Sunday, 19 March 2023

फक्त शेणाचा उपयोग करून उत्तमोत्तम वस्तूच बनवलेल्या नाहीयेत

 ग्रेट जॉब। या व्यक्तीने फक्त शेणाचा उपयोग करून उत्तमोत्तम वस्तूच बनवलेल्या नाहीयेत तर त्याचे विचार सुद्धा उच्च आहेत। ज्या गायीच्या धडकेने त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या गायीची त्याने देखभाल, सेवा तर केलीच पण अशा अनेक भाकड गायींची सेवा तो निरपेक्षपणे करत आला आहे। यातून खरंच आपण सर्वांनी बोध घ्यायला हवा। थँक्स अ लॉट फॉर शेअरिंग धिस व्हिडीओ।


गोधनाला म्हणजेच गाईच्या शेण, गोमूत्र, दूध आणि गायीच्या दुधापासून बनणारे सगळे पदार्थ यांना किती महत्त्व आहे ते व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल. आपण आजवर त्याचे महत्वच जाणून घेतले नाही. गाईच्या शेणापासून तयार केलेल्या आकर्षक वस्तू पाहून थक्क होतं. यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. तो पाहू या। 


तुम्हाला यातल्या कोणत्याही वस्तू हव्या असतील तर व्हिडिओ मध्ये फोन नंबर दिला आहे त्यावर फोन करा। या वस्तू तुम्हाला कुरियरने मिळतील। 


सोर्स व्हाट्स


अप्प।

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi