Sunday, 6 July 2025

टेक वारी का ऑनलाइन शुभारंभ

 टेक वारी का ऑनलाइन शुभारंभ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा विद्यार्थियों के एआई प्रोजेक्ट्स की सराहना

 

पंढरपुरदिनांक ६ – पंढरपुर स्थित अरिहंत पब्लिक स्कूल द्वारा आयोजित "टेक वारी" इस अनोखे उपक्रम का उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने हाल ही में वीडियो कॉल के माध्यम से किया।

आषाढ़ी एकादशी के अवसर पर शहर में विभिन्न उपक्रमों का आयोजन किया जा रहा हैइसी क्रम में अरिहंत स्कूल ने आर्टिफिशियल इंटेलिजेंस (कृत्रिम बुद्धिमत्ता) तकनीक की मदद से एक अभिनव पहल की है। छात्रों द्वारा तैयार किए गए तकनीक-आधारित प्रोजेक्ट्स को टेक वारी’ नामक उपक्रम के तहत प्रस्तुत किया गया।

इस अवसर पर उपमुख्यमंत्री ने विद्यार्थियों से सीधे संवाद साधते हुए उनके प्रोजेक्ट्स की जानकारी प्राप्त की। विद्यार्थियों द्वारा एआई का उपयोग कर बनाए गए उपकरणों का दैनिक जीवन में और विशेष रूप से पंढरपुर में आने वाले वारकऱ्याओं के लिए उपयोग कैसे हो सकता हैइस पर भी चर्चा हुई।

स्वचालित कक्षाएंस्मार्ट हाजिरी प्रणालीऊर्जा दक्ष यंत्रणा जैसे प्रोजेक्ट्स की उपमुख्यमंत्री ने प्रशंसा की। इस संदर्भ में उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अपने विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे को यह निर्देश दिए कि इन प्रोजेक्ट्स को ग्रामीण क्षेत्रों की शालाओं में कैसे लागू किया जा सकता हैइसका अध्ययन करें।

इस कार्यक्रम की अध्यक्षता सोलापुर ज़िले के पुलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी ने की। इस दौरान छात्रों का मार्गदर्शन करने वाले शिक्षकों और प्रोजेक्ट में भाग लेने वाले विद्यार्थियों का सम्मान भी किया गया।

00000000000000000

टेक वारीचा ऑनलाईन शुभारंभ

 टेक वारीचा ऑनलाईन शुभारंभ

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या एआय प्रकल्पांचे कौतुक

 

पंढरपूर दि. ६  पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या "टेक वारी" या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ कॉलद्वारे केले.

आषाढी एकादशीनिमित्त शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असतानाअरिहंत शाळेने कृत्रिम बुद्धिमत्ता  तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक अभिनव पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले तंत्रज्ञानाधारित प्रकल्प टेक वारी’ या नावाने सादर करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्याकडून प्रकल्पांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी एआय वापरून तयार केलेल्या उपकरणांचा वापर दैनंदिन जीवनात आणि विशेषतः पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी कसा करता येईलयावरही चर्चा झाली.

स्वयंचलित वर्गखोल्या स्मार्ट हजेरीऊर्जा कार्यक्षम यंत्रणा वगैरे प्रकल्पांचे उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं.  यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांना हे प्रकल्प ग्रामीण भागातील शाळांमध्ये कसे राबवता येतील या संदर्भात अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी होते. यावेळी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक आणि प्रकल्पात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

I am who I am today because of my teachers at Girgaon school

 I am who I am today because of my teachers at Girgaon school"

Chief Justice Bhushan Gavai expresses gratitude towards his teachers

 

Mumbai, July ६Chief Justice of India, Shri Bhushan Gavai, visited Chikitsak Samuh Shirodkar School in Girgaon today, reminiscing about his childhood memories. Having studied from primary to secondary levels at this very institution, he expressed deep gratitude to the teachers who shaped his early life.

Present on the occasion were Maharashtra’s Skill Development Minister and Mumbai City Guardian Minister Mangal Prabhat Lodha, Bombay High Court Justice Madhav Jamadar, Chikitsak Samuh President Kishore Rangnekar, Secretary Dr. Gurunath Pandit, Principal Sanchita Gawde, and other dignitaries.

Speaking at the event, Chief Justice Gavai said, Whatever height I have reached today, my teachers and this school have played a significant role in it. The education and values I received here gave direction to my life. My journey in public speaking began on this very stage. Through speech competitions and cultural programs, I gained confidence. It is because of those opportunities that I am what I am today.

He further added, I studied in a Marathi-medium school. Studying in one's mother tongue helps in better conceptual understanding, and also instills strong values that stay with you for life. He encouraged the students with this assurance.

Justice Gavai toured the classrooms, library, and art section of the school, interacting warmly with his old classmates and reliving fond memories. The heartfelt tribute given by the students was a deeply emotional and proud moment for him. His visit was a matter of great honor and inspiration for the school.

०००

 


गिरगांव के स्कूल के शिक्षकों की वजह से ही मैं बना हूँ" मुख्य न्यायाधीश भूषण गवई की शिक्षकों के प्रति कृतज्ञता

 गिरगांव के स्कूल के शिक्षकों की वजह से ही मैं बना हूँ"

मुख्य न्यायाधीश भूषण गवई की शिक्षकों के प्रति कृतज्ञता

 

मुंबईदिनांक 6: भारत के मुख्य न्यायाधीश भूषण गवई ने आज गिरगांव स्थित चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालय का दौरा किया और अपने बचपन की स्मृतियों को ताज़ा किया। इसी विद्यालय से प्राथमिक से माध्यमिक तक की शिक्षा प्राप्त करने वाले न्यायमूर्ति गवई ने इस अवसर पर अपने व्यक्तित्व निर्माण में योगदान देने वाले शिक्षकों के प्रति आभार व्यक्त किया।

इस विशेष अवसर पर महाराष्ट्र के कौशल विकास मंत्री एवं मुंबई शहर के पालक मंत्री मंगलप्रभात लोढ़ाबॉम्बे हाईकोर्ट के न्यायमूर्ति माधव जमादारचिकित्सक समूह के अध्यक्ष किशोर रांगणेकरसचिव डॉ. गुरुनाथ पंडितमुख्याध्यापिका संचिता गावडे तथा अन्य मान्यवर उपस्थित थे।

अपने संबोधन में मुख्य न्यायाधीश श्री. गवई ने कहा, "आज मैं जिस ऊँचाई तक पहुँचा हूँउसमें मेरे शिक्षकों और इस स्कूल का बहुत बड़ा योगदान है। इसी स्कूल से मिले शिक्षण और संस्कारों ने मेरे जीवन को सही दिशा दी। मेरा भाषण कौशल भी यहीं से शुरू हुआ। वकृत्व स्पर्धाओं और सांस्कृतिक कार्यक्रमों से मुझे आत्मविश्वास मिलाऔर इन्हीं अवसरों ने मुझे गढ़ा।"

उन्होंने आगे कहा, "मैं स्वयं मराठी माध्यम से पढ़ा हूँ। मातृभाषा में पढ़ाई करने से विषयों की गहराई से समझ मिलती है और साथ ही अच्छे संस्कार भी मिलते हैं जो जीवन भर साथ रहते हैं।" उन्होंने विद्यार्थियों को यही विश्वास दिलाया।

 

मुख्य न्यायाधीश गवई ने विद्यालय की कक्षाएँवाचनालयचित्रकला विभाग आदि का निरीक्षण किया तथा अपने पुराने सहपाठियों से मिलकर पुरानी यादें ताज़ा कीं। विद्यार्थियों द्वारा दी गई मानवंदना को उन्होंने अत्यंत भावुक और गौरवपूर्ण क्षण बताया। उनकी उपस्थिति विद्यालय के लिए अत्यंत प्रेरणादायी सिद्ध हुई।

