Tuesday, 14 February 2023

ये जिवन हैं

🌹...*वेळ आणि नशीब दोन्ही* *परिवर्तनशील आहे. म्हणून* *चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी* *चिंता करू नका*

 *दोन्ही बदलणार आहे*.

         *🌹*सुप्रभात *🌹*✍? 🖊️ 


*चूक नसतानासुध्दा निव्वळ वाद टाळण्याकरिता मागितलेली माफी...,*


*जीवनातील संयमाचं एक मोठं उदाहरण ठरतं.....

 *मदत आणि स्मित हास्य ही अशी दोन सुगंधी द्रव्ये आहेत, जेवढी तुम्ही दुसऱ्यांंवर शिंपडाल, तेवढे तुम्ही जास्त सुगंधीत होत जाणार.*

      *' दिखावा ' आणि ' देखावा '*

*यातला फरक कळला की,*

*'आयुष्य ' आणि ' माणसं ' समजायला सोपं जातं.*


 🌹 * 🌹 *कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधीही बदलत नाही. फक्त एका घावाची गरज आहे. जर बोटावर बसला, तर सही बदलते आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो.*


    🙏 *सुप्रभात*🙏 *तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल, माणसाला बोलायला शिकण्यास किमान २ वर्ष लागतात पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते.*


*💐🙏🏻💐शुभ सकाळ💐🙏🏻💐*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi