*मी ....................कर कसा झालो ??*
*माझी गाडी एकदा भर पावसात म्हात्रे पुलाजवळ बंद पडली...*
*मी खाली उतरून काय झालंय ते बघत होतो...*
*कारण सापडत नव्हतं.*
*मागचा गाडीवाला सतत हॉर्न वाजवीत होता.*
*किंबहुना तो हॉर्नवरचा हात काढतच नव्हता.*
*मी शांतपणे त्याच्याजवळ गेलो व भिजत भिजतच म्हणालो...*
*तुम्ही बघता का माझ्या गाडीला काय झालंय ते?*
*तेवढा वेळ मी तुमच्या गाडीचा हॉर्न वाजवीत बसतो.*
😜😜
*त्या दिवशी मला पुण्याचे नागरिकत्व मिळाले ...*
😊😊😊
🙏. 🙏
: *स्थळ अर्थातच* 😉
*आपटे काका :- अग, ए, पाहुणे येऊन अर्धा तास झाला , नुसती बोलत काय बसलीएस, त्याना कमीत कमी पाण्याचं तरी विचार ना….*
*आपटे काकू :- अरें हो , मी विसरलेच बघा….*
*(पाहुण्यांना)*
*"तुमच्याकडे पाणी सकाळी*
*येतं की दुपारी येतं….?"*
😜😜
*हसा अणि दिवसातून येकदा तरी ग्रुप वर दिसा..*: *काही पुरुषांना कामावरुन घरी जाताना मेसेजर डिलीट करुन जावं लागतं.*
*मी म्हणतो एवढी लफडी करायचीच कशाला!!*
🤣🤣🤣
No comments:
Post a Comment