०००

गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो" सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता

 गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो"

सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता

 

मुंबईदि. 6: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या विद्यालयात पुन्हा पाऊल ठेवतांना सरन्यायाधीश श्री. गवई यांनी आपली जडणघडण करणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

या प्रसंगी राज्याचे कौशल्य विकास मंत्री व मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढामुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादारचिकित्सक समूहाचे अध्यक्ष किशोर रांगणेकरसचिव डॉ. गुरूनाथ पंडितमुख्याध्यापिका संचिता गावडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

या विशेष प्रसंगी बोलताना सरन्यायाधीश श्री. गवई म्हणालेआज मी ज्या उंचीवर पोहोचलो आहेत्यामागे माझ्या शिक्षकांचे आणि शाळेचे फार मोठे योगदान आहे. याच शाळेतील शिक्षण आणि संस्कारामुळे माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली. माझ्या वक्तृत्वाची सुरुवातीची पावलं याच व्यासपीठावर पडली असल्याची आठवण सांगतवक्तृत्व स्पर्धासांस्कृतिक कार्यक्रमांमधून मला आत्मविश्वास मिळाला. त्या संधींमुळेच मी घडलोअसेही नमूद केले. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक पक्की होते. शिक्षणासोबतच संस्कारही रुजतातहेच संस्कार आयुष्यभर साथ देतात, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

शाळेतील वर्गखोल्यावाचनालयचित्रकला विभाग आदींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शालेय जीवनात त्यांच्या सोबत शिकलेल्या मित्रांशी गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेली मानवंदना हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला. सरन्यायाधीश भूषण गवई यांची उपस्थिती शाळेसाठी अत्यंत गौरवाची व प्रेरणादायी 

भिवंडी शहराच्या सर्वांगीण विकासाला मिळणार गती; ठाणे- भिवंडी-कल्याण भूमीगत मेट्रोसह नवीन उड्डाणपूल निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प राबवा

 भिवंडी शहराच्या सर्वांगीण विकासाला मिळणार गती;

ठाणे- भिवंडी-कल्याण भूमीगत मेट्रोसह

नवीन उड्डाणपूल निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प राबवा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे-कल्याण- भिवंडी मेट्रो मार्ग आढावा बैठक

 

            मुंबईदि. २७ : भिवंडी शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या परिवहन सेवेच्या गरजा भागविण्यासाठी कल्याण – भिवंडी मेट्रो लाईन प्रकल्प राबविण्यात येत आहे. भिवंडी शहरात वाढती लोकसंख्यामालवाहतूकदारांची मोठी संख्या यामुळे कायमच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याकरीता आणि शहराच्या सर्वांगीणवेगवान पायाभूत विकासासाठी भूमीगत मेट्रोसह रस्ता रूंदीकरण व नवीन उड्डाणपूल निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प राबविण्याचा निर्णय ठाणे-कल्याण- भिवंडी मेट्रो मार्ग क्रमांक ५ च्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

पायाभूत सोयी सुविधांच्या प्रकल्पांमुळे भिवंडी शहराच्या विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पांसाठी शासन निधी उपलब्ध करून देईल. भिवंडी शहरात मेट्रोच्या कामासोबतच रस्ता रूंदीकरण प्रकल्पाचे कामही सुरू करण्यात यावे. भिवंडी शहरातील नागरिकांची या प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर वाहतूक कोंडीच्या समस्येतून कायमस्वरूपी सुटका होणार आहेभिवंडीवासियांसाठी मेट्रो प्रमाणेच रस्ता रुंदीकरण प्रकल्पही महत्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पांचे काम सोबतच सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. रस्ता रूंदीकरण प्रकल्प राबविल्यामुळे भिवंडी शहरातील उत्तर भागाचा सर्वांगीण विकास होणार असून या भागातील नागरिकांचे दळण वळण गतीमान होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) राबविण्यात येत असलेल्या मेट्रो लाईन-५ या प्रकल्पांच्या माध्यमातून ठाणेभिवंडीकल्याणउल्हासनगर परिसरातील लाखो नागरिकांना जलदसुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. विकसनशील शहरे आणि औद्योगिक केंद्रे यांच्यासाठी सार्वजनिक वाहतूक व रस्ते ही दोन्ही माध्यमे परस्परपूरक असून त्यांची अंमलबजावणी समांतर पद्धतीने केल्यास विकासाची गती वाढेल. नागरिकांना अधिक फायदेशीर सेवा मिळू शकणार आहे.

