*पिस्ता*
आपल्याला निरोगि राहायचे असेल तर , आपण आपल्या रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात का होईना सुका मेवा खाल्ला पाहिजे.आज आपण अश्याच एका सुपरफूडचि माहिती घेणार आहोत..त्यांचे नाव आहे.
चटक हिरव्या रंगाच्या असणार्या पिस्त्यामध्ये फायबर, प्रथिने, व्हिटमीन सी, झिंक, काॅपर, पोटॅशियम लोह, कॅल्शियम, व बरेचसे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. हे केवळ आपल्याला निरोगीच ठेवत नाही तर आजारांना देखील दूर ठेवतात..
हिमोग्लोबिन वाढवते, त्वचेसाठी उपयुक्त आहे, चेहर्यावर ग्लो येतो, कारण विटामिन ई विपुल प्रमाणात आहे.याचे तेल चेहर्यावर लावलं तर सुरकुत्या जातात. यू्व्हि किरणांपासून संरक्षण होते. डोळे निरोगी राहतात. पिस्ता मुळे फ्रिरॅडिकल्स डॅमेज होत नाही. मोतिबिंदू काचबिंदू हे आजार होत नाही.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पिस्ता मध्ये असलेल्या व्हिटॅमिन बी६ मुळे फक्त हिमोग्लोबिन निर्मिती होत नाही तर, रोगप्रतिकारक वाढते.पिस्ता खाल्ल्यास केसांबाबत च्या सर्व समस्या दूर होतात. केस पांढरे होणे, केस गळणे, खवडे होणं, खाज सुटणे हे त्रास होत नाही.
पिस्ता नियमितपणे खाल्ल्यास. हळूहळू वजन कमी होते. स्थूलता कमी होते. कारण तिन चार पिस्ता खाल्ले तरी पोट भरल्याची भावना होते. जे लोक नियमितपणे पिस्ता खातात. त्यांना भविष्यात. कॅन्सर होत नाही. पिस्ता नियमितपणे खाल्ल्यास बुद्धी वाढते. स्मरण शक्ती वाढते. कारण हे मेंदूचे टाॅनिक आहे.. म्हणून विद्यार्थी व लहान मुलांना कायमच पिस्ता द्यावा. पिस्ता हा मधुमेह व रक्तदाब नियंत्रणात ठेवतो..ह्रुदयाचे आरोग्य राखण्यासाठी पिस्ता अतिशय लाभदायक आहे. कारण यात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. कोलेस्टेरॉल कंट्रोल मध्ये येतं.. पिस्ता मध्ये विपुल प्रमाणात लोह असल्याने याच्या सेवनाने रक्त वाढते, बदाम, पिस्ता, खडिसाखर दूधामध्ये.टाकुन खीर करून खाल्ले तर . याने नैराश्य, मानसिक ताण कमी होतो. मन प्रसन्न होते.पिस्त्याचि फुले ही श्वसननलीकेतिल व फुफ्फुसातिल वाढलेला कफ दूर करतात म्हणून जुनाट खोकला, सर्दि कफ, अस्थमा यावर ही फूले उपयोगी ठरतात. शरिरावर येणारि सूज नाहिशि होते.. थायराईड या ग्रंथिच्या आजारांवर पिस्ता हे रामबाण औषध आहे. याच्या सेवनाने थायराईड नियंत्रणात राहतो. याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. फ्रॅक्चर झाले तर लवकर रिकव्हरि होते. तेव्हा आपण याचे फायदे बघता निच्शितच किमान रोज दोन तिन पिस्ता खाऊन आपलं आरोग्य चांगले ठेऊ शकतो.
No comments:
Post a Comment