आपणास कळविण्यात आनंद होत आहे की आम्ही कराटेची राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झालो आहोत.
शिहान राहुल श. तावडे (रेफ्री)
सेंपाय आयुष म. अंबाडे (जज)
सेंपाय मुमुक्ष आ. घरत (जज)
सेंपाय विधी वि. ठाकूर (जज)
"कराटे इंडिया ऑर्गनायझेशन" आणि "कराटे - डॉ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र" यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय रेफ्री / जज / सर्टिफाईड कोच ट्रेनिंग कॅम्प व एक्झामिनेशन 2022 ही पुणे जिल्ह्यातील खंडाळा येथील डी. सी. स्कूल येथे दिनांक 8 व 9 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती.
राज्यभरातील बहुसंख्य कराटे प्रशिक्षकांनी या परीक्षेत व ट्रेनिंग कॅम्प मध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता.
सेंसाय अनुप देठे, सेंसाय शहीन अख्तर, आणि सेंसाय हरिदास गोविंद यांनी आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रशिक्षण उपस्थित कराटे प्रशिक्षकांना दिले.
सेंसाय संदीप गाडे, (जनरल सेक्रेटरी कराटे - डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र), सेंसाय रवींद्र सूर्यवंशी, सेंसाय कैलास लबडे, सेंसाय संदीप वाघचौरे आणि कराटे - डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीची ट्रेनिंग उपलब्ध केली.
. अभिनंदन
No comments:
Post a Comment