Thursday, 24 March 2022

कोडे

 *हे गणित अदभूत आणि अप्रतिम आहे* 

ज्याने बनवले त्याला मानाचा मुजरा... 

खाली लिहिलेल्या नेत्यांतून कोणताही एक नेता निवडा..👇

👉१. सोनिया गांधी 🧛‍♀

👉२. राहुल गांधी 🧛‍♂

👉३. लालूप्रसाद 👨‍🔬

👉४. शरद पवार 🧓

👉५. उद्धव ठाकरे 😁

👉६.अरविंद केजरीवाल 🙍‍♂

👉७. मनमोहन सिंह👳‍♂

👉८. अखिलेश👴

👉९.*नरेंद्र मोदी*  

⚔१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ यातून कोणताही एक अंक निवडा..

नंतर त्याला

👉३ ने गुणाकार करा

👉३ मिळवा आणि पुन्हां

👉३ ने गुणाकार करा

तुम्हाला दोन अंकी उत्तर मिळेल, त्या दोन अंकांची बेरीज करा..

उत्तर पहा, कोण आहे तुमचा आवडता नेता..🤴

 💪👊 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi