बर्याच वर्षापूर्वी ज्योतिषाने माझी पत्रिका पाहून माझे भविष्य सांगीतले होते की तुझ्या आयुष्यात एक वेळ अशी येईल तुला एवढ काही मिळत जाईल, ते कुठे ठेवू असा तुला प्रश्न पडेल ,आणि मग तू याला पाठवं, त्याला पाठवं करीत वाटत सुटशील,जेवढे तू वाटशील त्याहून जास्त तुझ्याकडे परत येईल.तू कितीही वाटलं तरी ते संपणार नाही.
हे भविष्य ऐकून मला आनंद झाला.....
अनेक वर्षें गेली आणि मग मला नंतर समजलं ज्योतिषी *वाॅट्स अप* बद्दल बोलत होता.
🥱🤪😝😭😭😷
No comments:
Post a Comment