Monday, 9 February 2026

बीएनएस प्रमाणे कार्यप्रणालीत ३५ अ ते आय या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी

   बीएनएस प्रमाणे कार्यप्रणालीत ३५ अ ते आय या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी पोलिसांनी केल्यास पिडीतांना दिलासा मिळेल म्हणुन पोलिसांनी योग्य ती कार्यप्रणाली तयार करावी अशाही सचना पसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या . पुढील एका महिन्यात या सर्व बाबतीत पाठपुरावा करून संबंधित विभागांनी तपशील ठरवावा असेही सुचवण्यात आले. या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचेकडे पाठविण्यात येणार असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी नमद केले.


महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत

 महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत

– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

संरक्षण अधिकारी व भरोसा सेलच्या अधिकाऱ्यांची एकत्रित समन्वय बैठक घेण्याच्या सूचना

 

मुंबई, दि.9 : महिलांवरील अत्याचारछळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलात आणणे आवश्यक आहेअसे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाचे संरक्षण अधिकारी आणि पोलीस विभागाच्या भरोसा सेलच्या अधिकाऱ्यांची एकत्रित जिल्हा व तालुका तर शहरात झोन निहाय  समन्वय बैठका घेण्यात याव्यात अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली.  

विधानभवनात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा२००५ अधिक परिणामकारक करण्याबाबतशक्ती विधेयकाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पुढील दिशा ठरविण्याबाबत तसेच अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयातील सुधारणा याचिकेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


परीक्षा काळात सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या केंद्रांवर अन्य शाळांमधील केंद्र संचालक मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती

  

परीक्षा काळात सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या केंद्रांवर अन्य शाळांमधील केंद्र संचालक

मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती

 

मुंबईदि. 9 : इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षा काळात कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहेत. मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत कॅमेरे नसलेल्या केंद्रांची संख्या 58 वरुन 11 इतकी कमी झाली असल्याची माहिती मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी दिली आहे. ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नाहीत अशा परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक व सर्व कर्मचारी अन्य शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून नियुक्त करण्यात येणार आहेत.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.

 

मुंबई विभागीय मंडळाच्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या पत्रकार सभेत इ. 12 वीच्या 58 परीक्षा केंद्रांची माहिती कळविण्यात आली होती. तरी केंद्र संचालक, परीरक्षक, शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांच्या सभा घेऊन त्यात त्यांना कॉपीमुक्त अभियानाच्या अनुषंगाने सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचित करण्यात आले. सद्यस्थितीत बहुतांश परीक्षा केंद्रांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची  पूर्तता केल्यामुळे सदर परीक्षा केंद्रांच्या संख्येत बदल होऊन कॅमेरे उपलब्ध नसणारी केंद्र संख्या 58 वरुन 11 वर आलेली आहेअशी माहिती मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कळविण्यात आली आहे.

०००००

भवताल मासिकाचा ताजा अंक प्रसिद्ध!

 भवताल मासिकाचा ताजा अंक प्रसिद्ध!


‘भवताल मासिका'चा फेब्रुवारी २०२६ चा अंक प्रसिद्ध झाला आहे. त्याची पीडीएफ कॉपी आपणाला शेअर करत आहोत. आपण २०२६ या वर्षाची वर्गणी (रु. ७९०) भरली नसल्यास ती भरावी, ही विनंती. सोबत QR देत आहोत, त्याद्वारे वर्गणी भरता येईल.

पुढील लिंक आपल्या संपर्कात शेअर करावी आणि भवताल मासिकासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.
लिंक:
https://bhavatal.com/connectus/masik-nondani-information-2026

या अंकात काय आहे?

* संवर्धन आणि विकासाच्या संघर्षात आरावली (डॉ. गुरूदास नूलकर)
* चौल: वैभवाकडून विस्मृतीकडे (डॉ. अभिजीत दांडेकर)
* अवकाशातील क्षणिक रेडिओ स्फोट (डॉ. योगेश वाडदेकर / यश भुसारे)
* वाघ: पट्टेदार जंटलमन (सुनंदा भोसेकर)

* भवताल बुलेटिन
-देशी गायींच्या सहवासात पुणेकरांची 'गो परिक्रमा'
-मृत्यूचा कालावधी सांगणारा बीटल अन् सर्वांत लहान उंदीर!
-फुलझाडांना पाणी देण्याची योग्य वेळ कोणती?
-खडक, खनिजे, स्फटिक, जीवाश्मांची अनोखी दुनिया!
-दुर्मिळ वनस्पतींचा संग्रह, संशोधन अन् माहितीचा खजिना
-गवतावर संशोधन करणारे शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत!

* इको अपडेट्स
-तुमचा शर्टच होणार कॉम्प्युटर
-अ‍ॅमेझॉनच्या जंगलात विशालकाय अ‍ॅनाकोंडाचा शोध
-तब्बल १२ हजार वर्षांपूर्वी माणूस होता 'सुपर फिट'

Investment of ₹12,000 Crore in Ahilyanagar through Davos Agreements; Creation of 18,000 Jobs

 Investment of ₹12,000 Crore in Ahilyanagar through Davos Agreements;

Creation of 18,000 Jobs

– Chief Minister Devendra Fadnavis

 

Inauguration of Taural India’s Supa Project by the Chief Minister

 

Ahilyanagar, Feb 8: Through the Davos agreements, an investment of ₹50,000 crore has come into five districts of North Maharashtra, of which ₹11,519 crore will be invested solely in Ahilyanagar district. This will generate 18,000 jobs, and nearly 75,000 people in North Maharashtra are expected to get employment, Chief Minister Devendra Fadnavis informed.

 

At Supa (Taluka Parner) MIDC, the state-of-the-art manufacturing project of Taural India was inaugurated by Chief Minister Mr. Fadnavis. During the event, he addressed the gathering. The program was attended by Legislative Council Chairman Prof. Ram Shinde, Water Resources Minister and Guardian Minister of the district Dr. Radhakrishna Vikhe Patil, Industry Minister Uday Samant, MP Bhagwat Karad, MLAs Kashinath Date, Suresh Dhas, Vikramsingh Pachpute, Taural India’s Managing Director Bharat Geete, and Lothar Thoni of Thoni Aluminium.

मराठी उद्यमी की सफलता गर्व की बात – उद्योग

 मराठी उद्यमी की सफलता गर्व की बात – उद्योग मंत्री उदय सामंत

 

            उद्योग मंत्री उदय सामंत ने कहा कि दावोस में हुए करार केवल कागज़ों तक सीमित न रहकर वास्तव में लागू हुए हैंयह राज्य के लिए गौरव की बात है। एक मराठी उद्यमी द्वारा विदेशी भागीदारों के सहयोग से 500 करोड़ रुपये का टर्नओवर करने वाला उद्योग खड़ा करना नए उद्यमियों के लिए प्रेरणादायक है। हेलिकॉप्टरजहाज़ और सड़क निर्माण के लिए आवश्यक अत्याधुनिक पुर्जे अब अहिल्यानगर में बन रहे हैंयह जिले के लिए गर्व की बात है।

            लोथर थोनी ने भी अपने विचार व्यक्त किए। प्रस्तावना में श्री गीते ने तौरल इंडिया प्रोजेक्ट की जानकारी दी।

            इस कार्यक्रम में जिलाधिकारी डॉ. पंकज आशियाजिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारीभगवान गड के महंत ह.भ.प. नामदेव शास्त्रीनारायण गड के ह.भ.प. शिवाजी महाराज सहित अनेक गणमान्य व्यक्तिउद्यमी और नागरिक उपस्थित थे।

केवल उद्योग स्थापित करना ही पर्याप्त नहीं है, बल्कि उनका पर्यावरण के अनुकूल होना भी आवश्यक

 केवल उद्योग स्थापित करना ही पर्याप्त नहीं हैबल्कि उनका पर्यावरण के अनुकूल होना भी आवश्यक है। इस प्रोजेक्ट में सस्टेनेबल कास्टिंग’ और रीसाइक्लिंग’ पर जोर दिया गया है। राज्य में उद्योग और पर्यावरण’ एक साथ आगे बढ़ेंगेऐसा विश्वास उन्होंने व्यक्त किया।

 

             उद्यमियों से राज्य के दूत के रूप में काम करने का आह्वान करते हुए श्री फडणवीस ने उद्योगों को हरसंभव सहयोग देने का आश्वासन दिया। उन्होंने कहा कि उद्योगों के लिए बिजली दर अगले पाँच वर्षों तक स्थिर रखने या कम करने के प्रयास किए जा रहे हैं। साथ ही औद्योगिक क्षेत्रों में गुंडागर्दी किसी भी कीमत पर बर्दाश्त नहीं की जाएगी। उद्यमियों को परेशान करने वाली प्रवृत्तियों पर सख्त कार्रवाई के निर्देश पुलिस प्रशासन को दिए गए हैं।

Featured post

Lakshvedhi