Sunday, 19 March 2023

सीता फळ

 *सिताफळ*


सिताफळ एक स्वादिष्ट फळ आहे. *सिताफळाचे सेवन केल्यामुळे त्वचा, केस, दृष्टी चांगली राहते.* तसेच हिमोग्लोबीनची पातळी सुधारते. परंतु या फळाबाबत अनेक गैरसमज आपल्या समाजात आहेत. या पोस्टच्या माध्यमातून ते दूर करूयात व तथ्य जाणून घेऊयात.

 

◼️सिताफळाचा ग्लायसेमिक इंडेक्स ५४ आहे. मधुमेहाच्या रुग्णांना ५५ किंवा त्याखालील ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे खाण्यास सांगितली जातात. त्यामुळे सिताफळ खाणे मधुमेहाच्या रुग्णांना फायदेशीर आहे.

◼️सिताफळातील जीवनसत्व बी६ व लोहामुळे निराशा व थकवा दूर होण्यास मदत होते.

◼️सिताफळामधील पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम हृदयरोगांपासून संरक्षण करते. कॅल्शिअममुळे हाडे मजबूत राहतात.

◼️सिताफळ कॅरोटीनॉइड अँटिऑक्सिडेंट ल्यूटिनने समृद्ध आहे, ल्युटीन व जीवनसत्व ‘अ’ दृष्टी सुधारण्यास मदत करतात, त्वचेवर ओलसरपणा टिकवून ठेवतात, त्वचेतील लालसरपणा व जळजळ दूर करतात.

◼️सिताफळातील तांबे आणि फायबरमुळे पाचन प्रक्रिया सुधारते. पोट दीर्घकाळ भरून राहते.


_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/JoUXUUkKL2YAw1pSuXJtlQ

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi