Wednesday, 8 January 2025

Mumbai's Largest Eye Hospital at Tardeo, about 6,000 sq ft, fully air-conditioned, fully computerized.

 *Mumbai's Largest Eye Hospital at Tardeo, about 6,000 sq ft, fully air-conditioned, fully computerized.*

Token amount Rs.200/- from new patients. 

Follow up only Rs.100/-

*All surgeries and procedures are done at highly discounted rates.*

Cataract Operation : 

Only Rs.5,000/- per eye ( Us$ 60+)

No appointments required.

Capacity to examine 400 patients per day.

*Timings* : 

9.00 am to 5.00 pm. (5 days)

Monday, Tuesday, Wednesday, Friday, Saturday.

*Thursday :*

9.00 PM to 12 PM

3.00 pm to 5.00 pm

*Sundays closed.*

AADHAR CARD MANDATORY.

Address :

Charity Eye Clinic by Vision Foundation of India.

Film Center Building

68, Tardeo Road

Mumbai 400 034.

Tel : 022 3543 4662

                

*Please forward this news to others so that many people can benefit from it.*

*Mumbai's Largest Eye Hospital at Tardeo, about 6,000 sq ft, fully air-conditioned, fully computerized.* Token amount Rs.200/- from new patients. Follow up only Rs.100/- *All surgeries and procedures are done at highly discounted rates.* Cataract Operation : Only Rs.5,000/- per eye ( Us$ 60+) No appointments required. Capacity to examine 400 patients per day. *Timings* : 9.00 am to 5.00 pm. (5 days) Monday, Tuesday, Wednesday, Friday, Saturday. *Thursday :* 9.00 PM to 12 PM 3.00 pm to 5.00 pm *Sundays closed.* AADHAR CARD MANDATORY. Address : Charity Eye Clinic by Vision Foundation of India. Film Center Building 68, Tardeo Road Mumbai 400 034. Tel : 022 3543 4662 *Please forward this news to others so that many people can benefit from it.*

 **Mumbai's Largest Eye Hospital at Tardeo, about 6,000 sq ft, fully air-conditioned, fully computerized.*

Token amount Rs.200/- from new patients. 

Follow up only Rs.100/-

*All surgeries and procedures are done at highly discounted rates.*

Cataract Operation : 

Only Rs.5,000/- per eye ( Us$ 60+)

No appointments required.

Capacity to examine 400 patients per day.

*Timings* : 

9.00 am to 5.00 pm. (5 days)

Monday, Tuesday, Wednesday, Friday, Saturday.

*Thursday :*

9.00 PM to 12 PM

3.00 pm to 5.00 pm

*Sundays closed.*

AADHAR CARD MANDATORY.

Address :

Charity Eye Clinic by Vision Foundation of India.

Film Center Building

68, Tardeo Road

Mumbai 400 034.

Tel : 022 3543 4662

                

*Please forward this news to others so that many people can benefit from it.*, about 6,000 sq ft, fully air-conditioned, fully computerized.*

Token amount Rs.200/- from new patients. 

Follow up only Rs.100/-

*All surgeries and procedures are done at highly discounted rates.*

Cataract Operation : 

Only Rs.5,000/- per eye ( Us$ 60+)

No appointments required.

Capacity to examine 400 patients per day.

*Timings* : 

9.00 am to 5.00 pm. (5 days)

Monday, Tuesday, Wednesday, Friday, Saturday.

*Thursday :*

9.00 PM to 12 PM

3.00 pm to 5.00 pm

*Sundays closed.*

AADHAR CARD MANDATORY.

Address :

Charity Eye Clinic by Vision Foundation of India.

Film Center Building

68, Tardeo Road

Mumbai 400 034.

Tel : 022 3543 4662

                

*Please forward this news to others so that many people can benefit from it.*

बिहारमधील बावनबुटी साडी बनवणाऱ्या विणकर महिलांच्या आर्थिक उन्नतीमध्ये योगदानाबद्दल गौरव जानकीदेवी बजाज पुरस्काराने वीणा उपाध्याय राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

 बिहारमधील बावनबुटी साडी बनवणाऱ्या विणकर महिलांच्या

 आर्थिक उन्नतीमध्ये योगदानाबद्दल गौरव

जानकीदेवी बजाज पुरस्काराने वीणा उपाध्याय राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

 

मुंबई, दि. 8 : आयएमसी चेंबर महिला विभागातर्फे देण्यात येणारा 31 वा. 'जानकीदेवी बजाज पुरस्कारश्रीजनी फाउंडेशनच्या संस्थापिका वीणा उपाध्याय यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

श्रीमती उपाध्याय यांनी बावनबुटी साडी विणणाऱ्या महिला कारागिरांना प्रोत्साहन देऊन या कलेचे पुनरुज्जीवन करताना बिहारमधील ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविल्याने हा पुरस्कार मिळत आहे.

आयएमसी सभागृहात मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाला आयएमसी महिला विभागाच्या अध्यक्ष ज्योती दोशीउपाध्यक्ष राज्यलक्ष्मी रावजानकीदेवी बजाज पुरस्कार समितीच्या अध्यक्षा नयनतारा जैनउद्योगपती शेखर बजाजनीरज बजाज तसेच बजाज कुटुंबातील सदस्य व निमंत्रित उपस्थित होते.

००००

संग्रहालयांच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · नूतनीकृत डॉ भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे लोकार्पण

 संग्रहालयांच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन

 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         नूतनीकृत डॉ भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे लोकार्पण

 

मुंबईदि. 8 - एखाद्या शहराची श्रीमंती ही तिथे राहणाऱ्या श्रीमंत लोकांवरून नाहीमोठ्या इमारती वरून नाही तर तेथील संग्रहालयांच्या माध्यमातून दिसून येते. जगातील सर्व चांगल्या शहरांमध्ये उत्तम अशी संग्रहालये आहेत. असेच एक उत्तम संग्रहालय आपण खुले करत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या डॉ भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

             संग्रहालयाच्या माध्यमातून त्या देशाचीशहराची संस्कृतीलोक जीवन आणि इतिहास कळतोअसे सांगून मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले कीआपला ऐतिहासिक वारसा भावी पिढीला पाहता यावा हा संग्रहालय उभारणीचा उद्देश आहे. आतापर्यंत झालेला विकास आणि त्यासाठी झालेली स्थित्यंतरे भावी पिढीला समजणे आवश्यक आहे.  भारत हा जगातील सर्वात जुनी संस्कृती आजही नांदत असलेला एकमेव देश आहे. आपला देश संस्कृतीची खा आहे. ती आपण जपली पाहिजेअसेही मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले.

             मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले कीडॉ. भाऊ दाजी लाड हे डॉक्टर होते. पण त्यांनी आपले सर्व जीवन समाजासाठी समर्पित केले. ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी मोलाचे कार्य केले. त्यांनी या संग्रहालयातील अनेक वस्तू दिल्या आणि गोळाही केल्या. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून या संग्रहालयास 50 वर्षापूर्वी डॉ. भाऊ दाजी लाड यांचे नाव देण्यात आले. आज 50 वर्षानंतर त्यांच्या नावाचे हेच संग्रहालय नव्या रुपात जनतेसाठी खुले करताना मोठा आनंद होत आहे. पर्यटकांसाठी हे संग्रहालय एक आकर्षण असेल.  यातील वस्तूदुर्मिळ छायाचित्रे या माध्यमातून लोकांना एक वेगळा अनुभव मिळेल. या संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी हातभार लावलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो असेही श्री.फडणवीस म्हणाले.

             कार्यक्रमास कौशल्य विकासरोजगारउद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढाखासदार मिलिंद देवराआमदार राजहंस सिंहबृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त भूषण गगराणीअतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशीअमित सैनीतस्मिन मेहता यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्त्रियांच्या सुंदर छटां" *स्त्रीचं जीवन*

 "स्त्रियांच्या सुंदर छटां"

*स्त्रीचं जीवन*

      दूध ते तूप"

चितळेंच्या दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा  होतो . 

तिथे एकाच ठिकाणी 

"दूध,दही,ताक,लोणी,तूप"

बघून वाटलं की अरेच्या,ह्या तर सर्वच स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..! 

पाहूया कसे ते..?

*"दूध"* 

दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन:

कुमारिका . 

दूध म्हणजे माहेर . 

दूध म्हणजे आईवडिलांशी नातं .

शुभ्र,

सकस,

निर्भेळ,

स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही,ते लगेच बेचव होतं.

*त्यावेळी तिला आपल्यासारखं जग सुद्धा स्वच्छ ,सुंदर,निरागस दिसतं.

"दही"

कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं कि कुमारिकेची वधू  होते . 

दुधाचं  नाव बदलून दही होतं! 

दही म्हणजे त्याच अवस्थेत   थिजून घट्ट होणं!

लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत थिजून राहते. 

दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. "कितीही मारहाण करणारा,व्यसनी,व्यभिचारी, 

मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला तरी" स्त्री त्याच्याप्रती  एवढी निष्ठा का दाखवते ? 

नवरा हा "पती परमेश्वर" म्हणून ? नव्हे

तर याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं.

*"ताक"* 

सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या कि दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात,त्यांची आता सून होते,म्हणजे "ताक" होतं.

"दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी."

*'बडबडणारी सासू असो ( वात प्रकृती ) किंवा  खवळलेला नवरा असो  (पित्त प्रकृती)'*

*ताक दोघांनाही शांत करतं यांवर उत्तम उपाय असं आयुर्वेद म्हणतो.

"ताक" म्हणजे सुनेचं सासरशी नातं.सासरी स्त्री ताकासारखी  बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय. तिथे दूध पचत नाहीच!

'दूध' पाणी घालून बेचव होतं पण 'ताक' मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष  संसारातल्या सगळ्या प्रश्नावर  कामी येतं .

*"लोणी"* 

अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं.मग २० वर्षांनी जेव्हा माझं फलित काय असा प्रश्न ताक विचारतं  तेव्हा, 

मऊ,

रेशमी, 

मुलायम,

नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो . 

हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं.रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण  कण  'लोणी' होऊन हळूच बाजूला जमा होत असतात हे तिच्या लक्षात येत नाही. कानावरच्या चंदेरी बटा खरं तर रोज आरशात  लाजून तिला सांगत असतात.पण तिला त्यांची ही भाषा कळत नाही . 

तरुण दिसण्यासाठी ती त्याचं तोंड काळं करते.

'ताकाला' पुन्हा 'दूध' व्हायचं असतं, हा वेडेपणा नाही का ?

*"तूप"*

[लोणी' ही तिची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही. 

ते आपलं रूप बदलतं . नव-याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी,

नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते;त्याच लोण्याचं आता कढवलेलं "साजूक तूप होतं"

वरणभात असो 

शिरा असो 

किंवा 

बेसन लाडू असो

घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर  साजूक तूप पडतं आणि जादू घडते.

देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात खोचलेली वात  बघितली की मला घरासाठी येताजाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते.

घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे 'तूप' संपून जातं.हीच ती स्त्रीची  अंतिम उच्च  अवस्था होय.

'दूध ते तूपं'

हा असा अनोखा स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास. 

स्री आहे तर श्री आहे हे म्हटलं वावगं ठरूं नये.

असा हा स्री चा संपूर्ण प्रवास न थांबणारा,सतत धावणारा,न कावणारा,न घाबरणारा,कुटूंबासाठी झिजणारा,कुटूंबाची काळजी घेणारा...

 स्त्री जातीस मानाचा मुजरा...👏🙏

मुंबईतील हवेची गुणवत्ता फेब्रुवारीपर्यंत उत्तम करण्यासाठी प्रयत्न करावेत

 मुंबईतील हवेची गुणवत्ता फेब्रुवारीपर्यंत

उत्तम करण्यासाठी प्रयत्न करावेत

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबईदि. 7 : मुंबईतील हवेची गुणवत्ता सध्या असलेल्या पातळीपेक्षा चांगली असणे अपेक्षित आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीची हवा गुणवत्ता पातळी चांगली असली तरीदेखील ही गुणवत्ता पातळी फेब्रुवारीमध्ये उत्तम दर्जापर्यंत सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या. मंत्रालयात आज मुंबईतील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

   मुंबईमध्ये सध्या हवेतील कणांचे प्रमाण (PM 2.5 आणि PM 10) या प्रदूषणात वाढ झाली असल्याचे सांगून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या कीहवेतील हे धुली कणांचे प्रमाण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांचे अथवा इमारतींचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्प्रिंकलरचा वापर बंधनकारक आहे. बांधकामाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अनेक विकास कामे सुरू आहेत. त्याठिकाणी नियमांचे पालन होते का, याची तपासणी करावी. प्रदूषण नियंत्रणात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी एक ॲप तयार करावे. या ॲप च्या माध्यमातून लोकांना प्रदूषण विषयी तक्रारी करता येतील तसेच संबंधित विभागांना कारवाई करता येईलअशा सूचनाही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.

  मुंबईत बेकरी आणि रेस्टॉरंट मधील तंदूर भट्टी यामुळेही प्रदूषणात भर पडत आहे. त्यासाठी या सर्व तंदूर भट्टी इलेक्ट्रिकवरबेकरी पीएनजी वायुवर चालवण्यासाठी धोरण तयार करावे. तसेच यामध्ये काही अनुदान देण्याचाही अंतर्भाव करावा. प्रदूषण नियंत्रणाचे मासिक वेळापत्रक तयार करावे अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.

    मुंबईसह महाराष्ट्रात प्रदूषणाच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवणेही महत्वाचे आहे. त्यादृष्टीने पर्यावरण विभागाने आरोग्य


माजी सैनिकांच्या कल्याणासाठी योजना प्रभावीपणे राबवणार

 माजी सैनिकांच्या कल्याणासाठी योजना प्रभावीपणे राबवणार

माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई दि. 7 : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणा-या योजनांचा आढावा घेवून आवश्यक तिथे सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा असे निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

माजी सैनिक कल्याण महामंडळाची माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्र माजी सैनिक कल्याण महामंडळाचे सचिव  डॉ.प्रशांत नारनवरे  उपस्थित होते.

    मंत्री श्री. देसाई म्हणाले की,माजी सैनिक कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनास्वयंरोजगाराच्या योजनांसाठी नव्याने आवश्यक तिथे सुधारणा करण्याबाबत सर्व योजनांचा आढावा घ्यावा. माजी सैनिकांसाठी आलेला शंभर टक्के निधी खर्च करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असेही मंत्री यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुणांना भारतीय सैन्यदलांमध्ये अधिकारी म्हणून रुजू होण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन करण्यात आलेल्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या संचालक मंडळाची रचनाकार्ये आणि जबाबदाऱ्याउपलब्धीकार्यालयीन मनुष्यबळ यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

****

Featured post

Lakshvedhi