भारतीय सिंह महत्त्वाचा की आफ्रिकेतील चित्ता?
(भवतालाच्या गोष्टी ५६)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आफ्रिकी चित्ता आज भारतात आणण्यात आला. भारतातून नामशेष झाल्यातर ७० वर्षांनी चित्ता भारतात आणला, त्याचे मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानात पुनर्वसन केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या केवळ जमेच्या बाजू दाखवून माध्यमे जल्लोष करत आहेत. पण ते अर्धसत्य असून, वस्तुस्थिती त्याच्यापलीकडे कुठेतरी आहे...
* आपल्यासाठी केवळ भारतात शिल्लक असलेल्या आशियाई सिंहाचे संवर्धन महत्त्वाचे की आफ्रिकेतील चित्त्याचे?
* हा ग्लॅमरस प्रकल्प राबवून आपण भारतातील वनांच्या, वन्यजीवांच्या मूलभूत प्रश्नांकडे सोयीस्कर डोळेझाक करत आहोत का?
* हा प्रकल्प राबवताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांना धाब्यावर बसवले जात आहे का?
...असे अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात.
संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-
https://bhavatal.com/Lion-or-
Cheetah
(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ५६ वी गोष्ट.)
भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com
इतरांसोबत शेअरही करा.
--भवतालBhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment