Tuesday, 20 September 2022

किती किती नावे तुझी

 👩🏻‍🦱स्त्री शिवाय माणूस अपूर्णच! किती किती नावे तुझी 

👨🏻‍🦱बघा ना..

👩🏻शिक्षण घेत असताना ' विद्या '

👸🏻नोकरी उद्योग करताना ' लक्ष्मी '

🧚🏻‍♀अंतसमयी ' शांती'! 

💁🏻सकाळ सुरु होते तेव्हा ' उषा '

👱🏻‍♀दिवस संपताना ' संध्या '!

👩🏻‍🦰झोपी जाताना ' निशा '

🙎🏻झोप लागली तर 'सपना'!

👩‍🦳मंत्रोच्चार करताना ' गायत्री '

👧🏻ग्रंथ वाचन करताना ' गीता ' !

🙇‍♀️ आपुलकीच्या काळी ' नम्रता '

🤦‍♀️ उद्विग्न पणात ' शितल '

💁🏻मंदिरात ' दर्शना ' ' वंदना ' ' पूजा ' 'आरती 'अर्चना

शिवाय ' श्रद्धा ' तर हवीच!

👵🏻वृद्धपणी ' करूणा '

पण ' ममता ' सह बरं

आणि राग आलाच तर ' क्षमा ' !

👩🏻‍🦱जीवन उजळविण्यासाठी 'उज्ज्वला' 

🤷🏻‍♀आनंद मिळविण्यासाठी 'कविता' आणि  

🧝🏻‍♀कविता करण्यासाठी 'प्रतिभा' ! 

आणि सर्वात महत्वाचं

🙎🏻प्रश्न सोडवायचा असेल तर ,

सुचली पाहिजे ती "कल्पना" 😄

अशा "कविता" रचण्यासाठी असावी लागते जवळ ती "प्रज्ञा"

कठोर परीश्रम म्हणजे *साधना* !

😀😀😀😀😉😜

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi