळगंगा प्रकल्पाला मान्यता दिल्याने पावणे चार लाख हेक्टर जमीन सिंचित होणार आहेगेल्या दोन वर्षात 125 जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना वेग दिल्याचे यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.

            राज्यातल्या तळागाळातल्या व्यक्तीचे उत्पन्न वाढावंशहर आणि ग्रामीण भाग असा भेद न करता सर्वांगीण विकासाचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे. त्यादृष्टीने पावले टाकल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            राज्यात ऑगस्ट क्रांती दिनापासून हर घर तिरंगा अभियान आपण राज्यभरात उत्साहाने राबवले. देशप्रेमाची ही ज्योत नेहमी आपल्या सर्वांच्या ह्रदयात तेवत राहीली पाहिजेअशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

 

000

दीपक चव्हाण/वि.सं.अ

                                                                           वृत्त क्र.1269

 

स्वातंत्र्यदिनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुणेदि. १५: भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विधान भवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

            ध्वजारोहणानंतर राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी स्वातंत्र्यसैनिकमाजी सैनिकलोकप्रतिनिधीनागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

            यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारखासदार मेधा कुलकर्णीआमदार भीमराव तापकीरमाधुरी मिसाळविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारपोलीस आयुक्त अमितेश कुमारविनयकुमार चौबेकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारीमहानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेशेखर सिंहजिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटीलपोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह सैन्यदलातील अधिकारीवरिष्ठ अधिकारीस्वातंत्र्यसैनिकमाजी सैनिकलोकप्रतिनिधीअधिकारीकर्मचारीनागरिकशालेय विद्यार्थी उपस्थित होते.

0000

                                              वृत्त क्र.1268

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा’ निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण


मुंबईदि. १५ : देशाच्या
  ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा’ या शासकीय निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.

            यावेळी  पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. ध्वजारोहण कार्यक्रमास खासदार    डॉ. श्रीकांत शिंदेमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.
                                                                                     ०००००

एकनाथ पोवार/वि.सं.अ                                    

 

वृत्त क्र.1267

 

 

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात

 जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

            मुंबई, दि. 15 :  देशाच्या स्वातंत्र्याच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली. त्यानंतर नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात महसूल पंधरवडा २०२४ ची सांगता करण्यात आली.

            यावेळी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकस्वतंत्र सैनिकनागरिकअधिकारीकर्मचारी या सर्वांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी मुंबई शहर येथील उत्कृष्ट अधिकारी व  कर्मचारी यांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2024 मधील पारितोषिक प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

            यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी एकनाथ नवलेउपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000

 

आशिष राजपुत/प्रतिवेदक                                                       

 

 

 

वृत्त क्र.1266

 

मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

मुंबईदि. १५ : देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
            याप्रसंगी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. यावेळी
  मुख्य सचिव सुजाता सौनिकपोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयातील आजी-माजी न्यायाधीश, वकील व अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते.

                                                            ००००००

 

एकनाथ पोवार/वि.स.अ                                             

 

 

वृत्त क्र.1265

 

विधान भवन येथे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

मुंबई, दिनांक 15विधान भवनमुंबई येथे आज देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विधानसभेचे अध्यक्षॲड.राहल नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉनीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे माजी सदस्य ॲड. जयप्रकाश बाविस्कर, विधानसभेचे माजी सदस्य राम संभाजी गुंडीले, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे आणि डॉ.विलास आठवलेसहसचिव शिवदर्शन साठयेउप सचिव सुभाष नलावडे, उमेश शिंदे, अवर सचिव विजय कोमटवार यांच्यासहसुनिल वाणी, रविंद्र खेबुडकरसंचालकवि..पागेसंसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारीकर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होतेविधानमंडळाचे उप मुख्य सुरक्षा अधिकारी श्रीराम कोरेगांवकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.

 

000

 

 

 

 

 

 

 

वृत्त क्र.1264

 

 

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

मुंबईदि. १५- देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगान आणि राज्यगीत गायले गेले. 

            स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देताना मंत्री श्री.लोढा यांनी देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान असून राज्य शासनामार्फत विविध लोकोपयोगी योजना सुरू असल्याचे सांगितले. राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेनागरिकांनीही यात सहभागी व्हावेअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

            केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेस्थानिक आमदार झिशान सिद्दीकीजिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरपोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधीस्वातंत्र्यसैनिकनागरिकशालेय विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.लोढा यांनी स्वातंत्र्य सैनिकउपस्थित विद्यार्थीनागरिकअधिकारी यांच्याशी संवाद साधून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

 

            शिष्यवृत्ती परीक्षांमधील राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रमाणपत्र योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे महसूल पंधरवड्यानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारीकर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. 

 

                                                                      00000           

 

बी.सी. झंवर/वि.स.अ                          

 

राज्य  के सर्वांगीण विकास के लिए और नागरिकों के कल्याण के लिए वचनबद्ध

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

                      

               विकसित महाराष्ट्र के लिए योजनाओं के प्रभावी क्रियान्वयन जारी 

        78 वें स्वतंत्र्यता दिवस पर मुख्यमंत्री शिंदे के हाथों मंत्रालय में ध्वजारोहण

 

            मुंबई, दि. 15-  राज्य के सर्वांगीण विकास के लिए और यहाँ के नागरिकों के कल्याण के लिए राज्य सरकार वचनबद्ध है. किसान, श्रमिक, मजदुर, महिला, विद्यार्थी इन सभी वर्गों के विकास के लिए विभिन्न योजनाओं के माध्यम से विकास को गति देने का काम हो रहा है. विकसित महाराष्ट्र के निर्माण के लिए  राज्य सरकार द्वारा चलाई जा रही नीतियों का प्रभावी क्रियान्वयन शुरू है, यह प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया. 

            देश के 78 वें स्वतंत्रता दिवस के अवसर पर मंत्रालय में मुख्यमंत्री श्री. शिंदे के हाथों मुख्य ध्वजारोहण किया गयाइस दौरान उपस्थितों को संबोधित करते हुए वें बोल रहे थे. इस दौरान मुंबई उच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पुलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर समेत विविध विभागों के अपर मुख्य सचिव,  प्रधान सचिव समेत सैन्य दल के अधिकारी, वरिष्ठ पुलिस अधिकारी, स्वतंत्र्यता सेनानी और अन्य विभागों के अधिकारी कर्मचारी उपस्थित थे. 

            मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि पिछले दो साल में राज्य सरकार ने बहुत अच्छा काम किया है. विदेशी निवेश, समाज के दुर्बल, गरीब जनता के लिए बनाई गई नवीनतम योजनाओं के माध्यम से नागरिकों के प्रति सरोकार दिखाया है. विकसित भारत का सपना पूरा करने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनाकर विश्व की तीसरी बड़ी अर्थव्यवस्था होने की ओर बढ़ रहे है. इसमें हमारे राज्य की बड़ी भागीदारी रहेगी और राज्य भी उसी दिशा में आगे बढ़ रहा है.

            राज्य के निवेश, उद्योजक और आम नागरिकों में आत्मविश्वास निर्माण करने का काम राज्य सरकार ने किया हैयह बताते हुए मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि  कृषि, शिक्षण, विद्युत्, निर्मिती, सूचना प्रोदयोगिकी,  निर्माणकार्य, पर्यटन, स्वास्थ सुविधा, कौशल विकास,  ढांचागत सुविधाएं, स्वास्थ सेवा 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi