Thursday, 15 January 2026

स्याही मिटाकर गड़बड़ी से दोबारा मतदान संभव नहीं

 स्याही मिटाकर गड़बड़ी से दोबारा मतदान संभव नहीं

मुंबईदि. 15: मतदान के बाद उंगली पर लगाई गई स्याही को मिटाने का प्रयास कर मतदाताओं में भ्रम पैदा करना एक दंडनीय अपराध है। यदि कोई व्यक्ति उंगली की स्याही मिटाकर दोबारा मतदान करने का प्रयास करता हुआ पाया जाता हैतो उसके विरुद्ध उचित कानूनी कार्रवाई की जाएगीऐसा स्पष्टीकरण राज्य निर्वाचन आयोग ने दिया है।

उंगली की स्याही मिटाकर कोई भी व्यक्ति गड़बड़ी करने का प्रयास करेतब भी संबंधित मतदाता दोबारा मतदान नहीं कर सकता। इस संबंध में आवश्यक सतर्कता और व्यवस्थाएं पहले से ही की गई हैं। मतदाता द्वारा मतदान करने के बाद उसकी विधिवत प्रविष्टि दर्ज की जाती है। इसलिए केवल स्याही मिटाने से दोबारा मतदान करना संभव नहीं है। इस बाबत सभी संबंधित अधिकारियों को पुनः सतर्क रहने के निर्देश दिए गए हैं।

The State Election Commission had issued orders on 19 November 2011 and 28 November 2011

 The State Election Commission had issued orders on 19 November 2011 and 28 November 2011 regarding the use of marker pens for applying ink on voters’ fingers. Since then, marker pens have been used to apply ink on voters’ fingers during elections to local self-government bodies. As per these orders, ink must be applied clearly on the voter’s finger using a marker pen. The ink should be rubbed three to four times on the nail and on the skin above the nail. These instructions were issued earlier and are also mentioned on the marker pens themselves.

In view of this, the State Election Commission has appealed to voters not to attempt any malpractice by trying to remove the ink.


to Remove Ink Cannot Vote Again

 

Attempt to Remove Ink Cannot Vote Again

 

Mumbai, Jan 15: Attempting to remove the ink applied on a voter’s finger in order to create confusion among voters is a punishable offence. If any individual is found trying to vote again after removing the ink from their finger, appropriate legal action will be taken against them, the State Election Commission has clarified.

Even if a voter attempts any malpractice by removing the ink from their finger, they cannot vote again. Necessary safeguards in this regard have already been put in place. After a voter casts their vote, an official record of the voting is maintained. Therefore, merely removing the ink does not allow a voter to vote again. Instructions to remain vigilant in this regard have once again been issued to all concerned authorities.


शेतीतील उल्लेखनीय योगदानासाठी सगुणा बागेचे संस्थापक चंद्रशेखर भडसावळे यांना राष्ट्रपती भवनाचे विशेष निमंत्रण

 शेतीतील उल्लेखनीय योगदानासाठी सगुणा बागेचे संस्थापक चंद्रशेखर भडसावळे यांना

राष्ट्रपती भवनाचे विशेष निमंत्रण

 

नवी दिल्ली, 15  देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या विशेष 'अॅट होमस्वागत समारोहासाठी देशभरातील 250 विशेष व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. या निमंत्रणांमध्ये विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.

 

यामध्ये महाराष्ट्रातील सगुणा बागचे संस्थापक आणि कृषिरत्न चंद्रशेखर हरि भडसावळे यांचाही समावेश आहे. शेतीनैसर्गिक शेतीशून्य-नांगरणी तंत्रजलसंवर्धनकृषी पर्यटन  आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकाळातील अथक प्रयत्न आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना हे विशेष निमंत्रण प्राप्त झाले आहे.

