Friday, 4 April 2025

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

 सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची

दिलखुलास’ व जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

 

मुंबई दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनानिमित्तकरण्यात आलेली तयारी, सामाजिक न्याय विभागाच्या योजना आणि अंमलबजावणी या विषयावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

 

दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. ७ आणि मंगळवार दि. ८ एप्रिल २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. ८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

Rajasthan and Odisha State Formation Day Celebrated in Maharashtra Raj Bhavan

 Rajasthan and Odisha State Formation Day

Celebrated in Maharashtra Raj Bhavan




 

Mumbai, 4th April : The State Foundation Days of Rajasthan and Odisha were jointly celebrated in the presence of Maharashtra Governor and Chancellor of Universities C. P. Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai on Friday (4th April).

The programme was organised by Maharashtra Raj Bhavan in association with the Karmaveer Bhaurao Patil University, Satara (KBPU)

The State Foundation Day celebration was organised as part of the 'Ek Bharat Shreshtha Bharat' initiative of Government of India.

A cultural programme depicting the folk dance, music and cultural traditions of Rajasthan and Odisha was presented by the students of the Karmaveer Bhaurao Patil University, Satara (KBPU).

Audio visual films showing the beauty, history, heritage, cuisine, culture and tourist destinations of the two States were also shown on the occasion.

Rajasthani Folk Songs Kesariya and Zirmir Barase  and Folk Dance Chirami, Ghoomar and Kalbeliya were shown on this occasion.

Odisha Folk Songs Sambalpuri song- "Rasarkeli bo" and Folk Dances - Sambhalpuri Dhalkai were also shown on the occasion.

Former MP Ramshet Thakur, Secretary to the Governor Dr Prashant Narnaware, Provost of the Karmaveer Bhaurao Patil University Chandrakant Dalvi, Vice Chancellor of Karmaveer Bhaurao Patil University Dr. Dnyanadeo Mhaske, Deputy Secretary to the Governor S Ramamoorthy, Principals of colleges affiliated to the University, members of faculty and students were present on the occasion.

The Governor felicitated the Provost of the Karmaveer Bhaurao Patil University, Satara (KBPU) Chandrakant Dalvi and artist - students on the occasion.

Secretary to the Governor Dr Prashant Narnaware delivered the welcome address while Under Secretary (Education) Vikas Kulkarni proposed a vote of thanks.

0000

महाराष्ट्र राजभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा राजस्थान व ओडिशाचे राज्याच्या विकासात देखील मोठे योगदान

 महाराष्ट्र राजभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा

राजस्थान व ओडिशाचे राज्याच्या विकासात देखील मोठे योगदान

'पधारो म्हारो देस : राज्यपालांकडून रयत शिक्षण संस्था व कर्मवीर भाऊराव पाटील

 विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप

 

मुंबई, दि. ४ देशातील लोकांमध्ये एकी नसल्यामुळे विदेशी शासकांनी आपल्यात फूट पडून देशावर अनेक शतके राज्य केले.  राज्यांनी परस्परांच्या संस्कृती परंपरांचा आदर केल्यास लोकांमधील एकात्मता वाढेल व सर्वांनी एकदिलाने राष्ट्रासाठी योगदान दिल्यास 'एक भारत श्रेष्ठ भारतनिर्मितीचे स्वप्न साकार होईल असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले.

राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली राजस्थान आणि ओडिशा या दोन राज्यांचा राज्य स्थापना दिवस महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे संयुक्तपणे साजरा करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते. 

या कार्यक्रमात सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी लोकनृत्य व लोकगीतांच्या माध्यमातून राजस्थान व ओडिशा राज्यांच्या संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.

केंद्र शासनाच्या एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत राजभवनातर्फे या राज्य स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूरराज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेकर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रोव्होस्ट चंद्रकांत दळवीकुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्केराज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्यप्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

अवघ्या काही हजार ब्रिटिशांनी देशातील लोकांमध्ये फूट पाडून करोडो लोकसंख्या असलेल्या आपल्या देशावर अनेक दशके राज्य केले. आगामी काळात प्रगतीची शिखरे सर करण्यासाठी देशात एकात्मता टिकून राहणे आवश्यक असून एकतेमुळे देशाचे जगातील स्थान उंचावले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राजस्थान व ओडिशा राज्यांचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात देखील महत्वाचे योगदान आहे. ओडिशाचे सुपुत्र शेलेंद्र यांनी इंडोनेशियातील जावासुमात्रा येथवर राज्यविस्तार केला होता. ओडिशात जन्मलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे  स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान अनन्यसाधारण होते असे सांगून एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमामुळे देशातील लोकांना इतर राज्यातील महान नेत्यांचे योगदान समजण्यास मदत होत आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

याप्रसंगी दोन्ही राज्यांचा इतिहाससौंदर्यवारसाकला संस्कृती आणि पर्यटन स्थळे दर्शविणारे लघुपट दाखवण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राजस्थानी लोकगीते केसरिया आणि झिरमीर बरसे आणि लोकनृत्य चिरामीघूमर आणि कालबेलिया सादर केले. राजस्थानी राज्यगीत 'पधारो म्हारो देसने उपस्थितांची माने जिंकली. 

तसेचओडिशातील लोकगीते संबलपुरी गीत- 'रसरकेली बोआणि लोकनृत्य - संभलपुरी ढलकाई सादर करण्यात आले.

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रोव्होस्ट चंद्रकांत दळवी तसेच विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण केले तर अवर सचिव (शिक्षण) विकास कुलकर्णी यांनी आभार मानले.

0000

नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य

 नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने

दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संवेदना व्यक्त

 

मुंबई, दि. ४ :- नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे आज सकाळी ११ महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आले आहे.

अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहेअशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्रध्दांजली अर्पण करतत्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील या महिला होत्या आणि शेतिकामासाठी त्या जात होत्या.

त्या विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारीअतिरिक्त पोलिस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे. तीन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली आहे.

०००


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने महाबलेश्वर पर्यटन महोत्सव के प्रतीक चिन्ह का अनावरण किया महाबलेश्वर में 2 से 4 मई के बीच पर्यटन महोत्सव का आयोजन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने महाबलेश्वर पर्यटन महोत्सव के

 प्रतीक चिन्ह का अनावरण किया

महाबलेश्वर में 2 से 4 मई के बीच पर्यटन महोत्सव का आयोजन

 

मुंबई, 1 अप्रैल: महाराष्ट्र में पर्यटन को बढ़ावा देने के लिए महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल (MTDC) और स्थानीय जिला प्रशासन के संयुक्त तत्वावधान में महाबलेश्वर पर्यटन महोत्सव का आयोजन 2 मई से 4 मई, 2025 तक किया जाएगा। इस महोत्सव का आधिकारिक प्रतीक चिन्ह (लोगो) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सह्याद्री अतिथिगृह में अनावरण किया।

 

इस कार्यक्रम में उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजीत पवारपर्यटन मंत्री शंभूराज देसाईराजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजल संसाधन मंत्री गिरीश महाजनमुख्य सचिव सुजाता सौनिकपर्यटन विभाग के प्रधान सचिव अतुल पाटणे, MTDC के प्रबंध निदेशक मनोज सूर्यवंशीपर्यटन निदेशक डॉ. बी. एन. पाटील, MTDC के महाप्रबंधक चंद्रशेखर जयस्वाल और MTDC के मुख्य वित्तीय अधिकारी जितेंद्र सोनवणे उपस्थित थे।

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा 2 मई 2025 को महोत्सव का उद्घाटन किया जाएगाजिसमें उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे और अजीत पवारपर्यटन मंत्री शंभूराज देसाई और पर्यटन राज्य मंत्री इंद्रनील नाइक मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहेंगे। इस तीन दिवसीय महोत्सव का उद्देश्य पर्यटन को बढ़ावा देनास्थानीय सांस्कृतिक विरासत को संरक्षित करना और पर्यटकों को आकर्षित करना है।

 

