Tuesday, 27 December 2022

गंमत जंमत करूया गंमत जंमत, या या झिंजक झिंग


 उजेडात एकमेकांच्या नांवाने आरडाओरडा करायचा आणि रात्री सगळे एकत्र बसून आनंद लुटायचा आहे किनाई गंमत 🤝


*राजकारणी लोंकाची फॅक्टरी करोडोंची कमाई. अनाडी अशिक्षित भोळा मतदार फुकटात डोके फोडून घेई*

ऊघडा डोळे पहा नीट..

निगरगट्ट राजकारण्यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असतात..

राजकारण हा त्यांचा बिझिनेस च असतो..

हे मी वारंवार सांगतोय तेच इथे ही प्रूव्ह होतेय..

गंमत जंमत करूया गंमत जंमत, या या झिंजक झिंग

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi