Thursday, 28 October 2021

Suvichar

 मानवी जीवन यशस्वी व्हायचा तडजोड हाही एक मार्ग आहे. माणसाने ती करायला शिकलं पाहिजे; जिथं जिथं  तडा  जाईल, तिथं तिथं जोड देता आला की, कुठलंच नुकसान होत नाही तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर ती परिस्थितीवर केलेली मात असते.

🌷शुभ सकाळ🌷

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi