Sunday, 16 November 2025

नवीन शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

  

  नवीन शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे

     उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

नेक्स्ट इन डिझाईन फ्युचरयुएएफ एक्सपोचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

 

            मुंबई दि.15 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे आहे. हे शैक्षणिक धोरण अतिशय व्यावहारिक तसेच सर्जनशीलतेस बळ देणारे आणि आधुनिक स्पर्धेत विद्यार्थ्यांना पुढे नेणारे आहे असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे डिझाईन क्षेत्रातील भविष्यातील संधीसाठी उर्मीज आर्ट फोरमतर्फे आयोजित 'नेक्स्ट इन डिझाईन फ्युचरया युएएफ एक्सपोचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले.

 

मंत्री श्री चंद्रकांत पाटील नवे शैक्षणिक धोरण व्यावहारिक असूनयात संशोधनावरही भर देण्यात आला आहे. याशिवाय नव उद्योजकस्टार्टर्स अप यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करून दिले जात असूनबाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मदतही केली जात आहे. यातूनच स्टार्टअपच्या क्षेत्रात भारत आघाडीवर आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणालेकीउर्मीजच्या कला मंचा तर्फे डिझाइनला शालेय स्तरावरील सर्जनशीलता आणि करिअरच्या संधी तसेच एक्स्पोच्या माध्यमातून एकाच छताखाली पोर्टफोलिओ प्रदर्शनकरिअर समुपदेशनविद्यापीठ भागीदारी आणि उद्योग संवाद आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारे असे उपक्रम प्रेरणादायी ठरतील . अशा उर्मीजच्या कला मंचा एक्स्पोमुळे महाराष्ट्रातील डिझाइन गुणवत्तेला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होतील. 

 

परिवर्तनवादी व्यक्तींचा इतिहास विसरू नका

  

परिवर्तनवादी व्यक्तींचा इतिहास विसरू नका

मु

अनसूयाबाई काळे स्मृती सदनाचे मुखमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

नागपूरदि. 15 : आपला समाज इतिहास विसरतोत्यामुळेच कधी काळी आपल्याला गुलामगिरीत जावे लागले होते.  त्यामुळे परिवर्तनवादी व्यक्तींचा इतिहास विसरू नकाअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

उत्तर अंबाझरी मार्गावरील अनसूयाबाई काळे स्मृती सदन आणि पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या वर्किंग वूमन अँड गर्ल्स होस्टेलच्या नूतनीकरण झालेल्या वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी अँम्परसँड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रुस्तम केरावाला उपस्थित होते.

 

जातीयतेविरोधातील लढ्यासाठी आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या अनसूयाबाई यांनी महिलांच्या उत्थानासाठीत्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी केलेले परिश्रम प्रेरणादायी असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीदेशाच्या पहिल्या संसदेत त्यांनी नागपूरचे प्रतिनिधित्व केले होते. महिलांच्या सामाजिकआर्थिक परिवर्तनाच्या लढ्यातील हक्काचा आवाज म्हणजे अनसूयाबाई होत्या, त्यांचे विचारलेखन पुरोगामी होते. त्यात सुधारणवादाचा विचार होता. आयुष्यात अनेकांच्या प्रेरणा ठरलेल्या अनसूयाबाई या आपल्या समाजाच्या आदर्श आहेत. नागपूर शहराने जी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे पाहिलीत्यापैकी अनसूयाबाई एक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

 

प्रारंभी काळे फाऊंडेशन ट्रस्टचे विश्वस्त विलास काळे यांनी प्रास्ताविकात अनसूया बाईंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. व्यासपीठावर एआयडब्ल्यूसी च्या माजी अध्यक्ष शीला काकडेपूर्व विदर्भ महिला परिषदेच्या अध्यक्ष नीलिमा शुक्लासचिव नीला कर्णिक उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन सरिता कौशिक यांनी केले. आभार अनसूया काळे-छाबरानी यांनी मानले.

और पंजाब के राज्यपालों द्वारा आचार्य जवाहरलाल स्मृति मुद्रा और डाक टिकट का विमोचन मुंबई,

 और पंजाब के राज्यपालों द्वारा आचार्य जवाहरलाल

स्मृति मुद्रा और डाक टिकट का विमोचन

 मुंबई, 16 नवम्बर: जैन संत और स्वतंत्रता सेनानी आचार्य जवाहरलाल महाराज ने स्वतंत्रता पूर्व काल में जनजागृति का कार्य किया और स्वतंत्रता संग्राम में महत्वपूर्ण योगदान दिया। उनकी स्मृति में उनकी पुण्यतिथि पर स्मृति मुद्रा और डाक टिकट जारी किए गए हैंताकि भावी पीढ़ियों को उनके कार्यों के बारे में जानकारी मिल सकेऐसा महाराष्ट्र और गुजरात के राज्यपाल आचार्य देवव्रत ने आज कहा।

आचार्य जवाहरलाल की 150वीं जयंती के अवसर पर डाक टिकट और स्मृति मुद्रा का विमोचन रविवार (16 नवम्बर) को राजभवनमुंबई में महाराष्ट्र के राज्यपाल आचार्य देवव्रत और पंजाब के राज्यपाल गुलाबचंद कटारिया की प्रमुख उपस्थिति में किया गया। इस कार्यक्रम का आयोजन जसकरण बोथरा फाउंडेशन द्वारा किया गया।

राज्यपालों ने बताया कि भगवान महावीर और अन्य जैन संतों ने त्यागतपस्या और परोपकार के माध्यम से समाज के लिए प्रेरणादायक कार्य किए। उन्होंने सत्यअहिंसाअस्तेय और अपरिग्रह जैसे सिद्धांत मानवता को दिए। राज्यपालों ने कहाजो धर्म समय की कसौटी पर खरा उतरता है वही सच्चा धर्म हैऔर जो टिकता नहीं वह अधर्म है।

पंजाब के राज्यपाल गुलाबचंद कटारिया ने कहा कि आचार्य जवाहरलाल ने देश पराधीनता में रहते हुए दस हज़ार से अधिक सत्संगों के माध्यम से जनजागरण का कार्य किया और लोगों को स्वतंत्रता प्राप्ति के लिए प्रेरित किया। उन्होंने जीवनभर अहिंसा और अपरिग्रह के सिद्धांतों का पालन किया।

कटारिया ने स्मरण कराया कि आचार्य जवाहरलाल बालविवाहदहेज प्रथा और व्यसनाधीनता के खिलाफ तीव्र विरोध करते थे। उनके कार्यों की स्मृति में जारी की गई मुद्रा और डाक टिकट हमेशा लोगों के लिए प्रेरणास्रोत बनेगी।

इस अवसर पर जसकरण फाउंडेशन के विश्वस्त सिद्धांत बोथरा ने कार्यक्रम का प्रास्ताविक प्रस्तुत किया। कार्यक्रम में राज्य के कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढ़ाराज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरेपोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंहजसकरण बोथरा फाउंडेशन के सिद्धार्थ बोथरा और अन्य गणमान्य उपस्थित थे।


महाराष्ट्र व पंजाब राज्यपालांच्या हस्ते आचार्य जवाहर लाल स्मृती मुद्रा व टपाल तिकिटाचे प्रकाशन

 महाराष्ट्र व पंजाब राज्यपालांच्या हस्ते आचार्य जवाहर लाल स्मृती

मुद्रा व टपाल तिकिटाचे प्रकाशन

 

देश पारतंत्र्यात असताना जैन आचार्य जवाहरलाल महाराजांकडून

लोकांमध्ये पुनर्जागृतीचे कार्य

-         राज्यपाल आचार्य देवव्रत

 

मुंबई, दि. 16 : जैन संत व स्वातंत्र्य सेनानी आचार्य जवाहर लाल महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये धर्म पुनर्जागृतीचे कार्य करीत असताना स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुद्रा तसेच टपाल तिकीट काढून त्यांच्या कार्याची माहिती भावी पिढ्यांना देण्याचे कार्य स्तुत्य आहेअसे प्रतिपादन महाराष्ट्र  व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले.  

राज्यपाल श्री. देवव्रत तसेच पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत आचार्य जवाहर लाल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील टपाल तिकिट व मुद्रेचे (नाण्याचे) प्रकाशन रविवारी (दि. १६) राजभवन मुंबई येथे करण्यात आलेत्यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत  बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन जसकरण बोथरा फाऊंडेशनतर्फे करण्यात आले.

 

भगवान महावीर तसेच विविध जैन संतांनी त्यागतपस्या व परोपकाराच्या माध्यमातून समाजासाठी प्रेरणादायक काम केले. त्यांनी सत्यअहिंसाअस्तेयअपरिग्रह हे सिद्धांत मानवतेला दिले. जो काळाच्या कसोटीवर टिकतो तो सच्चा धर्म व जो टिकत नाही तो अधर्म असतो असे राज्यपालांनी सांगितले. 

            आचार्य जवाहर लाल यांनी देश पारतंत्र्यात असताना दहा हजाराहून अधिक सत्संगाच्या माध्यमातून जनजागरणाचे कार्य केले. त्यांनी लोकांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रेरित केले. आचार्य जवाहर लाल यांनी अनेकांत वाद व अपरिग्रह ही तत्वे आयुष्यभर पाळली असे पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यावेळी म्हणाले. 

आचार्य जवाहर लाल महाराज यांनी बालविवाहहुंडा प्रथाव्यसनाधीनता यांना तीव्र विरोध केला याचे स्मरण देताना त्यांच्यावरील नाणे व टपाल तिकीट लोकांना त्यांच्या कार्याचे चिरंतन स्मरण देतील, असे श्री. कटारिया यांनी सांगितले.   

