उत्कृष्ट जिल्हाधिकारी :
नाशिक विभाग - श्री. जलज शर्मा, नाशिक. श्री. आयुष प्रसाद, जळगाव.
नागपूर विभाग- डॉ. विपिन इटनकर, नागूपर. श्री.जी.सी. विनय गौडा, चंद्रपूर.
पुणे विभाग - श्री. अमोल येडगे,कोल्हापूर. श्री. सुहास दिवसे, पुणे.
अमरावती विभाग - श्री. सौरभ कटीयार, अमरावती. अजित कुंभार, अकोला.
छत्रपती संभाजी नगर विभाग - दिलीप स्वामी, छत्रपती संभाजी नगर. डॉ. सचिन ओंबासे, धाराशीव.
उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी :
पुणे विभाग- श्री. रमेश चव्हाण,जिल्हा परिषद पुणे.
नाशिक विभाग - श्रीमती आशिमा मित्तल,जिल्हा परिषद नाशिक. श्री. विशाल नरवाडे, जिल्हा परिषद धुळे.
अमरावती विभाग - श्रीमती संजिता मोहपात्रा,जिल्हा परिषद अमरावती.
नागपूर विभाग- श्रीमती आयुषी सिंह, जिल्हा परिषद गडचिरोली.
उत्कृष्ट विभागीय उपायुक्त :
पुणे विभाग- श्री. राहुल मोरे,पुणे.
नागपूर विभाग - श्रीममी अपर्णा कोल्हे,नागपूर.
छत्रपती संभाजी नगर विभाग- श्रीमती हर्षा देशमुख, छत्रपती संभाजी नगर
कोकण विभाग- श्रीमती सुवर्णा पवार, कोकण
उत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी :
अमरावती विभाग - श्री. गिरीष पुसदकर, अकोला
नागपूर विभाग - श्री. दिपक बानाईत,चंद्रपूर.
छत्रपती संभाजी नगर विभाग- श्री. कैलास तिडके,परभणी. श्री. जावेद शेख, लातूर.
पुणे विभाग- श्री. विजय तावरे, सातारा.
कोकण विभाग -श्रीमती शोभा शेलार, मुंबई शहर. श्री. विनीत म्हात्रे, रायगड.
नाशिक विभाग-श्री. सुनिल दुसाने, नाशिक.
उत्कृष्ट जिल्हा बाल संरक्षण कक्ष
कोकण विभाग- ठाणे, रत्नागिरी
नाशिक विभाग- नंदुरबार.
नागपूर विभाग- चंद्रपूर, नागपूर.
छत्रपती संभाजी नगर विभाग- छत्रपती संभाजी नगर, परभणी
अमरावती विभाग-अमरावती, बुलढाणा.
पुणे विभाग- कोल्हापूर.
उत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय :
कोकण विभाग- मुंबई उपनगर, पालघर
नाशिक विभाग- धुळे
अमरावती विभाग- बुलढाणा
नागपूर विभाग- गडचिरोली
पुणे विभाग- पुणे, कोल्हापूर
छत्रपती संभाजी नगर विभाग- छत्रपती संभाजी नगर, धाराशीव.
उत्कृष्ट खुले निवारागृह :
नाशिक विभाग-आस्था नाशिक, कोकण विभाग- CCDT मुंबई आश्रय, मुंबई आणि आशा किरण, मुंबई
उत्कृष्ट परिविक्षा अधिकारी :
छत्रपती संभाजी नगर विभाग- मंगेश जाधव, बीड. श्रीमती मनीषा तांदळे, परभणी.
अमरावती विभाग- वैशाली चौरे,अमरावती
कोकण विभाग- योगीराज जाधव, रायगड
नाशिक विभाग- रविकिरण अहिरराव, जळगाव.
उत्कृष्ट काळजी वाहक :
नाशिक विभाग- संजय अहिरे,जळगाव. अश्विनी देवरे, नाशिक
पुणे विभाग- रंजना देवकाते, भगिनी निवेदिता विशेष मुलींचे बालगृह, सांगली .
छत्रपती संभाजी नगर विभाग- सुरेश वाघमारे,परभणी.
उत्कृष्ट समुपदेशक : अनिता निकम,ठाणे.
उत्कृष्ट बाल कल्याण समिती :
नागपूर विभाग - चंद्रपूर, अमरावती विभाग - यवतमाळ, कोकण विभाग - रायगड, सिंधुदुर्ग. नाशिक विभाग - धुळे, छत्रपती संभाजी नगर विभाग - छत्रपती संभाजी नगर, लातूर, परभणी. पुणे विभाग - पुणे CWC-2, सातारा.
उत्कृष्ट बालगृह :
नाशिक विभाग- आशिर्वाद गार्डा बालसदन, नाशिक. नागपूर विभाग- श्री. श्रध्दानंद अनाथालय, नागपूर
छत्रपती संभाजीनगर विभाग- जयकिशन (मुलींचे बालगृह), छत्रपती संभाजी नगर.
अमरावती विभाग- अधीक्षक शासकीय बालगृह कनिष्ठ मुलांचे बालगृह, अमरावती
पुणे विभाग- प्रादेशिक अनुरक्षण संघटना मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, कराड, सातारा. नवरंगे संस्था, सोलापूर. कागल एज्युकेशन संस्था कोल्हापूर
कोकण विभाग- शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह कुर्ला कँम्प, उल्हासनगर क्र. ४ ठाणे, समतोल फाऊंडेशन ठाणे.
उत्कृष्ट विशेषगृह :
छत्रपती संभाजी नगर विभाग- आपले सेवक, लातूर. तुळजाई प्रतिष्ठान, धाराशीव.
अमरावती विभाग- सुर्योद्य बालगृह, अकोला.
नागपूर विभाग- एकवीरा मतीमंद मुलांचे बालगृह रामटेक, नागपूर.
पुणे विभाग- मानव्य संस्था,पुणे. पालवी निवासी संस्था, पंढरपूर
कोकण विभाग- MDC होम मानखुर्द, मुंबई उपनगर.
उत्कृष्ट निरीक्षणगृह / बालगूह :
नागपूर विभाग- शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह,नागपूर.
नाशिक विभाग- मुलीचे निरीक्षणगृह / बालगृह, नाशिक.
छत्रपती संभाजी नगर विभाग- जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना निरीक्षणगृह, छत्रपती संभाजी नगर
पुणे विभाग- दादुकाका भीडे मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, सांगली
कोकण विभाग- निरीक्षणगृह / बालगृह, लांजा, रत्नागिरी.
उत्कृष्ट विशेष दत्तक एजन्सी :
कोकण विभाग - भारतीय समाज सेवा केंद्र, रत्नागिरी. बालआशा ट्रस्ट, मुंबई.
नाशिक विभाग - आधार आश्रम, नाशिक
छत्रपती संभाजी नगर विभाग - जीवन आशा ट्रस्ट ,परभणी
पुणे विभाग - जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संस्था शिशुगृह, कोल्हापूर, सोफोश संस्था, पुणे.
उत्कृष्ट स्वयंप्रेरणेने बालकांच्या सुरक्षिततेसाठी राबविलेले उपक्रम :
१. होप फाँर चिल्ड्रन फाऊंडेशन, पुणे, श्री. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक, औंध पुणे