Wednesday, 28 February 2024

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान

            मुंबईदि. 27 : राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांच्या उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी विविध प्रकारांमध्ये 35 लेखकांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुखमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेमहाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

            यावेळी विविध वाङ्मय पुरस्कार  प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रकार- प्रौढ वाङ्मय : (पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख)

1) काव्य:  श्रीकांत ढेरंगे यांना कवी केशवसुत पुरस्कार2) नाटक/ एकांकिका: डॉ. रावसाहेब मुरलीधर काळे यांना राम गणेश गडकरी पुरस्कार3) कादंबरी: सुचिता खल्लाळ यांना हरी नारायण आपटे पुरस्कार4) लघुकथा: कीर्ती मुळीक यांना दिवाकर कृष्ण पुरस्कार,  5) ललितगद्य (ललित विज्ञानासह) : अरुण खोपकर यांना अनंत काणेकर पुरस्कार,  6) विनोद: नीलिमा क्षत्रिय यांना श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार 7) चरित्र : डॉ. राजेंद्र मगर यांना न.चिं.केळकर पुरस्कार 8) आत्मचरित्र : संजीव सबनीस यांना लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार 9) समीक्षा/ वाङ्मयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन: सत्यशील देशपांडे यांना श्री. के. क्षीरसागर पुरस्कार 10) राज्यशास्त्र/ समाजशास्त्र: नीलांबरी जोशी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 11) इतिहास: पराग चोळकर यांना शाहू महाराज पुरस्कार 12) भाषाशास्त्र/ व्याकरण: डॉ. शैलजा बापट यांना नरहर कुरूंदकर पुरस्कार 13) विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) :  मिलिंद किर्ती यांना महात्मा जोतीराव फुले पुरस्कार 14) शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखन: मंदार मुंडले यांना वसंतराव नाईक पुरस्कार 15) उपेक्षितांचे साहित्य (वंचितशोषितपिडीतआदिवासीकष्टकरीअनुसूचित जाती व नव बौद्ध इत्यादी) : हिरामण तुकाराम झिरवाळ यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 16) अर्थशास्त्र व अर्थशास्त्र-विषयक लेखन: डॉ. गिरीश वालावलकर यांना सी.डी. देशमुख पुरस्कार 17) तत्त्वज्ञान व मानसशास्त्र: डॉ. अलका देव यांना ना.गो.नांदापूरकर पुरस्कार 18) शिक्षणशास्त्र: डॉ.गणपती कमळकर यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार 19) पर्यावरण : अतुल देऊळगावकर यांना डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार 20) संपादित/ आधारित: संपादक डॉ.मंदा खांडगेडॉ.स्वाती कर्वेडॉ.विद्या देवधरडॉ.कल्याणी दिवेकर यांना रा.ना.चव्हाण पुरस्कार 21) अनुवादित: अनुवादक अलका गरुड यांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार तर 22) संकीर्ण (क्रीडासह) : जॉन गोन्सालविस यांना भाई माधवराव बागल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बालवाङ्मय पुरस्कार प्रकार : (पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रुपये रोख)

1) कविता:दासू वैद्य यांना बालकवी पुरस्कार 2) नाटक व एकांकिका: सुरेश शेलार यांना भा.रा. भागवत पुरस्कार  3) कादंबरी: सुभाषचंद्र वैष्णव यांना साने गुरूजी पुरस्कार 4) कथा (छोट्या गोष्टीपरिकथालोककथांसह) : नीलिमा करमरकर यांना राजा मंगळवेढेकर पुरस्कार 5) सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे): मालविका देखणे यांना यदुनाथ थत्ते पुरस्कार तर 6) संकीर्ण :  डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांना ना.धो. ताम्हणकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वाङ्मय पुरस्कार प्रकार- प्रथम प्रकाशन : (पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रुपये रोख)

1) काव्य : पुनीत मातकर यांना बहिणाबाई चौधरी पुरस्कार 2) नाटक/ एकांकिका : शार्दूल सराफ यांना विजय तेंडूलकर पुरस्कार 3) कादंबरी: माणिक पुरी यांना श्री.ना.पेंडसे पुरस्कार 4) लघुकथा: विवेक वसंत कुडू यांना ग.ल.ठोकळ पुरस्कार 5) ललितगद्य : आशालता दिनेश पडवेकर यांना ताराबाई शिंदे पुरस्कार तर 6) समीक्षा सौंदर्यशास्त्र: भरतसिंग पाटील यांना रा. भा. पाटणकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            वाङ्मय पुरस्कार प्रकार : (पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख) सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार:  विठ्ठल गावस यांना सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार प्रदान करण्यात आला.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

जळगाव जिल्ह्यात शेतीपिकांच्या नुकसानासाठी सव्वातीन कोटीवर मदत मंजूर बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा

 जळगाव जिल्ह्यात शेतीपिकांच्या नुकसानासाठी सव्वातीन कोटीवर मदत मंजूर

बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा

- मंत्री अनिल पाटील

            मुंबई दि. २७ :- जळगाव जिल्ह्यातील ७ तालुक्यात जून२०१९ मध्ये वादळ व गारपीटीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी  ३ कोटी २५ लाख ४२ हजार इतका निधी वितरीत करण्यास राज्य शासनाने मंजूरी  दिली आहे.  याबाबतचा शासन निर्णय २६  फेब्रुवारी २०२४  रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना  मदत व दिलासा मिळेलअसे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

            जळगाव जिल्ह्यात जून२०१९ मध्ये वादळी वारा व गारपीटीमुळे ३ हजार ८५६ बाधित शेतकऱ्यांच्या २ हजार ३९०.०८ हेक्टरवरील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाला होता. या प्रस्तावास मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित केल्याचे  मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले

००००

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान

 यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान

            मुंबईदि. 27 : राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांच्या उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी विविध प्रकारांमध्ये 35 लेखकांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुखमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेमहाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

            यावेळी विविध वाङ्मय पुरस्कार  प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रकार- प्रौढ वाङ्मय : (पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख)

1) काव्य:  श्रीकांत ढेरंगे यांना कवी केशवसुत पुरस्कार2) नाटक/ एकांकिका: डॉ. रावसाहेब मुरलीधर काळे यांना राम गणेश गडकरी पुरस्कार3) कादंबरी: सुचिता खल्लाळ यांना हरी नारायण आपटे पुरस्कार4) लघुकथा: कीर्ती मुळीक यांना दिवाकर कृष्ण पुरस्कार,  5) ललितगद्य (ललित विज्ञानासह) : अरुण खोपकर यांना अनंत काणेकर पुरस्कार,  6) विनोद: नीलिमा क्षत्रिय यांना श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार 7) चरित्र : डॉ. राजेंद्र मगर यांना न.चिं.केळकर पुरस्कार 8) आत्मचरित्र : संजीव सबनीस यांना लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार 9) समीक्षा/ वाङ्मयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन: सत्यशील देशपांडे यांना श्री. के. क्षीरसागर पुरस्कार 10) राज्यशास्त्र/ समाजशास्त्र: नीलांबरी जोशी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 11) इतिहास: पराग चोळकर यांना शाहू महाराज पुरस्कार 12) भाषाशास्त्र/ व्याकरण: डॉ. शैलजा बापट यांना नरहर कुरूंदकर पुरस्कार 13) विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) :  मिलिंद किर्ती यांना महात्मा जोतीराव फुले पुरस्कार 14) शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखन: मंदार मुंडले यांना वसंतराव नाईक पुरस्कार 15) उपेक्षितांचे साहित्य (वंचितशोषितपिडीतआदिवासीकष्टकरीअनुसूचित जाती व नव बौद्ध इत्यादी) : हिरामण तुकाराम झिरवाळ यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 16) अर्थशास्त्र व अर्थशास्त्र-विषयक लेखन: डॉ. गिरीश वालावलकर यांना सी.डी. देशमुख पुरस्कार 17) तत्त्वज्ञान व मानसशास्त्र: डॉ. अलका देव यांना ना.गो.नांदापूरकर पुरस्कार 18) शिक्षणशास्त्र: डॉ.गणपती कमळकर यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार 19) पर्यावरण : अतुल देऊळगावकर यांना डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार 20) संपादित/ आधारित: संपादक डॉ.मंदा खांडगेडॉ.स्वाती कर्वेडॉ.विद्या देवधरडॉ.कल्याणी दिवेकर यांना रा.ना.चव्हाण पुरस्कार 21) अनुवादित: अनुवादक अलका गरुड यांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार तर 22) संकीर्ण (क्रीडासह) : जॉन गोन्सालविस यांना भाई माधवराव बागल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बालवाङ्मय पुरस्कार प्रकार : (पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रुपये रोख)

1) कविता:दासू वैद्य यांना बालकवी पुरस्कार 2) नाटक व एकांकिका: सुरेश शेलार यांना भा.रा. भागवत पुरस्कार  3) कादंबरी: सुभाषचंद्र वैष्णव यांना साने गुरूजी पुरस्कार 4) कथा (छोट्या गोष्टीपरिकथालोककथांसह) : नीलिमा करमरकर यांना राजा मंगळवेढेकर पुरस्कार 5) सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे): मालविका देखणे यांना यदुनाथ थत्ते पुरस्कार तर 6) संकीर्ण :  डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांना ना.धो. ताम्हणकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वाङ्मय पुरस्कार प्रकार- प्रथम प्रकाशन : (पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रुपये रोख)

1) काव्य : पुनीत मातकर यांना बहिणाबाई चौधरी पुरस्कार 2) नाटक/ एकांकिका : शार्दूल सराफ यांना विजय तेंडूलकर पुरस्कार 3) कादंबरी: माणिक पुरी यांना श्री.ना.पेंडसे पुरस्कार 4) लघुकथा: विवेक वसंत कुडू यांना ग.ल.ठोकळ पुरस्कार 5) ललितगद्य : आशालता दिनेश पडवेकर यांना ताराबाई शिंदे पुरस्कार तर 6) समीक्षा सौंदर्यशास्त्र: भरतसिंग पाटील यांना रा. भा. पाटणकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            वाङ्मय पुरस्कार प्रकार : (पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख) सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार:  विठ्ठल गावस यांना सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार प्रदान करण्यात आला.

0000

पंतप्रधान 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर ·

 पंतप्रधान 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

·       पंतप्रधान गगनयानच्या प्रगतीचाही घेणार आढावा

·       पंतप्रधान महाराष्ट्रात 4900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वेरस्ते आणि सिंचनाशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे करणार उद्घाटन आणि लोकार्पण

·       पंतप्रधान पीएम -किसान अंतर्गत सुमारे 21,000 कोटी रुपयांचा 16 वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी’ अंतर्गत सुमारे 3800 कोटी रुपयांचा दुसरा आणि तिसरा हप्ता करणार जारी

·       पंतप्रधान महाराष्ट्रातील 5.5 लाख महिला बचत गटांना 825 कोटी रुपयांचा फिरता निधी वितरित करणार

·       संपूर्ण महाराष्ट्रात एक कोटी आयुष्मान कार्ड वितरणाचा पंतप्रधान करणार प्रारंभ

·       मोदी आवास घरकुल योजनेचा पंतप्रधान करणार प्रारंभ

मराठी भाषेच्या जतन, संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई दि. 27 :- संवादाचीविचारांचीसाहित्याची आणि आपुलकीची भाषा म्हणजे आपली मराठी. मराठी भाषेचा प्रचारप्रसार करण्याबरोबरच तिचे जतन आणि संवर्धनासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत असून यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाच्या विद्यमाने विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात "कुसुमाग्रज साहित्य जागर" कार्यक्रमाचा शुभारंभ  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  प्रमुख उपस्थितीत झाला. या  कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेउच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलशालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकरविधान परिषदेचे  विरोधी पक्षनेते अंबादास दानवेमराठी भाषा समितीचे प्रमुख आमदार चेतन तुपेविधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे व विलास आठवले यांच्यासह विधिमंडळ सदस्य उपस्थित होते.

            मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणालेकुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला आपल्या प्रतिभेचे अलंकार चढवून अनेक साहित्यकृतींची निर्मिती केली  आहे. संतसाहित्यिकविचारवंतकवीगीतकारलेखक ते अगदी पत्रकारांपर्यंत अनेकांनी भाषा जिवंत ठेवण्यातवृद्धींगत करण्यात मोलाचे योगदान दिले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले जात असून यासाठी ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी शासनामार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. परदेशातही मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तेथील मंडळांना शासनामार्फत मदत केली जात आहे.

            मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलननाट्य संमेलनविश्व मराठी संमेलनालाही निधी उपलब्ध करून दिला जातो. दक्षिण मुंबईत मराठी भाषा भवन व ऐरोलीतील उपकेंद्रही उभे राहत मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषेच्या संवर्धनासाठीही विविध उपक्रम राबविले जात असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

            प्रत्येक राज्याची संस्कृती व भाषा जपण्याची जबाबदारी संविधानाने शासनास दिली आहे. शासनाबरोबरच प्रत्येक नागरिकांनी आपली संस्कृती व भाषा पुढे नेण्याचे काम करणे गरजेचे असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेभाषा जिवंत ठेवण्यासाठी ती ज्ञानभाषाव्यवहार भाषा व अर्थाजनाची भाषा म्हणून तिचा उपयोग होणे आवश्यक आहे. मराठी भाषा ही अभिजात भाषा आहेच असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले मराठीचा जास्तीत जास्त अभ्यास व्हावा ती अधिक समृद्ध व्हावी यासाठी प्रत्येकाने मराठीत व्यवहार केले पाहिजेत. नवीन शैक्षणिक धोरणामुळे प्रत्येकाला मातृभाषेत शिक्षण घेण्याचे दालन मिळाले आहे.

            कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. कुसुमाग्रज हे मानवतेचे कवी होते. कुसुमाग्रजांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने साहित्याच्या सर्व अंगाना स्पर्श करून साहित्य निर्मिती केली आहे. मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी त्यांनी सर्व मराठी माणसावर टाकली असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी ‘तुमची आमची माय मराठी’ ही स्वरचित कविता सादर करुन मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

            उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार म्हणाले मे आणि २७ फेब्रुवारी या दोन दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. १ मे रोजी मराठी राज्यभाषा दिन आणि २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यासह अन्य संतांनी आपले अलौकिक विचार मराठी भाषेतूनच मांडले. भाषा समृद्ध करण्यासाठी संत व साहित्यिकांचे योगदान मोलाचे आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे ते म्हणाले.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. मंत्री पाटील म्हणालेनवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी आणि पदविका  मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांतून शिकण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये परीक्षा दिली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सुद्धा मातृभाषेतून शिक्षणाला अधिक महत्त्व दिले आहे. इंजिनियरमेडिकल सारखे शिक्षण सुद्धा आता मातृभाषेतून घेण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मराठी भाषेचा प्रसारासाठी सार्वजनिक ग्रंथालयाना अनुदान वाढवून देण्यात आल्याचे ते म्हणाले.

            शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणालेसाहित्याला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका असून विश्व मराठी संमेलनमराठी नाट्य संमेलनअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांना शासनामार्फत निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मराठी भाषा दिन राज्याच्या प्रत्येक भागात साजरा करण्यासाठी भरीव निधी दिला जात आहे. मराठी भाषेचा प्रचार प्रसार व संवर्धनासाठी मराठी युवक मंडळ हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचेही श्री. केसरकर  यावेळी म्हणाले.

            मराठी भाषा ही अभिजात भाषेच्या निकषात बसत असून यासाठी शासन स्तरावरून आणखीन पाठपुरावा होणे गरजेचे  असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले.

            विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रस्ताविकात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घेण्यात येत असलेल्या "कुसुमाग्रज साहित्य जागर" कार्यक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता विधानसभेमध्ये साधारण ७० वेळेला आणि विधान परिषदेमध्ये १०० वेळेला विविध आमदारांनी गेल्या काही वर्षांमध्ये ठरावप्रश्नलक्षवेधीविशेष उल्लेखअल्पसूचना प्रश्न विचारले आहेत. मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अनेकांनी कार्य केले आहे. यामध्ये  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेही नाव आग्रहाने घ्यावे लागेल, असेही त्या म्हणाल्या.

            विधानपरिषदेच्या शतकोत्तर महोत्सवी वर्षानिमित्त पत्रकारांच्या सहकार्याने विधानपरिषदेच्या गेल्या शंभर वर्षातील कामकाजावर आधारित ५ ते ७ पुस्तके लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

            मराठी भाषा समितीचे प्रमुख आमदार चेतन तुपे यांनीही मनोगत व्यक्त केले.

००००

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान

 यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान

            मुंबईदि. 27 : राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांच्या उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी विविध प्रकारांमध्ये 35 लेखकांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुखमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेमहाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

            यावेळी विविध वाङ्मय पुरस्कार  प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रकार- प्रौढ वाङ्मय : (पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख)

1) काव्य:  श्रीकांत ढेरंगे यांना कवी केशवसुत पुरस्कार2) नाटक/ एकांकिका: डॉ. रावसाहेब मुरलीधर काळे यांना राम गणेश गडकरी पुरस्कार3) कादंबरी: सुचिता खल्लाळ यांना हरी नारायण आपटे पुरस्कार4) लघुकथा: कीर्ती मुळीक यांना दिवाकर कृष्ण पुरस्कार,  5) ललितगद्य (ललित विज्ञानासह) : अरुण खोपकर यांना अनंत काणेकर पुरस्कार,  6) विनोद: नीलिमा क्षत्रिय यांना श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार 7) चरित्र : डॉ. राजेंद्र मगर यांना न.चिं.केळकर पुरस्कार 8) आत्मचरित्र : संजीव सबनीस यांना लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार 9) समीक्षा/ वाङ्मयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन: सत्यशील देशपांडे यांना श्री. के. क्षीरसागर पुरस्कार 10) राज्यशास्त्र/ समाजशास्त्र: नीलांबरी जोशी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 11) इतिहास: पराग चोळकर यांना शाहू महाराज पुरस्कार 12) भाषाशास्त्र/ व्याकरण: डॉ. शैलजा बापट यांना नरहर कुरूंदकर पुरस्कार 13) विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) :  मिलिंद किर्ती यांना महात्मा जोतीराव फुले पुरस्कार 14) शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखन: मंदार मुंडले यांना वसंतराव नाईक पुरस्कार 15) उपेक्षितांचे साहित्य (वंचितशोषितपिडीतआदिवासीकष्टकरीअनुसूचित जाती व नव बौद्ध इत्यादी) : हिरामण तुकाराम झिरवाळ यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 16) अर्थशास्त्र व अर्थशास्त्र-विषयक लेखन: डॉ. गिरीश वालावलकर यांना सी.डी. देशमुख पुरस्कार 17) तत्त्वज्ञान व मानसशास्त्र: डॉ. अलका देव यांना ना.गो.नांदापूरकर पुरस्कार 18) शिक्षणशास्त्र: डॉ.गणपती कमळकर यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार 19) पर्यावरण : अतुल देऊळगावकर यांना डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार 20) संपादित/ आधारित: संपादक डॉ.मंदा खांडगेडॉ.स्वाती कर्वेडॉ.विद्या देवधरडॉ.कल्याणी दिवेकर यांना रा.ना.चव्हाण पुरस्कार 21) अनुवादित: अनुवादक अलका गरुड यांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार तर 22) संकीर्ण (क्रीडासह) : जॉन गोन्सालविस यांना भाई माधवराव बागल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बालवाङ्मय पुरस्कार प्रकार : (पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रुपये रोख)

1) कविता:दासू वैद्य यांना बालकवी पुरस्कार 2) नाटक व एकांकिका: सुरेश शेलार यांना भा.रा. भागवत पुरस्कार  3) कादंबरी: सुभाषचंद्र वैष्णव यांना साने गुरूजी पुरस्कार 4) कथा (छोट्या गोष्टीपरिकथालोककथांसह) : नीलिमा करमरकर यांना राजा मंगळवेढेकर पुरस्कार 5) सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे): मालविका देखणे यांना यदुनाथ थत्ते पुरस्कार तर 6) संकीर्ण :  डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांना ना.धो. ताम्हणकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वाङ्मय पुरस्कार प्रकार- प्रथम प्रकाशन : (पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रुपये रोख)

1) काव्य : पुनीत मातकर यांना बहिणाबाई चौधरी पुरस्कार 2) नाटक/ एकांकिका : शार्दूल सराफ यांना विजय तेंडूलकर पुरस्कार 3) कादंबरी: माणिक पुरी यांना श्री.ना.पेंडसे पुरस्कार 4) लघुकथा: विवेक वसंत कुडू यांना ग.ल.ठोकळ पुरस्कार 5) ललितगद्य : आशालता दिनेश पडवेकर यांना ताराबाई शिंदे पुरस्कार तर 6) समीक्षा सौंदर्यशास्त्र: भरतसिंग पाटील यांना रा. भा. पाटणकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            वाङ्मय पुरस्कार प्रकार : (पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख) सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार:  विठ्ठल गावस यांना सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार प्रदान करण्यात आला.

0000

पंतप्रधान 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर ·

 पंतप्रधान 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

·       पंतप्रधान गगनयानच्या प्रगतीचाही घेणार आढावा

·       पंतप्रधान महाराष्ट्रात 4900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वेरस्ते आणि सिंचनाशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे करणार उद्घाटन आणि लोकार्पण

·       पंतप्रधान पीएम -किसान अंतर्गत सुमारे 21,000 कोटी रुपयांचा 16 वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी’ अंतर्गत सुमारे 3800 कोटी रुपयांचा दुसरा आणि तिसरा हप्ता करणार जारी

·       पंतप्रधान महाराष्ट्रातील 5.5 लाख महिला बचत गटांना 825 कोटी रुपयांचा फिरता निधी वितरित करणार

·       संपूर्ण महाराष्ट्रात एक कोटी आयुष्मान कार्ड वितरणाचा पंतप्रधान करणार प्रारंभ

·       मोदी आवास घरकुल योजनेचा पंतप्रधान करणार प्रारंभ

            नवी दिल्‍लीदि. 27 : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.

            28 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजतापंतप्रधान महाराष्ट्रात यवतमाळ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील आणि यवतमाळ येथे 4900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील. कार्यक्रमादरम्यान ते पीएम किसान आणि इतर योजनांतर्गत दिले  जाणारे लाभ  जारी करतील.

पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा

            यवतमाळ येथील जाहीर कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजने अंतर्गत, 16 व्या हप्त्याची रु. 21,000 कोटींहून अधिक रक्कम थेट लाभ हस्तांतरणा द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल यातून शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती पंतप्रधानांची वचनबद्धता प्रतीत होत आहे.  याबरोबरच 3 लाख कोटींहून अधिक रक्कम, 11 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना हस्तांतरित करण्याचा टप्पा पार होईल.

            पंतप्रधान नमो शेतकरी महासन्मान निधी’ चा सुमारे 3800 कोटी रुपयांचा 2रा आणि 3रा हप्ता देखील वितरित करतीलज्याचा लाभ महाराष्ट्रातील सुमारे 88 लाख पात्र शेतकऱ्यांना मिळेल. ही योजना महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपये अतिरिक्त रक्कम प्रदान करते.

            पंतप्रधान महाराष्ट्रातील 5.5 लाख महिला बचत गटांना (SHGs) रु. 825 कोटी इतका  फिरता निधी वितरित करतील. ही रक्कम भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना (NRLM) अंतर्गत प्रदान केलेल्या रकमे व्यतिरिक्त आहे.हा निधी बचत गटा अंतर्गत फिरत्या तत्त्वावर कर्ज द्यायला प्रोत्साहन देण्यासाठी दिले जातेजेणे करून ग्रामीण पातळीवर महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन मिळेलआणि गरीब कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न वाढेल.

            पंतप्रधान महाराष्ट्रातील एक कोटी आयुष्मान कार्ड वितरणाचा शुभारंभ करतील. सरकारच्या कल्याणकारी योजना कानाकोपऱ्यातील जनतेपर्यंत पोहोचवून, 100 टक्के पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक पाउल आहे.

            पंतप्रधान महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ करतील. आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान एकूण 10 लाख घरे बांधण्याची या योजनेची संकल्पना आहे. पंतप्रधानया योजनेच्या 2.5 लाख लाभार्थ्यांना 375 कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित करतील.

            पंतप्रधान महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ परिसराला लाभ देणाऱ्या अनेक सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण करतील. हे प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) आणि बळीराजा जल संजीवनी योजने (BJSY) अंतर्गत 2750 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून पूर्ण करण्यात आले आहेत.

            पंतप्रधान महाराष्ट्रातील  1300 कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटनही करतील. यामध्ये वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे मार्ग (वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन ब्रॉडगेज मार्ग  प्रकल्पाचा भाग) आणि नवीन आष्टी - अमळनेर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग (अहमदनगर-बीड-परळी नवीन ब्रॉडगेज मार्ग प्रकल्पाचा भाग)या प्रकल्पांचा समावेश आहे. नवीन ब्रॉडगेज मार्गांमुळे विदर्भ आणि मराठवाडा या विभागांचे दळणवळण सुधारेल आणि इथल्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान दोन रेल्वे सेवांना दूरदृश्य प्रणाली द्वारे हिरवा झेंडा दाखवतील. यामध्ये कळंब आणि वर्धा यांना जोडणारी रेल्वे सेवा आणि अमळनेर आणि नवीन आष्टीला जोडणाऱ्या रेल्वे सेवेचा समावेश आहे. या नवीन रेल्वे सेवांमुळे या भागातील रेल्वेचे दळणवळण सुधारेल आणि विद्यार्थीव्यापारी आणि दैनंदिन प्रवाशांना त्याचा लाभ मिळेल. 

            पंतप्रधान महाराष्ट्रातील रस्ते क्षेत्राला बळकटी देणाऱ्या अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करतील. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग -930 च्या वरोरा-वणी विभागाचे चौपदरीकरणआणि साकोली-भंडारा आणि सालईखुर्द-तिरोडा यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या श्रेणी सुधारणा प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे दळणवळण सुधारेलप्रवासाचा वेळ कमी होईल आणि या प्रदेशातील सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल. पंतप्रधान यवतमाळ शहरातील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरणही करतील.

* * *

Featured post

Lakshvedhi