सुट्ट्यांमध्ये चलो हिमालय !
- मुलांसाठी ट्रेकिंग, अॅडव्हेंचर आणि बर्फाच्छादित शिखरे
मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे वेध लागलेत. परीक्षा संपल्या की काय करायचं, असे प्लॅन तयार होऊ लागलेत. इतर काही ठरवण्याआधी हे पहा आणि "भवताल - निसर्ग जागर" सोबत हिमालयात यायचा प्लॅन करा. ट्रेकिंग, अॅडव्हेंचर आणि बर्फांनी झाकलेली हिमशिखरं. मजा, मस्ती आणि निसर्गाची अनेक रहस्य उलगडणं... तारखा राखून ठेवा आणि लगेचच आपलं नाव नोंदवा.
12 वर्षांपुढील मुला-मुलींसाठी स्पेशल समर कॅम्प,
चलो हिमालय
विशेष आकर्षण:
• बर्फातील ट्रेकिंग आणि हिमनद्या @हामता खिंड
• बर्फाच्या कुशीतील पर्वतरांगा @रोहतांग खिंड
• उंचीवरील सर्वांधिक लांबीचा बोगदा @अटल टनेल
• हिमालयातील सर्वांगसुंदर ठिकाण @जिस्पा गाव
• गरम पाण्याची कुंडं / प्राचीन मंदिरे @मनाली
• राफ्टिंग / पॅराग्लायडिंग/ अॅडव्हेंचर @कुलू
कालावधी:
17 - 25 एप्रिल 2024
मार्गदर्शक:
• नॅचरॅलिस्ट श्री. अभिजित घोरपडे
• पर्यावरणतज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी लिंक:
संपर्क:
9545350862 / 9922414822
भवताल
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment