Thursday, 20 July 2023

पाणीपट्टी आकारण्याबाबतचा निर्णयउच्च न्यायालयाकडूनच होणार

 पाणीपट्टी आकारण्याबाबतचा निर्णयउच्च न्यायालयाकडूनच होणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून राज्यात घरगुती आणि औद्योगिक पाणीपट्टीत केलेली वाढ 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात आली आहे यामध्ये बदल केला जावा यासाठी काही संस्था उच्च न्यायालयात गेल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

            डिस्टलरी उद्योगात पाणी वापर हा थेट कच्च्या मालासाठी होत नसून तो प्रक्रियेसाठी होत असल्याने म्हणजेच औद्योगीकरणासाठी होत असल्याने डिस्टलरी युनिटसाठी औद्योगिक पाणी वापर दरानुसार पाणी पट्ट्या आकारण्यासाठी शासनाने करावयाच्या कार्यवाही याबद्दल विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला राज्यात घरगुती आणि औद्योगिक पाणीपट्टीचे दर ठरविण्याचे अधिकार आहेत. या दराबाबतीत कोणाच्या काही सूचना असल्यास त्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणडे येतात. मात्र या दरवाढीविरुद्ध काही संस्थानी उच्च न्यायालयात अपील केले आहे. यावर लवकरच सुनावणी होणार आहे. यामध्ये राज्य सरकार कोणत्याही प्रकारचा कायदेशीर दृष्ट्या निर्णय घेऊ शकत नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहावी लागेल असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मूळव्याध* मुळापासून घालवा

 *🌵मूळव्याध*

*पिव्वर घरगुती तूपात अर्धा चमचा हळद घालून लावल्यास मुळव्याधीत आराम मिळतो.*

 इप्सम सॉल्ट आणि ग्लीसरीन दोन दोन चमचे एकत्रित करून दिवसात चार पाच वेळेस कापसाने कोंबाला लावत जा कोंब सुकायला लागतील मुळव्याधीत आराम मिळेल.

*मोहरीचे तेल सकाळी आणि संध्याकाळी कोंबावर लावा. कोंब 4-5 दिवसात कोरडे होऊन सुकतील 10 दिवसातच आराम मिळेल.

* सोसेल एवढे गरमपाणी घेऊन त्यात मुठभर मीठ घालून रोज तो भाग शेकला जाईल या हिशोबाने त्या पाण्यात बसा मुळव्याधीचे कोंब सुकायला लागतील.

*रात्री झोपताना कुमकुमादी तैलात एक कापसाचा बोळा बुडवून तो गुदद्वाराच्या जागेवर ठेवा दहा पंधरा दिवसांत कोंब सुकायला लागतील.

* पांढरे तीळ चमचाभर आणि तूप चमचाभर एकत्रितपणे रोज सकाळी व रात्री खात जा मुळव्याधीच एक दोन महीन्यात समुळ उच्चाटन

होईल.

* चमचाभर मुळ्याचा रस त्यात चमचाभर मोहरीच तेल एकत्र करून रोज खात जा मुळव्याध आठ ते दहा दिवसात ठीक होईल. * दालचीनीच तेल व मोहरीच तेल एकत्रित करून कोरफडीचा गर आणि हळद आणि चिमुटभर सैंधव मीठ एकत्रित करून क्रीम तयार करा हे क्रीम कापसाला लावून मुळव्याधीच्या कोंबावर ठेवा मुळव्याधीचे कोंब सुकायला लागतील

Ramayan पुन prakshepan घरोघरी, पाहायला मिळणार

 रामानंद सागर की पुत्रवधू "निशा बेन सागर" को नियमानुसार कॉपीराइट का दूरदर्शन ने प्रति एपिसोड ₹25000 भुगतान करने का प्रस्ताव देकर रामायण के पुनः प्रसारण की अनुमति मांगी। निशा बेन सागर ने दूरदर्शन को पत्र लिखा कि मुझे खुशी होगी कि आज के बच्चे राम रामायण के बारे में जानेंगे और आप प्रसारण करिए मुझे एक पैसे भी कॉपीराइट के नहीं चाहिए और इस तरह निशा बेन सागर ने रामायण के प्रसारण के लिए प्रति एपिसोड 25000 लेने से इनकार कर दिया। आप सोचिए 25000 प्रति एपिसोड यानी कितनी बड़ी रकम उन्होंने ठुकरा दी

इसीलिए नरेंद्र मोदी जी ने "निशा बेन सागर" को फोन किया और उन्हें बहुत-बहुत धन्यवाद कहा सनातन धर्म हमे त्याग और शुद्ध आचरण सिखाती है जिसका एक उदाहरण ये है...

जय सनातन धर्म, जय श्रीराम.!.🙏❤️🚩

रामायण प्रक्षपण 

पाऊस आला पूर आला

 Hamrapur johe tabdshet side la

*🌵मूळव्याध

 *🌵मूळव्याध*

*पिव्वर घरगुती तूपात अर्धा चमचा हळद घालून लावल्यास मुळव्याधीत आराम मिळतो.*

 इप्सम सॉल्ट आणि ग्लीसरीन दोन दोन चमचे एकत्रित करून दिवसात चार पाच वेळेस कापसाने कोंबाला लावत जा कोंब सुकायला लागतील मुळव्याधीत आराम मिळेल.

*मोहरीचे तेल सकाळी आणि संध्याकाळी कोंबावर लावा. कोंब 4-5 दिवसात कोरडे होऊन सुकतील 10 दिवसातच आराम मिळेल.

* सोसेल एवढे गरमपाणी घेऊन त्यात मुठभर मीठ घालून रोज तो भाग शेकला जाईल या हिशोबाने त्या पाण्यात बसा मुळव्याधीचे कोंब सुकायला लागतील.

*रात्री झोपताना कुमकुमादी तैलात एक कापसाचा बोळा बुडवून तो गुदद्वाराच्या जागेवर ठेवा दहा पंधरा दिवसांत कोंब सुकायला लागतील.

* पांढरे तीळ चमचाभर आणि तूप चमचाभर एकत्रितपणे रोज सकाळी व रात्री खात जा मुळव्याधीच एक दोन महीन्यात समुळ उच्चाटन

होईल.

* चमचाभर मुळ्याचा रस त्यात चमचाभर मोहरीच तेल एकत्र करून रोज खात जा मुळव्याध आठ ते दहा दिवसात ठीक होईल. * दालचीनीच तेल व मोहरीच तेल एकत्रित करून कोरफडीचा गर आणि हळद आणि चिमुटभर सैंधव मीठ एकत्रित करून क्रीम तयार करा हे क्रीम कापसाला लावून मुळव्याधीच्या कोंबावर ठेवा मुळव्याधीचे कोंब सुकायला लागतील

वीज ग्राहकांनी वीज बिलाबाबत घ्यावयाची काळजी उपायुक्त महिती

महाराष्ट्र वस्तू, सेवाकर (सुधारणा) विधेयक 2023 मंजूर

 महाराष्ट्र वस्तू, सेवाकर (सुधारणा) विधेयक 2023 मंजूर

'एक देश, एक करप्रणाली' सूत्रानुसार

जीएसटी कायद्यात दुरुस्ती

- उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. 20 :- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करणारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) विधेयक 2023 आज विधानसभेत मंजूर करण्यात आले.

            उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी हे विधेयक मांडताना सभागृहास सांगितले की, 'एक देश एक करप्रणाली' सूत्रानुसार हे विधेयक मांडण्यात आले आहे. केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा केल्यानंतर सर्व राज्यांद्वारे संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणा करणे अनिवार्य असते. त्यानुसार विधेयक मांडण्यात आले आहे. या विधेयकामध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मधील 22 कलमे व 1 अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये प्रामुख्याने न्यायाधीकरण, डेटा अर्कायव्हल पॉलिसी, गुन्ह्यांच्या तरतुदीचे सुलभीकरण (decriminalization व गुन्ह्यांच्या कंपाउंडिंगचे सुलभीकरण), इनपुट टॅक्स क्रेडीट, नोंदणी व परतावा आदी विषयांच्या कलमांमध्ये सुधारणा प्रस्तावित आहे. सुचविण्यात आलेल्या सुधारणा ह्या कार्यपद्धतीचे सुलभीकरण व करदात्यांचे हीत या बाबी लक्षात घेऊन प्रस्तावित केल्या असल्याचेही वित्तमंत्री श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

            केंद्रीय वस्तू व सेवाकर परिषदेच्या शिफारशींनुसार, 30 मार्च 2023 रोजी मंजूर केलेल्या वित्तीय कायदा 2023 अन्वये केंद्र सरकारने केंद्रीय वस्तू व सेवाकर अधिनियम 2017 यामध्ये सुधारणा केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय वस्तू व सेवाकर अधिनियम 2017 व महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, 2017 यातील तरतुदींमध्ये एकसूत्रता राखण्यासाठी, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. त्यानुसार विधानसभेत विधेयक मंजुरीची ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

०००००

Featured post

Lakshvedhi