            यावेळी जसकरण फाउंडेशनचे विश्वस्त सिद्धांत बोथरा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढाराज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरेपोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंहजसकरण बोथरा फाउंडेशनचे विश्वस्त सिद्धार्थ बोथरा व इतर 

मुलांच्या शिक्षणात आणि विकासात कला आणि सर्जनशील विषयांची भूमिका महत्त्वाची असते. डिझाइन हा

 मुलांच्या शिक्षणात आणि विकासात कला आणि सर्जनशील विषयांची भूमिका महत्त्वाची असते. डिझाइन हा आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूचा अविभाज्य भाग बनला आहेडिझाईन आता केवळ चित्रकलेपुरते मर्यादित न राहता विज्ञानसौंदर्यशास्त्रमानवी गरजा आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधणारे एक व्यापक व्यावसायिक क्षेत्र आहे. एक्स्पोचे आयोजन हे महाराष्ट्रातील सर्जनशीलतेला योग्य दिशा देणारे पाऊल  ठरणार आहेअसे मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

            भारताच्या प्रगतीचा पाया डिझाइन थिंकिंगमध्येच आहे. अभियांत्रिकीवास्तुकलाउत्पादनअ‍ॅनिमेशनगेमिंगडिजिटल कंटेंटतंत्रज्ञान आदी सर्व क्षेत्रांत डिझाइन नवोपक्रमाची मुख्य ताकद बनली आहे. नवीन अभ्यासक्रम कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) एआर/व्हीआर (Augmented & Virtual Reality) UX/UI Creative Technologies बरोबर उद्योग-शैक्षणिक सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांना हँड्स-ऑनव्यावहारिकप्रोजेक्ट-आधारित शिक्षण आणि मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मिती करण्यात येत आहे. असेही मंत्री श्री पाटील यांनी सांगितले.

नवीन शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे

   नवीन शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे

     उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

नेक्स्ट इन डिझाईन फ्युचरयुएएफ एक्सपोचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

 

            मुंबई दि.15 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे आहे. हे शैक्षणिक धोरण अतिशय व्यावहारिक तसेच सर्जनशीलतेस बळ देणारे आणि आधुनिक स्पर्धेत विद्यार्थ्यांना पुढे नेणारे आहे असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे डिझाईन क्षेत्रातील भविष्यातील संधीसाठी उर्मीज आर्ट फोरमतर्फे आयोजित 'नेक्स्ट इन डिझाईन फ्युचरया युएएफ एक्सपोचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले.

 

मंत्री श्री चंद्रकांत पाटील नवे शैक्षणिक धोरण व्यावहारिक असूनयात संशोधनावरही भर देण्यात आला आहे. याशिवाय नव उद्योजकस्टार्टर्स अप यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करून दिले जात असूनबाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मदतही केली जात आहे. यातूनच स्टार्टअपच्या क्षेत्रात भारत आघाडीवर आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणालेकीउर्मीजच्या कला मंचा तर्फे डिझाइनला शालेय स्तरावरील सर्जनशीलता आणि करिअरच्या संधी तसेच एक्स्पोच्या माध्यमातून एकाच छताखाली पोर्टफोलिओ प्रदर्शनकरिअर समुपदेशनविद्यापीठ भागीदारी आणि उद्योग संवाद आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारे असे उपक्रम प्रेरणादायी ठरतील . अशा उर्मीजच्या कला मंचा एक्स्पोमुळे महाराष्ट्रातील डिझाइन गुणवत्तेला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होतील. 

समृद्धी मार्गालगतच एक्सएसआयओ हा 700 कोटी गुंतवणूकीचा

 समृद्धी मार्गालगतच एक्सएसआयओ हा 700 कोटी गुंतवणूकीचा लॉजिस्टिक पार्क हा जागतिक दर्जाचा पार्क उभारला आहे.  आज 105 एकरावरील दुसऱ्या टप्प्यातील 1100 कोटी गुंतवणूकीच्या उद्देशाने तयार करण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक पार्कचे भूमिपूजन झाले आहे. या दोन्ही टप्प्यातून जवळपास 10 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. ही आनंदाची बाब असून उद्योग क्षेत्रातील वस्तूंना देशांतर्गत तसेच जागतिकस्तरावर पोहविण्यासाठी राज्य शासन आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असुन समृद्धी मार्गावरील इगतपुरी भागातून वाढवण बंदरापर्यंत जोडण्याचे काम सुरू आहे. उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी शासन लॉजिस्टिकचा आणि ब्लॉकचेन ची सांगड घालून या क्षेत्रात सकारात्मकबदल घडविण्याच्या दृष्टीने कार्य करत आहे. एक्सएसआयओ राज्यात पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याने राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान ठरेल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Featured post

Lakshvedhi