: *मागुन ढकलणारी व्यक्ती हत्तीला टृकमध्ये बसवू शकते असे आजिबात नाही; पण यातूनच हत्तीला कळते की माझ्या मागे कोणीतरी आहे, जो मला मदत करत आहे. आणि या भावनेने हत्ती टृकमध्ये चढतो. कधी-कधी आपल्यालाही असाच आधार हवा असतो. त्यामुळे एकमेकांना मदत करत रहा. हे परस्पर सहकार्य एकमेकांमध्ये आत्मविश्वास भरून काढते; आणि आत्मविश्वासाने भरलेली व्यक्ती प्रत्येक अडचणीवर मात करु शकते. म्हणून समर्थन ही खूप मोठी गोष्ट आहे. आयुष्यात एकमेकांना साथ देत राहू.* 🌸 🙏🙏Shubh sakaal 🙏🙏🌸: *ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रतित्युत्तर देत बसू नका...*
*कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या..*
*गाळ आपोआप खाली बसतो..
*❣️🌹 🙏🙏🙏 🌹❣️*. _मनातले संकेत ज्यांना न बोलता कळतात.._
_त्यांच्याच मनांची खोल नाती जुळतात_
* 🌹
*आपलसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही* ..
*फक्त आपण जे बोलतो ते सत्य व मनापासून असणे गरजेचे आहे*...
💐🌹 *ज्ञान म्हणजे तुम्ही काय करु शकता याचे भान असणे आणि शहाणपण म्हणजे कधी काय करु नये याचे ज्ञान असणे.*.
No comments:
Post a Comment