आज पत्नी दिवस आहे
*I love my wife.*
🎀🎀🎀🎀🎀
*प्रत्येक पति-देवानं ध्यानपूर्वक वाचा~*
😤 एक युवक बागेत फारच रागाने बसला होता!
जवळच एक वयस्कर बसले होते!
त्यानं त्रासलेल्या युवकाला विचारले:-
*काय झाले बेटा ...*
* इतका त्रासलेला का आहेस?*
युवकाने रागाने आपल्या पत्नीच्या चुका संदर्भात सांगितले !वयस्कर माणसाने मंद-मंद हसत ...
युवकाला विचारले:-
😇 बेटा तु मला काही सांगू शकतोस का? ~
*तुझा धोबी कोण आहे ?*
🚶🏻 युवकाने हैरान होऊन विचारलं :-
म्हणजे ?
🍯 वयस्कर महणाले :-
*तुझे कपड़े कोण धूतं?*
🚶🏻 युवक महणाला👉 *माझी पत्नी*
😇वयस्कर ने विचारले :-
*तुझी स्वयपाकिन कोण आहे ?*
🚶🏻 युवक 👉 *माझी पत्नी*
😂 वयस्कर :- तुझ्या *घर-परिवार* आणि
*सामानाचं ध्यान कोण ठेवते ?*
🚶🏻 युवक 👉 *माझी पत्नी*
😇वयस्कर माणसाने विचारले:-
कोणी *पाहूणे* आले तर ...
*त्यांच्या कडे लक्ष कोण देतं?*
🚶🏻 युवक 👉 *माझी पत्नी*
😇वयस्कर :- *संकटात आणि दुःखात...*
*कोण साथ देतं ?*
🚶🏻 युवक :- *माझी पत्नी*
😇वयस्कर :- आपले माता पिता यांचे घर
सोडून *आयुष्यभरासाठी*
*तुझ्या सोबत कोण असते ?*
🚶🏻 युवक :- *माझी पत्नी*
😇वयस्कर :- *आजारी पडला तर* तुझी
*सेवा कोण करतं ?*
🚶🏻 युवक :- *माझीच पत्नी*
😇 वयस्कर म्हणाले :- एक गोष्ट आणखी सांग
*तुझी पत्नी इतकं काम आणि*
*सर्वाकडं लक्ष देते !*
*तीने याचे तूझ्या कडून ...*
*कधी पैसे घेतले ?*
🚶🏻 युवक :- *कधीच नाही...*
यावर वयस्कर म्हणाले कि ~
*पत्नीची एक चूक तुला दिसून आली*
*परंतु , तीचे सर्व गुण*
*तुला कधी दिसले नाही का ?*
☄☄☄☄☄☄
👰🏻 *खरोखर पत्नी ईश्वराने दिलेली …*
*एक स्पेशल भेट आहे* यामुळे
*तीचं महत्व जाणून घे…*
*आणि तीची देखभाल कर।*
🎈〰〰❣❣〰〰🎈
हा मैसेज प्रत्येक विवाहित पुरुषांच्या
मोबाइल मध्ये पाहिजे, कारण …
त्यांना *_पत्नीचं महत्व_* काय आहे?
*_याचा अंदाज आलाच पाहिजे_*
HAPPY WIFE DAY.
No comments:
Post a Comment