Monday, 16 February 2026

राष्ट्रीय व जागतिक नेतृत्वाची उपस्थिती

 राष्ट्रीय व जागतिक नेतृत्वाची उपस्थिती

केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशीकेंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्यासह उद्योगविश्वातील नोवेल टाटाव्ही विद्यानाथनअमित चंद्राअंकूर गुप्ताजमशेद गोदरेजनादिर गोदरेजसंयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे मार्टिन क्लायूससिंथिया मॅककॅफरेअंजली रविकुमारप्रतिक अग्रवालसमीर शिसोदीया यांसारखे नेते हवामान कृतीतील भांडवली प्रवाह व धोरणांवर मत मांडणार आहेत. त्याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातून रोहिणी निलकेणीमनोज कुमारसत्यजित भातखळमृदुला रमेशसीमा पौलशिशिर सिन्हा आणि वीणा श्रीनिवासन यांचीही उपस्थिती राहणार आहे. तसेच चित्रपट क्षेत्रातून पर्यावरणासाठी काम करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा आणि भूमी पेडणेकर सहभागी होणार आहेत.

हब-अँड-स्पोक मॉडेल

 हब-अँड-स्पोक मॉडेल

मुंबई क्लायमेट वीक हब-अँड-स्पोक’ पद्धतीने आयोजित केला आहे. मध्यवर्ती हबमध्ये नेतृत्व संवादविषयानुरूप सत्रेएमसीडब्ल्यू इनोव्हेशन चॅलेंजयूथ ग्रीन इनोव्हेशन चॅलेंज, ‘वातावरण’ या नागरिक व्यासपीठासह उपाययोजना प्रदर्शन भरवले जाणार आहे. या आठवड्यात शहरभर शाश्वत  मेळावेसार्वजनिक व्याख्यानेचित्रपट प्रदर्शनकला-सांस्कृतिक कार्यक्रम आणि नागरिक कार्यशाळा आयोजित केल्या जातील.

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 17 फेब्रुवारी रोजी होणार मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरूवात

 विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 17 फेब्रुवारी रोजी होणार

मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरूवात

 

मुंबईदि. १५ : देशातील पहिला मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरूवात १७ फेब्रुवारीपासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा जागतिक हवामान संवाद मुंबईत होणार आहे.

शहराला ग्लोबल साऊथमधील नागरिक-आधारित हवामान मंचाचे केंद्रस्थान देणारा हा उपक्रम पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सहकार्याने प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थेने आयोजित केला आहे. यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणबृहन्मुंबई महानगरपालिका यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे मुख्य सत्र जिओ कन्व्हेशन सेंटर, मुंबई येथे होणार आहे.

या तीन दिवसीय उपक्रमात तळागाळातील संस्थाविविध क्षेत्रातील नेतेउद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ आणि धोरणकर्ते भारत व ग्लोबल साऊथमधील हवामान उपायांवर चर्चा करणार आहेत. जागतिक व राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व या मंचावर एकत्र येणार असून माजी अमेरिकन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटनसार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ सौम्या स्वामिनाथनउद्योग क्षेत्रातील एस्थर फिनिदोरीदिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यासह केंद्रीय मंत्रीआंतरराष्ट्रीय प्रतिनिधी यांच्यासह १०० हून अधिक संस्था आणि ४०० वक्ते सहभागी होणार आहेत. शहरी लवचिकताअन्न व्यवस्था आणि ऊर्जा संक्रमण या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. नोंदणीद्वारे सर्व हवामानप्रेमींसाठी प्रवेश खुला ठेवण्यात 

पशुधन को केंद्र में रखकर ग्रामीण अर्थव्यवस्था को मजबूत करेंगे

 पशुधन को केंद्र में रखकर ग्रामीण अर्थव्यवस्था को मजबूत करेंगे

 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महा पशुधन एक्स्पो 2026’ का मुख्यमंत्री ने किया दौरा

मंत्री पंकजा मुंडे ने की पशुधन उद्यमी’ योजना की घोषणा

परळी वैजनाथ (दि. 14): हमारी मां और हमारी मिट्टी ही हमारा सच्चा प्रेम है। जिस प्रकार शिवशंभू के दर्शन से पहले नंदी को प्रणाम करने की हमारी परंपरा हैउसी भावना से हम पशुधन को केंद्र में रखकर ग्रामीण अर्थव्यवस्था को और मजबूत बना रहे हैं। तकनीक के समन्वय से यह क्षेत्र महाराष्ट्र को दुग्ध उत्पादन में वैश्विक स्तर पर अग्रणी बनाएगा, ऐसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने व्यक्त किया।

परळी के अंबेजोगाई रोड स्थित ओपळे मैदान में पशुसंवर्धन विभाग द्वारा आयोजित तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पो’ के निरीक्षण के बाद वे संबोधित कर रहे थे। इस अवसर पर पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेविधायक धनंजय मुंडेविधायक रत्नाकर गुट्टे तथा अन्य वरिष्ठ अधिकारी और बड़ी संख्या में पशुपालक उपस्थित थे

MoU Exchange and Project Announcements

 MoU Exchange and Project Announcements

A symbolic exchange of the Memorandum of Understanding between the Vidarbha–Marathwada Dairy Production Project and the Livestock Development Board, Nagpur, was held.

The Chief Minister also inaugurated the memorial gallery dedicated to late Deputy Chief Minister Ajit Pawar and paid tributes. The Sw. Bhalchandra Public Library of Parli Municipal Council was inaugurated virtually.

Two livestock farmers from Maharashtra have been selected for the prestigious “National Gopal Ratna – 2025” award announced by the Government of India. Among them is progressive livestock farmer Mrs. Shraddha Dhawan from Ahilyanagar district, who was felicitated by the Chief Minister.

Youth to Become ‘Livestock Entrepreneurs

 Youth to Become ‘Livestock Entrepreneurs’: Pankaja Munde

Minister Pankaja Munde announced the upcoming Chief Minister Rural Livestock Entrepreneur Scheme, encouraging rural youth to become business owners instead of job seekers. “To make women ‘Lakhpati Didis,’ the government will provide loans at zero percent interest,” she said. She also highlighted that Maharashtra is the first state in the country to grant agriculture status to animal husbandry and thanked the Chief Minister for the decision.

Youth to Become ‘Livestock Entrepreneurs’: Pankaja Munde

 Youth to Become ‘Livestock Entrepreneurs’: Pankaja Munde

Minister Pankaja Munde announced the upcoming Chief Minister Rural Livestock Entrepreneur Scheme, encouraging rural youth to become business owners instead of job seekers. “To make women ‘Lakhpati Didis,’ the government will provide loans at zero percent interest,” she said. She also highlighted that Maharashtra is the first state in the country to grant agriculture status to animal husbandry and thanked the Chief Minister for the decision.

Featured post

Lakshvedhi