Friday, 10 April 2026

इतिहास रचने वाले खिलाड़ियों की स्मृतियों को सहेजने की पहल अभिनव

 इतिहास रचने वाले खिलाड़ियों की स्मृतियों को सहेजने की पहल अभिनव

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वानखेडे स्टेडियम में स्टैंड और गेट के नामकरण समारोह में क्रिकेट दिग्गजों का सम्मान

 

मुंबई, 9 अप्रैल : मुंबई क्रिकेट असोसिएशन द्वारा अपने प्रतिष्ठित खिलाड़ियों के योगदान को सम्मानित करने और इतिहास रचने वाले खिलाड़ियों की स्मृतियों को सहेजने की पहल अत्यंत सराहनीय हैऐसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा। उन्होंने कहा कि वानखेड़े स्टेडियम जैसे ऐतिहासिक स्थल पर इस प्रकार का सम्मान सबसे उपयुक्त है।

 

इस अवसर पर मुख्यमंत्री के करकमलोंद्वारा स्टेडियम के गेट का नामकरण एकनाथ सोलकरडायना एडुलजी और दिलीप सरदेसाई के नाम पर किया गयाजबकि रवी शास्त्री के नाम पर स्टैंड का उद्घाटन किया गया।

इस समारोह में सांस्कृतिक कार्य एवं सूचना प्रौद्योगिकी मंत्री आशिष शेलारक्रिकेट दिग्गज सुनिल गावस्करदिलीप वेंगसरकररवि शास्त्रीडायना एडुलजी और सुर्यकुमार यादव सहित अंजिक्य नाईकजितेंद्र आव्हाडउन्मेष खानविलकरअरमान मलिकअभिनेता जॅकी श्रॉफ तथा बड़ी संख्या में क्रिकेट प्रेमी उपस्थित थे।

मुख्यमंत्री फडणवीस ने सुनिल गावस्करदिलीप वेंगसरकर एकनाथ सोलकरडायना एडुलजी और दिलीप सरदेसाई और रवी शास्त्री के योगदान का विशेष उल्लेख किया।

उन्होंने कहा कि सुनील गावस्कर ने बिना हेलमेट के तेज गेंदबाजों का सामना कर भारतीय क्रिकेट को नई दिशा दीवहीं दिलीप वेंगसरकर ने कठिन परिस्थितियों में टीम को संभालने की भूमिका निभाई।

एकनाथ सोलकर की अद्भुत फील्डिंग का उल्लेख करते हुए मुख्यमंत्री ने कहा कि आज के आधुनिक दौर में भी उनकी फील्डिंग बेजोड़ रहती। साथ हीदिलीप सरदेसाई के विदेशों में प्रदर्शन ने भारतीय क्रिकेट को नई पहचान दिलाई।

महिला क्रिकेट में डायना एडुलजी के योगदान की सराहना करते हुए उन्होंने महिला क्रिकेट की प्रगति पर संतोष व्यक्त किया। वहींरवि शास्त्री की खिलाड़ीकोच और कमेंटेटर के रूप में बहुआयामी भूमिका की भी प्रशंसा की।

A Fitting Tribute to Great Players

 “A Fitting Tribute to Great Players” – Minister Ashish Shelar

Cultural Affairs and IT Minister Ashish Shelar described the occasion as a golden moment celebrating Mumbai cricket’s rich legacy.

He stated that Mumbai has produced world-class cricketers, and this initiative appropriately honors their contributions. He highlighted Diana Edulji’s remarkable role in elevating women’s cricket despite challenges, and fondly remembered Dilip Sardesai as a “generation together” cricket legend.

He also praised Eknath Solkar’s agility and inspiring life, and termed Ravi Shastri a “Champion of Champions,” stating that naming a stand after him was truly fitting.

Shelar added that Mumbai cricketers have set numerous records at Wankhede Stadium, shaping global cricket, and that the partnerships and achievements of Sunil Gavaskar, Dilip Vengsarkar, and Ravi Shastri continue to inspire generations.

इतिहास घडविणाऱ्या खेळाडूंच्या आठवणी जपण्याचा उपक्रम अभिनव

 इतिहास घडविणाऱ्या खेळाडूंच्या आठवणी जपण्याचा उपक्रम अभिनव

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वानखेडे स्टेडियमवरील स्टँड व गेटच्या नामकरण सोहळ्यात क्रिकेट दिग्गजांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव

 

मुंबईदि. ९ : ज्या खेळाडूंनी इतिहास घडवलात्यांच्या आठवणी कायम जिवंत ठेवण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने आपल्या आयकॉनिक खेळाडूंच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.वानखेडे स्टेडियमसारख्या ऐतिहासिक ठिकाणीच अशा प्रकारचा सन्मान सर्वोत्तम पद्धतीने होऊ शकतोअसेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वानखेडे स्टेडियमवर एकनाथ सोलकर गेटडायना एडुलजी गेट आणि दिलीप सरदेसाई गेट असे नामकरण तर रवी शास्त्री स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलारक्रिकेटपटू सुनील गावसकरदिलीप वेंगसरकररवी शास्त्रीडायना एडुलजीसूर्यकुमार यादव तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईकउपाध्यक जितेंद्र आव्हाडउन्मेष खानविलकरअरमान मलिकअभिनेता जॅकी श्रॉफ आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते

शिबिरातील प्रमुख उपक्रमः१० एप्रिल रोजी समाधान शिबिर pl share

 शिबिरातील प्रमुख उपक्रमः

या शिबिरात महसूल विभागासह महाराष्ट्र शासनाच्या इतर विविध विभागांचे अंदाजे ४० स्टॉल्स लावण्यात येणार असून यामध्ये उत्पन्न दाखलातात्पूरता रहिवास दाखलाजेष्ठ नागरिक दाखलाजातीचा दाखलाअधिवास दाखलाआर्थिक दृष्ट्या मागासवर्ग प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमिलेअर दाखल्यांचे जागेवरच वाटप करण्यात येणार आहे.

 

शिधा पत्रिकाः नवीन शिधा पत्रिका मिळवणेनाव कमी करणे किंवा वाढवणे याबाबतचे अर्ज स्वीकारून कार्यवाहीतसेच लाभार्थीना शिधा वाटप करणे.

योजनांची माहिती : संजय गांधी निराधार योजनाश्रावणबाळ योजना आणि इतर सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती व नोंदणी करणे.

आधार कार्डः आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी विशेष कक्षाची व्यवस्था.

 

कामगार विभागमहिला व बाल कल्यान विभागसमाज कल्यान विभागटपाल विभागविधी व न्याय विभागशिक्षण विभागआर्थिक विकास महामंडळनशाबंदी महामंडळ अशा विविध विभागांमार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांबद्दलची माहिती देण्यात येणार आहे.

 

नागरिकांनी परिपूर्ण सादर केलेल्या अर्जावर एकाच दिवसात दाखले देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. इयत्ता १० वी व इयत्ता १२ च्या विद्यार्थ्यांना प्राथमिकता देण्यात येऊन या शिबिरांचे सर्वांकरिता अयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये संजयगांधी निराधार योजने अंतर्गत मिळणारे लाभ तसेच भूमापन व भूमि अभिलेख अंतर्गत मिळणाऱ्या सेवांचा सुध्दा समावेश करण्यात येणार असून इतर विभागांशी सुध्दा समन्वयाव्दारे विविध सेवांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना, महिलांना, दिव्यांगांना तसेच उपलब्ध नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे अर्ज भरून त्याची तिथेच पूर्तता१० एप्रिल रोजी

 ना. म. जोशी मराठी शाळा क्र.२ येथे

१० एप्रिल रोजी समाधान शिबिराचे आयोजन

 

मुंबईदि.९ : राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शुक्रवार  दि. १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता बृहन्मुंबई म.न.पा. मराठी शाळा क्र.२ना.म. जोशी मार्गलोअर परेल मोनोरेल स्टेशनजवळमुंबई येथील शिवडी विधानसभा निवडणूक कार्यालयतळ व पहिला मजला येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांनामहिलांनादिव्यांगांना तसेच उपलब्ध नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे अर्ज भरून त्याची तिथेच पूर्तता करण्यात येवून दाखले वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहरचे अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांच्या तक्रारीचे स्थानिक पातळीवरच निवारण व्हावे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या शिबिराचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास पालकमंत्री, महापौर, आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

प्रभावी जनसंपर्कासाठी तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांचा समन्वय आवश्यक

 प्रभावी जनसंपर्कासाठी तंत्रज्ञान आणि मानवी

संवेदनांचा समन्वय आवश्यक

- निवासी आयुक्त आर. विमला

§  'माहिती आणि जनसंपर्क 'च्या राष्ट्रीय जनसंपर्क परिषदेस प्रारंभ

 

दिल्लीदि. 9 : समाजात माहितीचा प्रसार वेगाने होत असतांना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी  जनसंपर्क प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने  जनसंपर्क क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकाने तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांचा समन्वय साधून काम करावेअसे आवाहन महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला यांनी केले. माहिती युगातील जनसंपर्काची दिशा निश्चित करण्यासाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित राष्ट्रीय जनसंपर्क परिषद उपयुक्त ठरेलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्यव्यवसाय महत्त्वाचा भाग आहे. विभागाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी

 मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्याअर्थव्यवस्थेमध्ये मत्स्यव्यवसाय महत्त्वाचा भाग आहे. विभागाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करून मत्स्यव्यवसायाला अधिक गती देण्यासाठी विभागाच्या योजना लाभार्थ्यांपर्यत पोहोचवण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेत मत्स्यव्यवसाय  विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Featured post

Lakshvedhi