Tuesday, 19 September 2023

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा

 Ganesha Made From 20 Tons Of Sugarcane By 20 Persons In 4 Days of Tamilnadu, Zoom it and see the dedication? & See Gorgeous Ganeshji🙏

इटली येथील प्रदर्शनात महाराष्ट्रातील कोल्हापुरी चप्पल

 इटली येथील प्रदर्शनात महाराष्ट्रातील कोल्हापुरी चप्पल

चर्मोद्योगास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास महामंडळाचा पुढाकार

            मुंबई, ‍‍दि. 18 : महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील चर्मोद्योगातील चर्मकार समाजाच्या नवउद्योजकांना व चर्मोद्योगास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इटलीमधील मिलान येथे 124 व्या एमआयपीईएल प्रदर्शनात राज्यातील कोल्हापुरी चप्पल व चर्मवस्तू मागणी नोंदविण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

            संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या सुवर्णजयंती वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाने दि. १७ ते २० सप्टेंबर या कालावधीत मिलान येथे १२४ व्या एमआयपीईएल प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. राज्याच्या वतीने प्रथमच चर्मोद्योगातील चर्मकार समाजाच्या नवउद्योजकांना या प्रदर्शनात सहभागी करण्यात आले आहे.

            या प्रदर्शनामध्ये महामंडळाने उत्पादित केलेल्या कोल्हापुरी चप्पलला चांगली मागणी आहे. तसेच मुंबईतील धारावी येथील कारागिरांनी तयार केलेल्या महिला बॅगना सुद्धा चांगली मागणी आहे. नुकतेच महामंडळाच्या प्रयत्नातून कोल्हापुरी चप्पलसाठी जीआय टॅग मिळाला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोल्हापुरी चप्पलची निर्यात मोठया प्रमाणात होण्यास चालना मिळणार आहे.

            या प्रदर्शनात महामंडळाचा स्टॉल लावण्यात आला असून या स्टॉलला महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान श्री. गजभिये यांनी कोल्हापुरी चप्पलची जास्तीत जास्त विक्री होण्यासाठी विपणन व प्रसार करावे, असे सांगितले. प्रदर्शनातील चर्मवस्तू व पादत्राणांच्या विविध स्टॉलला भेट देऊन, अशाच प्रकारचे उत्पादने महामंडळाच्या उत्पादन केंद्रात तयार करावेत, अशा सूचना संबंधितांना दिल्या.

सौख्य देई नाना, माझ्या गणपती गजानना ,शेअर करा

सर्वांना विनंती करण्यात येते की,गौरी,गणपतीचे कार्यक्रमाचं फोटो व्हिडिओ तसेच सामाजिक कार्यक्रम, क्रीडा खेल, लोकनृत्य लोकसंगीत वृत्तांकन करून lakshvedhim.blogspot .com किवा 9876824365/8686228281/8686238381वर पाठवा.

श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेशोत्सवाच्या

 श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेशोत्सवाच्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

            मुंबईदि. 18 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुखकर्ताविघ्नहर्ता श्री गणरायांच्या चरणी वंदन केले असून राज्यातील जनतेला श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीगणरायांच्या आगमनासोबत घराघरांत धनधान्याची समृध्दी येईल. समाजात आनंदउत्साहभक्तीचैतन्याचं वातावरण निर्माण होईलअसा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला आहे. भक्तिमय वातावरणात साजरा होत असलेला गणेशोत्सव निसर्गाची काळजी घेत पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावाअसे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

            श्री गणेशोत्सवानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणतातश्री गणेश चतुर्थी सणालासार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक एकतेचीसमाजप्रबोधनाचीराष्ट्रभक्तीची,  गौरवशाली परंपरा लाभली आहे. ही परंपरा अधिक वृद्धिंगत करतानाच नागरिकांनी समाजातील सर्वांना सोबत ठेवून गणेशोत्सव साजरा करावा. श्री गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आणि आपण सर्व श्रीगणरायांचे भक्त आहोत. त्यामुळेगणपती बाप्पांचा उत्सव त्याच पद्धतीने साजरा झाला पाहिजे. कुटुंबातीलनात्यातीलमित्र परिवारातीलसमाजातील सर्वांनी मतभेदमनभेद विसरुनएकत्र येऊनसमाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आनंदातभक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा.

            राज्यातील काही भागात अजुनही पुरेसा पाऊस पडला नाही. राज्यात चांगला पाऊस पडावाशेतकऱ्यांवरील हे संकट दूर व्हावे. शेतात धान्याच्या आणि घरात धनाच्या राशी याव्यात. यंदाचा गणेशोत्सव शेतकऱ्यांसह आपल्या सर्वांच्या जीवनातसुखसमृद्धीआनंदउत्साहचैतन्य घेऊन येवो. श्री गणरायांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छाआकांक्षा पूर्ण होवोतअशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी श्रीगणरायांच्या चरणी केली आहे.

कारागिलमधील द्रास युद्ध स्मारकाला मुख्यमंत्र्यांची भेट; शहिदांच्या स्मृतीस अभिवादन

कारागिलमधील द्रास युद्ध स्मारकाला मुख्यमंत्र्यांची भेटशहिदांच्या स्मृतीस अभिवादन

'ऑपरेशन विजयमधील शहिदांचा पराक्रम ऊर्जा आणि प्रेरणादायी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजयपुस्तकाचे प्रकाशन

            मुंबई, दि. 18 : द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट दिल्यावर आणि आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाची गाथा जाणून घेतल्यानंतर खूप अभिमान वाटला. द्रास युद्ध स्मारकाला दिलेली भेट प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असून देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत करणारी आहेया शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे रविवारपासून काश्मीर दौऱ्यावर असून आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांनी कारगिल जिल्ह्यातील द्रास युद्ध स्मारकाला भेट देऊन 'ऑपरेशन विजयमधील शहिदांच्या स्मृतीला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी मेजर जनरल सचिन मलिककारगिलचे जिल्हा दंडाधिकारी श्रीकांत सुसे,  कारगिलचे जिल्हा पोलीस अधीक्षक विनायत अली, 'सरहदचे संस्थापक संजय नहारज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, 'अरहमसमूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, 'सरहदचे सदस्य अनुज नहार, ब्रिगेडियर सुमितकर्नल शशांकलेफ्टनंट कर्नल संदीपसिंग दुल्लतमॅरेथॉनचे संचालक वसंत गोखलेतांत्रिक संचालक सुमित वायकर,  फिजिओथेरपिस्ट अली इराणी आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी कारगिलच्या बारू येथे सहाव्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ होणार होतामात्र, खराब हवामानामुळे ते बारू येथे पोहोचू शकले नाहीत. मात्र, या मॅरेथॉनमधील स्पर्धक द्रास येथे स्मारक बघण्यासाठी आले असता तिथे त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट झालीमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी या स्पर्धकांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धकांचा आणि द्रास येथे कर्तव्य बजावणाऱ्या जवानांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. यावेळी भारतीय लष्करातर्फे मुख्यमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली.

            कारगिल युद्धात पाकिस्तानला आपल्या जवानांनी चोख उत्तर दिले. या युद्धात आपले अनेक जवान शहीद झाले. या जवानांच्या पराक्रमाची महती द्रास युद्ध स्मारकाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत असून हे स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायी आहेअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.

            'सरहदसंस्थेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये चांगले काम सुरू असून त्यांच्या कार्याला आणि सैनिकांच्या देशसेवेला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला, असे सांगून प्रधानमंत्री श्री.मोदी यांना महाराष्ट्राच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांचा लष्करी जवानांशी संवाद

            गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी येथील लष्करी जवानांशी संवाद साधला आणि मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड केले.

साताऱ्याच्या कुमार पिसाळ यांच्या जागृती मोहिमेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

             सातारा जिल्ह्यातील चोराडे गावातील कुमार पिसाळ यांनी द्रास वार मेमोरियल येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दहा वर्षांपूर्वी रेल्वे अपघातामध्ये पाय गमावलेल्या श्री.पिसाळ जिद्दीच्या आधारे सातारा ते संपूर्ण भारतभ्रमण करण्यासाठी दुचाकीवरून निघाले आहेत. या भ्रमणादरम्यान दिव्यांग सक्षमीकरण आणि जनजागृती त्याचबरोबर रस्ता सुरक्षिततेच्या नियमांबद्दल जागृती करीत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कुमारचे कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या.

'कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजयपुस्तकाचे प्रकाशन

            जनरल वेदप्रकाश मलिक यांच्या 'कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजयया मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Monday, 18 September 2023

कश्मीरी युवाओं की सहायता के लिए हमेशा तैयार; सरहद के काम को सरकार का पूरा सहयोग- मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे

 कश्मीरी युवाओं की सहायता के लिए हमेशा तैयार; सरहद के काम को सरकार का पूरा सहयोग- मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे

श्रीनगर में ‘हम सब एक हैं’ विशेष कार्यक्रम का आयोजन

               श्रीनगर, सितंबर 18:- “महाराष्ट्र तथा कश्मीर के बीच मित्रता का नया अध्याय शुरू हो चुका है. कश्मीर के युवाओं के लिए काम कर रही सरहद नामक संस्था का काम सराहनीय है. युवाओं की प्रगति के लिए आवश्यक सभी सहायता महाराष्ट्र सरकार की ओर से दी जाएगी,” यह आश्वासन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ने कल यहां दिया.

            पुणे स्थित सरहद संस्था के माध्यम से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के 73 वे जन्मदिवस के उपलक्ष में एकता को सलाम करने के लिए ‘हम सब एक है’ नाम से विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया, उस समय वह बोल रहे थे. कश्मीर के नायब राज्यपाल मनोज सिन्हा, सरहद संस्था के संजय नहार आदि गणमान्य इस अवसर पर उपस्थित थे. इस कार्यक्रम में अमरनाथ यात्रा तथा कोविड के संकट के दौरान सामाजिक कार्यों में योगदान देने वाले विभिन्न क्षेत्रों से संबंधित 73 नागरिकों का सम्मान किया गया. इन नागरिकों को ‘वन इंडिया रिंग’ से सम्मानित किया गया.

            मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे का कश्मीर से एक अच्छा नाता था. उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के उपलक्ष में महाराष्ट्र और कश्मीर की मित्रता का नया अध्याय शुरू हो रहा है. उन्होंने यह भी कहा कि सरहद के माध्यम से पुराने संबंधों को और सशक्त करने का अवसर प्राप्त हुआ है. कि सरहद संघटना ने मानवता के लिए उल्लेखनीय काम किया है. संस्था ने आपदा के समय और कोविड संकट के समय भी लोगों की सहायता करने में कोई कसर नहीं छोड़ी.

             मुख्यमंत्री ने कहा कि कश्मीरी युवाओं की शिक्षा के लिए महत्त्वपूर्ण काम भी सरहद ने किया है और इन युवाओं के शिक्षा क्षेत्र में आरक्षण के लिए आदरणीय बालासाहब ने भी समर्थन दिया था. उन्होंने कहा कि जब-जब वे कश्मीर आए, तब तक वहां के लोगों ने उन्हें बहुत प्रेम दिया है. उन्होंने कहा कि कश्मीरी जनता की प्रगति के लिए वे हमेशा तैयार रहेंगे. कश्मीर को प्रकृति का वरदान प्राप्त होने की बात बताते हुए उन्होंने कहा कि महाराष्ट्र और कश्मीर इन दोनों राज्यों में पर्यटन के लिए अनगिनत अवसर उपलब्ध है.

            इस अवसर पर मुख्यमंत्री श्री शिंदे ने पनवेल में कश्मीरी नागरिकों के लिए दी गई जमीन के विकास के लिए हर संभव सहयोग करने का आश्वासन दिया. उन्होंने कश्मीर में महाराष्ट्र भवन निर्माण के लिए नायब राज्यपाल मनोज सिन्हा के समक्ष प्रस्ताव रखा जो सिन्हा ने तत्काल स्वीकार किया. इस पर मुख्यमंत्री श्री शिंदे ने संतोष व्यक्त किया. मुख्यमंत्री ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिवस पर नमो 11 सूत्री कार्यक्रम की जानकारी दी. उन्होंने कहा कि जी-20 के उपलक्ष में समूचे विश्व का ध्यान भारत की ओर आकर्षित हुआ है. इसमें कश्मीर सहित कई राज्यों को अपने अलग होने की बात सिद्ध करने का अवसर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी ने उपलब्ध कराया है.

अक्टूबर में महाराष्ट्र भवन का भूमि पूजन- मनोज सिन्हा

            कश्मीर में महाराष्ट्रभवन बनाने के मुख्यमंत्री के प्रस्ताव को नायब राज्यपाल मनोज सिन्हा ने तत्काल सहमती दी. उन्होंने श्री. शिंदे को आमंत्रित करते हुए कहा, ‘आप आगामी महीने में नवरात्र उत्सव के समय कश्मीर दौरे पर आईये, उसे समय हम महाराष्ट्र भवन की इमारत का भूमि पूजन करेंगे.’ कार्यक्रम की शुरुआत में अनंतनाग में मुठभेड़ में शहीद हुए भारतीय सेन के अधिकारी तथा पुलिस अधिकारियों और जवानों को श्रद्धांजलि अर्पित की गई.

महाराष्ट्र -कश्मीर मित्रता का नया अध्याय शुरू

 महाराष्ट्र -कश्मीर मित्रता का नया अध्याय शुरू

कश्मीरी युवाओं की सहायता के लिए हमेशा तैयार; सरहद के काम को सरकार का पूरा सहयोग- मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे

श्रीनगर में ‘हम सब एक हैं’ विशेष कार्यक्रम का आयोजन

               श्रीनगर, सितंबर 18:- “महाराष्ट्र तथा कश्मीर के बीच मित्रता का नया अध्याय शुरू हो चुका है. कश्मीर के युवाओं के लिए काम कर रही सरहद नामक संस्था का काम सराहनीय है. युवाओं की प्रगति के लिए आवश्यक सभी सहायता महाराष्ट्र सरकार की ओर से दी जाएगी,” यह आश्वासन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ने कल यहां दिया.

            पुणे स्थित सरहद संस्था के माध्यम से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के 73 वे जन्मदिवस के उपलक्ष में एकता को सलाम करने के लिए ‘हम सब एक है’ नाम से विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया, उस समय वह बोल रहे थे. कश्मीर के नायब राज्यपाल मनोज सिन्हा, सरहद संस्था के संजय नहार आदि गणमान्य इस अवसर पर उपस्थित थे. इस कार्यक्रम में अमरनाथ यात्रा तथा कोविड के संकट के दौरान सामाजिक कार्यों में योगदान देने वाले विभिन्न क्षेत्रों से संबंधित 73 नागरिकों का सम्मान किया गया. इन नागरिकों को ‘वन इंडिया रिंग’ से सम्मानित किया गया.

            मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे का कश्मीर से एक अच्छा नाता था. उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के उपलक्ष में महाराष्ट्र और कश्मीर की मित्रता का नया अध्याय शुरू हो रहा है. उन्होंने यह भी कहा कि सरहद के माध्यम से पुराने संबंधों को और सशक्त करने का अवसर प्राप्त हुआ है. कि सरहद संघटना ने मानवता के लिए उल्लेखनीय काम किया है. संस्था ने आपदा के समय और कोविड संकट के समय भी लोगों की सहायता करने में कोई कसर नहीं छोड़ी.

             मुख्यमंत्री ने कहा कि कश्मीरी युवाओं की शिक्षा के लिए महत्त्वपूर्ण काम भी सरहद ने किया है और इन युवाओं के शिक्षा क्षेत्र में आरक्षण के लिए आदरणीय बालासाहब ने भी समर्थन दिया था. उन्होंने कहा कि जब-जब वे कश्मीर आए, तब तक वहां के लोगों ने उन्हें बहुत प्रेम दिया है. उन्होंने कहा कि कश्मीरी जनता की प्रगति के लिए वे हमेशा तैयार रहेंगे. कश्मीर को प्रकृति का वरदान प्राप्त होने की बात बताते हुए उन्होंने कहा कि महाराष्ट्र और कश्मीर इन दोनों राज्यों में पर्यटन के लिए अनगिनत अवसर उपलब्ध है.

            इस अवसर पर मुख्यमंत्री श्री शिंदे ने पनवेल में कश्मीरी नागरिकों के लिए दी गई जमीन के विकास के लिए हर संभव सहयोग करने का आश्वासन दिया. उन्होंने कश्मीर में महाराष्ट्र भवन निर्माण के लिए नायब राज्यपाल मनोज सिन्हा के समक्ष प्रस्ताव रखा जो सिन्हा ने तत्काल स्वीकार किया. इस पर मुख्यमंत्री श्री शिंदे ने संतोष व्यक्त किया. मुख्यमंत्री ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिवस पर नमो 11 सूत्री कार्यक्रम की जानकारी दी. उन्होंने कहा कि जी-20 के उपलक्ष में समूचे विश्व का ध्यान भारत की ओर आकर्षित हुआ है. इसमें कश्मीर सहित कई राज्यों को अपने अलग होने की बात सिद्ध करने का अवसर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी ने उपलब्ध कराया है.

अक्टूबर में महाराष्ट्र भवन का भूमि पूजन- मनोज सिन्हा

            कश्मीर में महाराष्ट्रभवन बनाने के मुख्यमंत्री के प्रस्ताव को नायब राज्यपाल मनोज सिन्हा ने तत्काल सहमती दी. उन्होंने श्री. शिंदे को आमंत्रित करते हुए कहा, ‘आप आगामी महीने में नवरात्र उत्सव के समय कश्मीर दौरे पर आईये, उसे समय हम महाराष्ट्र भवन की इमारत का भूमि पूजन करेंगे.’ कार्यक्रम की शुरुआत में अनंतनाग में मुठभेड़ में शहीद हुए भारतीय सेन के अधिकारी तथा पुलिस अधिकारियों और जवानों को श्रद्धांजलि अर्पित

 की गई.

0000

Featured post

Lakshvedhi