: 🌺🌺
*कधी काय बोलावं हे कळावं लागतं.*
*कधी काय बोलू नये हे ही कळावं लागतं.*
*बरेचदा कांही न बोलणं हे शहाणपणाचं ठरतं...*
*पण हे ही कळावं लागतं.*
*सुप्रभात...!*🌹
💫💫💫
*आपल्या वाईट काळात*
*आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न*
*अनेकदा केला जातो.*
*मात्र संयम राखला तर आपल*
*अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही*.
*फक्त स्वत:चा विचार करणारे*
*लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात…!*
*पण जे सगळ्यांचा विचार*
*करतात त्यांची प्रगत कायम होत*
*राहते…*
.....SP
No comments:
Post a Comment