Sunday, 6 July 2025

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाचे उदघाटन

 शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार
  • पंढरपूर येथे 'कृषी पंढरीकृषी प्रदर्शनाचे उदघाटन

 

पंढरपूरदि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित 'कृषी पंढरीकृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेसोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेपणन मंत्री जयकुमार रावलआमदार विजय देशमुखआमदार रणजित सिंह मोहिते पाटीलगोपीचंद पडळकरसमाधान आवताडेअभिजीत पाटीलमाजी आमदार प्रशांत परिचारकपुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादविभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते.

उत्पादन खर्च कमी व्हावा आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारणजलनियोजन पासून शेतीच्या यांत्रिकीकरणापासून बाजारसाखळी तयार करण्यापर्यंत पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन अशा सर्व बाबी गावात पूर्ण करून गावातला छोट्यातला छोट्या शेतकऱ्याला सर्व शासकीय योजनांचा लाभ होईल असा प्रयत्न करण्यात आला आहे. नुकतीच पिक विमा योजना सुधारित केली आहे.

 मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेशेतीच्या क्षेत्रात यावर्षीपासून येत्या ५ वर्षात दरवर्षी ५ हजार अशी २५ हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ठिबक संचकृषी यांत्रिकीकरणशेततळेपंप आदी देण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. गतकाळात निर्णय घेतल्याप्रमाणे साडेसात अश्वशक्ती पर्यंतच्या कृषीपंपांचे वीजबिल आकारले जात नाही.

पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानयोजनांची माहिती मिळावी यासाठी कृषी प्रदर्शन भरवावे अशी अपेक्षा सुधाकरपंत परिचारक यांनी २०१५ मध्ये व्यक्त केली होती. तेव्हापासून दरवर्षी हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यामध्ये शासनाचे विविध विभागकृषी विद्यापीठे यांचे स्टॉलविविध योजनावेगवेगळ्या व्यावसायिकांनी आणि शेतकऱ्यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगांचाही या प्रदर्शनात समवे आहे. एकात्मिक कीड नियंत्रणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात 'एआय'चा वापरउत्पादकता वाढविण्यासाठीच्या वेगवेगळी प्रदर्शने या ठिकाणी पहायला मिळत आहे. सेंद्रिय खतेनैसर्गिक खतेवेगवेगळ्या खतांचे मिश्रणेमाती परीक्षण ते कापणीपर्यंत पर्यंतच्या तंत्रज्ञानाची झलक येथे पाहायला मिळतेअसे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पणनच्या योजनांचा लाभ बाजार समित्यांच्या माध्यमातून मिळत आहे. गावातील विकास सहकारी संस्थांचे बहुउद्देशीय संस्थात रूपांतरण करण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न असून १८ प्रकारचे व्यवसाय या संस्थाना करता येणार आहेत. बाजार आणि शेतकऱ्यांमध्ये दुवा ठरण्याचे काम या संस्था करतील. स्टोरेजकोल्ड स्टोरेज आदी व्यवस्था करून शेतकऱ्यांचा माल योग्य भावात मोठ्या प्रमाणात माल विकला जाईल असा प्रयत्न असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.

 पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अत्यंत प्रगतिशील असून अत्यंत चांगले काम करत आहे. समितीने पणन विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावाअसे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणालेवारकरी आणि शेतकरी वारीच्या दोन बाजू आहेत. शेतीत येणाऱ्या तंत्रज्ञानाची वारीत सहभागी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी चांगले प्रदर्शन भरविण्यात आले आहे.  शेती चांगली आणि सुरळीत करण्यासाठी राज्यशासन प्रयत्न करीत आहे. या प्रदर्शनात सुमारे २५० स्टॉलच्या माध्यमातून शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानपीएमएफएमई योजनाआत्मास्मार्ट प्रकल्प आदींची माहिती देण्यात येत असून या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत चांगली शेती करत आहेत. केळीची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. माशीमुळे डाळिंब आणि इतर फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी बॅगेजठिबकमल्चिंग पेपर आदीं योजनांचा फलोत्पादसाठी  शेतकऱ्यांनी लाभ घ्यावाअसे आवाहनही त्यांनी केले.

राज्य आणि केंद्र सरकार मिळून शेतकरी स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आपल्याला

एआय मध्ये मोठे काम करायचे आहे. त्यासाठी राज्य शासनाने कृषी मध्ये ५००कोटींची तरतूद केली आहेअसेही ॲड. कोकाटे म्हणाले.

पणनमंत्री जयकुमार रावल म्हणालेपंढरपूर बाजार समिती ही उत्कृष्ट बाजार समिती आहे. केळीचे सर्वात मोठे निर्यात हब सोलापूर जिल्हा बनले आहे. मनुकेद्राक्षडाळिंबाच्या क्षेत्रात प्रगती करणारा हा जिल्हा आहे. ड्रॅगन फ्रुटची लागवड करण्याचे धाडस तालुक्यात झाले आणि ते यशस्वीही करण्यात आले.

लवकरच एडीबीची योजना राज्यात आणण्याचा प्रयत्न होणार आहे. यामध्ये मार्केट कमिटीची बळकटी करण्यासाठी योजना आणण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यात पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राधान्य देण्यात येईलअशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रशांत परिचारक यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणालेही बाजार समिती एक अग्रेसर बाजार समिती आहे. ५५० कोटीच्यावर उलाढाल या बाजार समितीच्या माध्यमातून केली जाते. बेदाण्याचे मोठे मार्केट या बाजार समितीत आहे. चांगल्या प्रकारची शेती या भागातील शेतकरी करतात. मुख्यमंत्री यांनी पंढरपूर हे भविष्यकाळातील एक मोठे वैशिष्ट्यपूर्ण तीर्थक्षेत्र होण्यासाठी ध्यास घेतला आहे. प्रशासनाने आषाढी वारीचे अत्यंत चांगले नियोजन केलेअसेही ते म्हणाले.

यावेळी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाडउपसभापती राजू गावडे संचालक मंडळ 

Maharashtra Dharma — A Living Ethical Code

 Maharashtra Dharma — A Living Ethical Code

Maharashtra produced not just warriors, but protectors of dharma, visionaries of the nation, and architects of modern India. Maharashtra Dharma never ceased — it evolved. Its form changed with time, but not its essence.

Mahatma Jyotiba Phule challenged caste, patriarchy, and superstition. His wife, Krantijyoti Savitribai Phule, redefined courage through her pioneering work in women’s education. Lokmanya Tilak gave Maharashtra a political voice, transforming tradition into resistance through Ganesh festivals and journalism. His slogan, "Swarajya is my birthright and I shall have it", became a people’s movement.

Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, with intellect and study, overcame discrimination and became the architect of India’s Constitution. From Mahad Satyagraha to educational reform and caste eradication, his was a moral revolution.

Pandita Ramabai campaigned for the rights and education of widows. Gopal Ganesh Agarkar challenged rituals and dogmas. Sant Gadge Baba linked cleanliness of body and soul. Karmaveer Bhaurao Patil established hostels and schools for the marginalized. Rashtrasant Tukdoji Maharaj taught rural Maharashtra life lessons through his Gram Gita.

Thus, Maharashtra Dharma is not a religion, but a living ethical code. It teaches us to think with reason, act with service, and stand with valor. From the verses of Dnyaneshwar to the sword of Shivaji, from the courage of Phule to the vision of Babasaheb — this chain was never broken. It has always marched forward.

 

 

Riddhapur — the place of Govindprabhu, guru of Chakradhar Swami — now hosts a Marathi Language University, established by the Maharashtra Government. Many Marathi texts were created here, and recently, the university has officially commenced its operations, informed CM Fadnavis.


पंढरीची वारी चालती-बोलती संस्कृती

 पंढरीची वारी चालती-बोलती संस्कृती

इथल्या मातीनेच बोलायला सुरवात केलीती संतांच्या रुपाने. तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभव पंथ जाती-पातींना नाकारणारा आहे. त्यांनी साध्या-सोप्या भाषेत शिकवण दिली. नंतरच्या काळात नम्रता आणि श्रद्धा यावर आधारलेली वारीची परंपरा आली. जगात क्वचितच अशी यात्रा असेल. जी सामाजिक समतेचा झरा बनली आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी दिली. पसायदान ही जागतिक संस्कृतीतील सर्वोत्तम प्रार्थना आहे. निवृत्तीनाथांनी नाथ संप्रदायाची सुरुवात केली. मुक्ताईंच्या ओव्या तर मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत. संत नामदेवांच्या विचारांना गुरू ग्रंथसाहिबमध्येही स्थान आहे. पंजाबमध्ये आपण घुमान येथे साहित्य संमेलन घेतले. पंजाबमध्ये संत नामदेव यांच्याविषयी मोठा आदरभक्तीभाव पाहायला मिळाला. संत एकनाथसंत चोखोबात्यांच्या पत्नी सोयराबाई असे सर्व संत हे केवळ उपदेशक नव्हतेते भक्तीचे लोकशाहीकरण करणारेशस्त्र हाती न घेणारे योद्धे होते. आपली वारीची परंपरा ही चालती-बोलती संस्कृती आहे. एक अखंड स्मृती आहेजी महाराष्ट्राचे आत्मभिमान जपते आहे. हजारो वर्षांपूर्वी परकीय आक्रमणाला न जुमानताजिझिया कराचा जाच न बाळगता चालत राहीली. वारी न इस्लामी राजवटीत थांबलीन इंग्रजी आक्रमणात. हजारो दिंड्या या वारीत सहभागी होतात. यंदाही या वारीत देश-विदेशातून लोक सहभागी झाले आहेत. यावर्षी काहींनी या वारीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही वापर सुरु केला आहे. हा पंढरीचा महिमा थक्क करणारा आहे.

महाराष्ट्राची कहाणी सुरु होते देवांच्या पावलांनी…

 महाराष्ट्राची कहाणी सुरु होते देवांच्या पावलांनी

महाराष्ट्राची कहाणी सुरु होतेते देवांच्या पावलांनी. रामायणात याचा उल्लेख आहे. राम वनवासात होते. त्यावेळी ज्या दंडकारण्याचा उल्लेख येतो. ते दंडकारण्य विदर्भ ते नाशिक-पंचवटी पर्यंत विस्तारले आहे. महाभारतात सुद्धा महाराष्ट्राची भूमी आहे. विदर्भात दमयंतीची गोष्ट घडली.कोकणातील गुहांमध्ये अर्जून धान्यस्थ बसले होतेअसे लोककथांमध्ये सांगितले जाते. महाभारतातल्या रमणीय कथेचा भाग घडतोतोही विदर्भातच. रुक्मिणीचे कौंडीण्यपूर आणि तिथून तिची भगवान श्रीकृष्णांनी केलेली सूटकात्यासाठीचे युद्ध देखील या विदर्भाच्याच भूमित घडले. पांडव अज्ञातवासात राहीलेते चिखलदऱ्यात. किचकाची जुलमी राजवट पांडवानी उधळून लावली. सत्याने असत्यावर मिळवलेल्या विजयाची ही रोमहर्षक कहाणी आहे. महाराष्ट्राची भूमी पुराणांमध्येही आहे. भगवान गौतम बुद्ध हे महाराष्ट्राच्या भूमीत शांततेचा संदेशाच्या रुपाने इथे पोहचले. त्यांचे शब्द संदेश लोकांनी शांतपणे आत्मसात केले. ते शब्द जपले. अजिंठ्याच्या शांत डोंगररांगामध्ये भिक्खुंनी त्यांच्या कथा दगडात कोरल्या. जगाला दुःखातून मुक्त होण्याचा ज्यांनी मार्ग दाखवला त्या भगवान गौतम बुद्धांचे शब्द महाराष्ट्राने फक्त ऐकले नाहीत. त्यांना गुफांमध्येस्मृतीमध्ये आणि आत्म्यातही जपले. महाराष्ट्रातील दैवी ऊर्जेमुळे इथे सत्याचाविश्वाचा शोध घेणारे साधकसंतविचारवंत इथे आले आणि रमले. शंकराचार्यांनी भारतभर भ्रमण केले. त्यांनी त्यांचे एक महत्वाचे पीठ करवीर पीठाच्या रुपाने स्थापन केले. इथे साक्षात महालक्ष्मीचा निवास आहे. महाराष्ट्र हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा दूवा आहे.

ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत

 ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासूनशिवरायांच्या तलवारीपर्यंतमहात्मा फुल्यांच्या साहसापासून,

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ

 

मुंबईदि.6  : - महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी देखील आहे. आपण ज्ञानेश्वरांचेशिवरायांचेक्रांतीज्योती सावित्रीबाईंचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट वशंज नसलोतरीही विचारांच्या वारश्याचे वाहक आहोत. या सर्वांनी आपल्या ज्ञानानेत्यागाने आणि धैर्याने हे राज्य घडविले. त्याला जपणेवाढवणे आणि पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रधर्म म्हणजे स्मरण रंजन नाही. तो आपला नैतिक मार्गदर्शक. आपण कोण आहोतहे समजून घेऊनआपल्याला काय घडवायचे आहेते ठरविणेहाच महाराष्ट्रधर्म आहे,’ अशी मांडणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्ट मालिकेचा प्रारंभ केला. ही मुलाखत सुप्रसिद्ध विचारवंतसंत साहित्याचे अभ्यासक – लेखक आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 19 या आपल्या पहिल्या कार्यकाळात मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा टि.व्ही. शो केला होता. आता नवमाध्यमात लोकप्रिय अशा पॉडकास्टच्या माध्यमातून ते जनसंवाद साधणार आहेत.

पॉडकस्ट मालिकेचा प्रारंभ महाराष्ट्रधर्म : पायाभरणी आणि उभारणी’ या विषयापासून झाला. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्रधर्मया विशेष पॉडकास्ट मालिकेचे हे पहिले चरण होते. यात रामायणापासून ते महाभारतापर्यंतजगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवणार्‍या गौतम बुद्धांपासून ते भक्ती संप्रदायाच्या संतांपर्यंत आणि महाराष्ट्राची अध्यात्मिक पायाभरणी आणि उभारणी या विषयांवर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या समाज माध्यमावरून हे पॉडकास्ट करण्यात येत आहे.

या पहिल्याच पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या श्रोत्यांचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आभार मानले आहेत. तसेच यापुढेही महाराष्ट्राच्या इतिहासातसंस्कृतीमध्येसाहित्यामध्ये देवभूमीसंतभूमीवीरभूमी म्हणून विचार आहे. या सर्वांचा धांडोळा घेतानाचमहाराष्ट्र हा महाराष्ट्र का आहेयाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही म्हटले आहे. 

आजच्या पहिल्याच पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्राची पायाभरणी आणि उभारणीच्या अनुषंगाने मांडणी केली.  महाराष्ट्रधर्म हा धर्म नाही. ती आहेएक जीवंत मुल्य संहिता. ती सांगते विवेकाने विचार करा. सेवाभावाने वागाआणि शौर्याने उभे राहा. ज्ञानेश्वरांच्या ओव्यापासून शिवरायांच्या तलवारीपर्यंत फुल्यांच्या साहसापासूनभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत ही साखळी कधी तुटलीच नाही. ती सतत पुढे सरकत राहीली,’ अशा मांडणीमुळे पॉडकास्टचा प्रारंभ अभ्यासपूर्ण आणि उत्कंठावर्धक झाला. त्याला मोठा प्रतिसादही लाभला.

 

Ba Vitthala… bless the farmers with happiness and contentment, remove the crises over the state, and grant everyone the wisdom to live righteously"

 "Ba Vitthala… bless the farmers with happiness and contentment, remove the crises over the state, and grant everyone the wisdom to live righteously" – Chief Minister’s prayer at the feet of Lord Vitthal

 

On the occasion of Ashadhi Ekadashi, Chief Minister Devendra Fadnavis performed the grand puja of Vitthal-Rukmini

Pandharpur, July ६ – Chief Minister Devendra Fadnavis prayed to Lord Pandurang to give strength to remove the crises over the state, to grant wisdom to follow the righteous path, and to bless the farmers with happiness and contentment.

On the occasion of Ashadhi Shuddha Ekadashi, the official grand puja of Lord Vitthal and Rukmini was performed by Chief Minister Devendra Fadnavis along with his wife and the honored Warkari couple Shri Kailas Damu Ugle and Mrs. Kalpana Kailas Ugle. After the puja, the Chief Minister was felicitated by the Vitthal-Rukmini Temple Committee, during which he addressed the gathering.

Present on the occasion were Guardian Minister Jaykumar Gore, Water Resources Minister Girish Mahajan, Mrs. Amruta Fadnavis, MLAs Samadhan Awatade, Sachin Kalyanshetty, Babasaheb Deshmukh, Ranjitsinh Mohite Patil, Sanjay Sawkare, Devendra Kothe, Abhijeet Patil, Divisional Commissioner Chandrakant Pulkundwar, District Collector Kumar Aashirwad, Vice President of the Temple Committee Gahininath Maharaj Ausekar, Executive Officer Rajendra Shelke, all committee members, and other dignitaries.

Chief Minister Fadnavis said that the tradition of the Wari is growing continuously, and this year it has set a new record. A large number of Warkaris have walked long distances to reach Pandharpur for the darshan of Lord Pandurang. Along with organized Dindis, many Warkaris also came walking independently. Notably, there was a significant presence of youth among them. He mentioned that the government and administration have provided good facilities for the Warkaris. Under the leadership of Guardian Minister Gore, excellent German hangars were arranged, which offered great comfort to the devotees.

Performing puja of Pandurang on Ashadhi Ekadashi is a joyful moment in everyone’s life. Many Warkaris walked on their own along with the Dindis. In the Wari, each person sees Pandurang in others – such a tradition exists nowhere else in the world. Chanting the name of Hari during the Wari infuses new energy. The Wari truly upholds the spirit of the Bhagavat Dharma. This culture of ours is divine. He wished that the honored Warkaris continue to receive the blessings of Pandurang.

He also praised the concept of ‘Nirmal Wari’ (Clean Wari), saying that the arrangements were excellent and there was no visible uncleanliness anywhere. Alongside cleanliness, the Wari was also eco-friendly and green. The message of cleanliness given by our saints was visibly experienced through this Wari. He emphasized the importance of spiritual progress in the overall development of the state.

The Chief Minister also noted that the decision taken by the Guardian Minister and the district administration to ban VIP darshan resulted in reducing the darshan time for the common devotees by five hours, which was a welcome move.

At the beginning of the program, Vice President of the Vitthal-Rukmini Temple Committee, Gahininath Maharaj Ausekar, proposed that due to the excellent facilities provided by the government and district administration this year, the Warkaris are very satisfied, and their number has increased with appropriate control being maintained.

The honored Warkaris for the official grand puja, Shri Kailas Ugle and Kalpana Ugle from Jategaon, Taluka Nandgaon, District Nashik, were felicitated by Chief Minister Devendra Fadnavis and his wife Amruta Fadnavis after the puja. Additionally, they were presented with a complimentary year-long ST bus pass from the ST Corporation at the hands of the Chief Minister.

 

Shri Vitthal Nirmal Dindi Awards distributed by the Chief Minister

Chief Minister Devendra Fadnavis honored the Dindis that promoted cleanliness and social awareness during their Wari with the "Shri Vitthal Nirmal Dindi" awards. First Prize: Shri Sant Rohidas Dindi No. 13, Jagadguru Sant Tukaram Maharaj Palkhi Procession. Second Prize: Shri Balkrushnabuva Warkari Dindi No. 19, Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Procession. Third Prize: Shri Guru Balasaheb Aajrekar Dindi No. 23, Shri Sant Dnyanesh

Online Inauguration of “Tech Wari”

 Online Inauguration of Tech Wari

 

Deputy Chief Minister Eknath Shinde Appreciates Students' AI Projects

 

Pandharpur, July ६: The unique initiative "Tech Wari" organized by Arihant Public School in Pandharpur was recently inaugurated online by Deputy Chief Minister Eknath Shinde through a video call.

While various programs are being organized in the city on the occasion of Ashadhi Ekadashi, Arihant School has taken an innovative step by integrating artificial intelligence technology. Technology-based projects created by students were presented under the title Tech Wari.

On this occasion, the Deputy Chief Minister interacted directly with the students and learned about their projects. Discussions were held on how the AI-based devices developed by the students could be used in daily life, especially for the devotees (warkaris) visiting Pandharpur. The Deputy Chief Minister praised projects such as automated classrooms, smart attendance systems, and energy-efficient mechanisms.

In this regard, Deputy Chief Minister Eknath Shinde instructed his Special Duty Officer, Mangesh Chivte, to study how these projects could be implemented in rural schools.

The program was presided over by Solapur District Superintendent of Police Atul Kulkarni. During the event, teachers who guided the students and the students who participated in the projects were felicitated.

0000000

Featured post

Lakshvedhi