  या प्रकल्पांमुळे भिवंडी शहरातील दळणावळणाला गती येणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणालेया भागातील औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा विस्तार आता कल्याणच्या पुढे उल्हासनगरपर्यंत होत आहे. उल्हासनगरच्यापुढे अंबरनाथ जवळील चिखलोली उपनगरीय रेल्वे स्थानकापर्यंत विस्तार करण्याबाबत अभ्यास करण्यात येत आहे. यामुळे अंबरनाथउल्हासनगरशहाड आणि आजूबाजूच्या परिसरातील लाखो रहिवाशांना मुंबई आणि ठाणे या प्रमुख शहरी केंद्रांपर्यंतचा प्रवास अधिक जलद होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशमध्ये भिवंडी हे मालवाहतूकीचे विकासकेंद्र होत आहे. या शहराच्या विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. शहरातील पायाभूत सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. शहरातील मेट्रो मार्गाच्या कामाबाबत आलेल्या लोकप्रतिनिधींच्या सूचनांचाही अंतर्भाव करण्यात यावाअशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या. मेट्रोचे काम करताना डिप टनेल’ तंत्रज्ञान वापरून बोगदा तयार करण्याच्या कामाची पडताळणी करावी. तसेच दुहेरी बोगदा तंत्रज्ञान वापरून रस्ता व मेट्रो मार्ग तयार करण्याच्या कामाचाही अभ्यास करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या  बैठकीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जीअतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगलनगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ताभिवंडी निजामपूर महानगरपालिका आयुक्त अमोल सागरकल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयलमुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.

एकल महिलाओं की सुरक्षा, रोजगार और आर्थिक स्वावलंबन के लिए ठोस नीतिगत उपाय जरूरी

 एकल महिलाओं की सुरक्षारोजगार और आर्थिक स्वावलंबन

के लिए ठोस नीतिगत उपाय जरूरी

– उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हे

 

मुंबई, 28 जून: राज्य की विधवातलाकशुदापरित्यक्त और अविवाहित जैसी एकल महिलाओं को सुरक्षारोजगार और आर्थिक स्वावलंबन देने के लिए ठोस नीतिगत उपाय अपनाना आवश्यक है। इसके लिए राजस्वखाद्य व नागरिक आपूर्तिमहिला व बाल विकासस्वास्थ्यरोजगार गारंटी योजना और ग्राम विकास विभागों के माध्यम से एकल महिलाओं का डेटा संकलित कर उन्हें प्राथमिकता देने वाली योजनाओं को लागू किया जाना चाहिए। यह निर्देश विधान परिषद की उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हे ने दिए।

इस संदर्भ में आज विधान भवनमुंबई में एक बैठक आयोजित की गई। बैठक में उपसभापति डॉ. गोऱ्हे के साथ सामान्य प्रशासन विभाग की अपर मुख्य सचिव वी. राधामहिला व बाल विकास विभाग की आयुक्त नैना गुंडेमहाराष्ट्र सदन की निवासी आयुक्त आर. विमलाउपायुक्त राहुल मोरेआदिवासी विकास विभाग के सह सचिव मच्छिंद्र शेलकेरोजगार गारंटी योजना के सह सचिव अतुल कोदे

Featured post

Lakshvedhi