*आरसीएफ कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात मयत पावलेल्या व्यक्तींची माहिती-*
1)दिलशाद आलम इद्रिसी- वय 29 - कुर्ला पश्चिम, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी
2)फैजान शेख- वय 33- कुर्ला पश्चिम, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी
3)अंकित शर्मा- वय 27- आर.सी.एफ कर्मचारी
: *आरसीएफ स्फोटात दुखापत झालेल्या व्यक्तींची माहिती-*
1) अतिंद्र- कुर्ला पश्चिम, 90% भाजलेले, नॅशनल बोन्स ऐरोली या इस्पितळात उपचारार्थ दाखल
2) जितेंद्र शेळके- भाेनंग, नॅशनल बोन्स ऐरोली या इस्पितळात उपचारार्थ दाखल
3) साजिद सिद्दिक सलामती- कुर्ला पश्चिम, वय 23, फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई, या इस्पितळात उपचारार्थ दाखल
No comments:
Post a Comment