*माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे*
*🙏🏻😌🌹🙏🏻*
*जीवनात*
*उत्तम मित्र,*
*योग्य रस्ता,*
*चांगले विचार,*
*उच्च ध्येय आणि*
*अंगी नम्रता या पाच*
*गोष्टी पाच बोटाप्रमाने असतात आणि सर्वच छानपैकी जुळून आल्या तर वज्रमुठ तयार* *होते* .
*याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन* *जाते* .
चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका.
कारण बदनामीची भिती त्या लोंकाना असते ज्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास आणि हिंमत नसते.
जो निसर्ग रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही कधी पडू देत नाही,तो निसर्ग माणसाला कसा निराधार सोडू शकेल ?
*माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे लोकांच काय ,लोक तर देवात पण चुका काढतात.*
*🙏🏻😌🌹🙏🏻*
No comments:
Post a Comment