महोत्सव में स्थानीय लोक संस्कृतिप्रसिद्ध कलाकारों के सांस्कृतिक कार्यक्रम और स्वयं सहायता समूहों द्वारा हस्तशिल्प प्रदर्शनी का आयोजन किया जाएगा। इसके अलावास्ट्रॉबेरी और कृषि पर्यटन महोत्सव भी आयोजित किया जाएगाजिसमें पांचगणीकास पठारकोयनानगरतापोला और ऐतिहासिक किले जैसे दर्शनीय स्थलों के पर्यटन पैकेज शामिल होंगे। पर्यटकों के लिए अलग-अलग श्रेणियों के टेंट निवाससाथ ही पैराग्लाइडिंगपैरामोटरिंगजलक्रीड़ाट्रेकिंगरॉक क्लाइंबिंग और घुड़सवारी जैसी साहसिक गतिविधियों का भी आयोजन किया जाएगा।

 

महोत्सव के दौरान पर्यटन से जुड़े विभिन्न राज्य और देशभर के प्रमुख भागीदारट्रैवल एजेंटटूर ऑपरेटर और सोशल मीडिया इंफ्लुएंसर आमंत्रित किए जाएंगेजिनके लिए विशेष परिचय यात्रा (फैम ट्रिप) का आयोजन होगा।

 

मछली पकड़ने वाली नौकाओं के लिए मार्च में 1,68,109 KL डीजल कोटा स्वीकृत

 मछली पकड़ने वाली नौकाओं के लिए मार्च में 1,68,109 KL डीजल कोटा स्वीकृत

 

मुंबई, 1 अप्रैल: वित्तीय वर्ष 2025-26 के लिए मछली पालन विभाग ने मार्च माह के लिए 1,68,109 KL डीजल कोटा स्वीकृत किया है। यह कोटा महाराष्ट्र के समुद्री जिलों में स्थित 138 मछुआरा सहकारी संस्थाओं के तहत 7,796 यांत्रिक मछली पकड़ने वाली नौकाओं को वितरित किया जाएगा।

 

डीजल कोटा स्वीकृत करने के लिए गठित समिति ने इस आवंटन को मंजूरी दी है। रियर क्राफ्ट ऑनलाइन प्रणाली के अंतर्गत केवल उन्हीं नौकाओं को डीजल कोटा दिया गया हैजिनके पास वैध पंजीकरण प्रमाणपत्र और कानूनी मछली पकड़ने का लाइसेंस है।

 

इसके अतिरिक्तमहाराष्ट्र समुद्री विनियमन अधिनियम, 1981 (संशोधित 2021) के प्रावधानों का उल्लंघन करने वाली नौकाओं को निलंबित कर दिया गया है। गश्ती नौका और ड्रोन सर्वेक्षण में दोषी पाए गए मछली पकड़ने वाली नौकाओं के लाइसेंस रद्द कर दिए गए हैं। ऐसी नौकाओं को डीजल कोटा प्रस्ताव में शामिल नहीं किया गया है।

 

यह जानकारी मछली पालन विभाग द्वारा आधिकारिक रूप से जारी की गई है।

Diesel Quota of 1,68,109 KL Approved for Fishing Boats in March

 Diesel Quota of 1,68,109 KL Approved for Fishing Boats in March

 

Mumbai, April 1: For the financial year 2025-26, the Fisheries Department has approved a diesel quota of 1,68,109 KL for the month of March. This quota will be distributed among 7,796 mechanized fishing boats registered under 138 fishermen cooperative societies across the maritime districts of Maharashtra.

 

The committee established for the approval of the diesel quota has sanctioned this allocation. Under the current Rear Craft Online System, only those boats that hold a valid registration certificate and legal fishing license have been granted the diesel quota.

 

Additionally, fishing boats found violating the provisions of the Maharashtra Marine Regulation Act, 1981 (Amended 2021) have been suspended. The department has also canceled the fishing licenses of boats detected as violators in patrol boat and drone surveys. Such boats have been excluded from the diesel quota proposal.

 

The Fisheries Department has conveyed this information in an official statement.

Featured post

Lakshvedhi