 

चंद्रशेखर भडसावळे हे 1976 पासून शेती करत असूनत्यांनी आपल्या सगुणा बागला (नेरळजिल्हा रायगड) एक आदर्श एकात्मिक शेतीमत्स्यव्यवसायवनशेतीफलोत्पादनगाई-गुरांचे संगोपन आणि पर्यटन यांचा समावेश असलेले मॉडेल बनवले आहे. हे ठिकाण आज देशभरातील शेतकरीविद्यार्थी आणि पर्यटकांसाठी शिक्षण आणि प्रेरणास्थळ बनले आहे. त्यांच्या कार्याने शेतकऱ्यांना सन्मान आणि आत्मविश्वास मिळवून देण्यात मोठा वाटा आहे.

 

राष्ट्रपती भवनातील 'अॅट होमसमारोह हा प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर होणारा प्रतिष्ठित कार्यक्रम असूनयात देशातील विविध क्षेत्रांतील विशेष अतिथींना आमंत्रित केले जाते. यंदा उत्तर-पूर्व भारतातील (अष्टलक्ष्मी राज्ये) हस्तकला आणि सांस्कृतिक वारसा यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 19 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्हा युवा पुरस्कारासाठी 19 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

 मुंबईदि. १५ : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकयुवतींमुळे समाजात युवाशक्तीची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. युवकांना मानव संसाधन विकासाचा प्रमुख स्रोत मानले जात असून विकास प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. या अनुषंगाने राज्याच्या युवा धोरण २०१२ नुसार राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

 

मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र युवकयुवती व संस्थांनी २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीसाठी जिल्हा युवा पुरस्कारासाठी १९ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करावेतअसे आवाहन मुंबई शहराचे जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांनी केले आहे.

 

पुरस्कारासाठीचे अर्ज भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुलदुसरा मजलाजिल्हा क्रीडा अधिकारीमुंबई शहर कार्यालयधारावी येथे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

समाजातील दुर्बल घटकअनुसूचित जाती-जमातीआदिवासी भागतसेच शिक्षणरोजगारआरोग्यपर्यावरणसंस्कृतीकलाक्रीडाविज्ञान-तंत्रज्ञानउद्योगमहिला सक्षमीकरणस्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधव्यसनमुक्ती आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकयुवती व संस्थांना जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी 9594369561 या क्रमांकावर संपर्क साधावाअसेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच अभिरक्षा कक्षातून बाहेर काढणार

  

टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच

अभिरक्षा कक्षातून बाहेर काढणार

 

मुंबईदि. १५ : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गतनिवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक २०० ते २०६) यांनी टपाली मतपत्रिकांबाबत दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी सर्व उमेदवारांना पाठविलेले पत्र अनावधानाने प्रसारित झाले होते. पत्र तत्काळ मागे घेण्यात आले असून त्याऐवजी सुधारित पत्र निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसारगुरुवार१५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता टपाली मतपत्रिकांच्या पेट्या अभिरक्षा कक्षातून (स्टाँग रुमबाहेर काढण्यात येणार नाहीत.

 

राज्‍य निवडणूक आयोगमहाराष्‍ट्र यांच्‍या आदेशानुसारटपाली मतपत्रिकेच्‍या पेट्या मतदान यंत्रासह (ईव्हीएममतमोजणीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारदिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी अभिरक्षा कक्षातून बाहेर काढण्‍यात येतील. त्या अनुषंगानेउमेदवार किंवा उमेदवाराने अधिकृतरीत्या नेमलेले प्रतिनिधी यांनी नमूद केलेल्या वेळेत उपस्थित राहावेअसे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे. टपाली मतपत्रिकांचे प्रभागनिहाय विलगीकरण (Segregation) देखील त्याचवेळेला करण्यात येणार आहेअसे मुंबई महानगर पालिकेच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याचबरोबर 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ हे देखील सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत

 त्याचबरोबर 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हे देखील सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत कार्यरत आहेत. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेची रुग्णालयेखासगी रुग्णालये इत्यादींना देखील वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने तत्पर राहण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. या सर्व बाबींमुळे आणि करण्यात आलेल्या विविध स्तरीय नियोजनामुळे गरजूंना तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहेअशी ही माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे देण्यात येत आहे.

Featured post

Lakshvedhi