Tuesday, 19 July 2022

St प्रवास सवलत

 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना कळवण्यात येत आहे, ST च्या हाप तिकिटासाठी तुम्ही आधारकार्ड/मतदानकार्ड/ पॅनकार्ड/ लायसन्स/ओळखपत्र हे कार्ड दाखवून अर्धे तिकिट घेत होता .... पण दि.01/09/2022 पासून तुमच्याकडे ST महामंडळचं स्मार्टकार्ड असल्याशिवाय हाप -अर्धे तिकिट मिळणार नाही 

         त्यासाठी जवळच्या ST डेपोमध्ये जाऊन लवकरात लवकर स्मार्ट कार्ड काढून घ्या आणि हाप तिकिटाचा लाभ घ्या🙏

वाचून झाल्यावर पुढे पाठवा तसेच आपल्या संपर्कातील जेष्ठ नागरिक यांना याबाबत अवगत करावे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi