एवढा पाऊस का पडतोय?
- मान्सूनची उत्तरं शोधावीच लागतील
मान्सूनचा पहिला जून महिना पूर्णपणे कोरडा गेला. दुष्काळ पडतो की काय, असं वाटावा इतका कोरडा. पण आता जुलैमध्ये आठवड्याभरात इतका पाऊस पडला की पूरपरिस्थिती निर्माण झाली... काय म्हणायचं याला? पूर्वी मान्सून असाच वागत होता की हा हवामानातील बदलाचा परिणाम म्हणायचा?
मान्सूनच्या नावासोबत भारताचेच नाव का घेतले जाते- मान्सून फक्त भारतातच असतो की या भूमितील मान्सूनची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत?
मान्सून म्हटलं की अनेक प्रश्न मनात येतात. अनेकांना साधे हेही माहीत नसते- मान्सून म्हणजे नेमके काय, हा पाऊस की वारा?
....या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी भारतीय मान्सूनची ओळख करून घ्यावी लागेल.
हेच भवतालाच्या इतरही पैलूंबाबत खरे आहे.
म्हणूनच,
भवताल शॉर्ट कोर्सेस !
पहिल्या टप्प्यात ४ महत्त्वाचे आणि रंजक विषय=
* जीवाश्मांची दुनिया,
* शिवरायांची नाणी,
* भारतीय मान्सून,
* माणसाची उत्क्रांती संधी दवडू नका.
नावनोंदणीसाठी लिंक :
https://bhavatal.com/event/short/course
s छोट्यांपासून ज्येष्ठांपर्यंत,
जिज्ञासू व्यक्तिंसाठी खास खजिना
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment