Friday, 14 July 2023

खोकला... 👇व..त्यावर प्रभावी उपाय..*

 🇮 🇲 🇵 


*खोकला... 👇व..त्यावर प्रभावी उपाय..*


...(१). हळदिच्या दुधात  खारिक मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो. दूधामध्ये दोन खारिक व हळद उकळून घ्यावे व थंड झाल्यावर घ्या. याने कफ सुटतो व बाहेर पडतो . खोकला बरा होतो

...(२). आले व मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो व खोकला बरा होतो

....(३). लसुण प्रक्रुतीने उष्ण आहे. त्यात एन्टि बॅक्टेरियल गुण असतात, लसणाच्या पाकळ्या तुपात तळून घ्याव्यात व गरम गरम खाव्यात, याने गळ्याला शेक बसतो. व बरं वाटतं.

     (४).. काळि मिरे, जायफळाची पूड व मध एकत्र करून घेतल्यास लवकर फायदा होतो. दिवसातून दोन तीन वेळा घ्यावे.

.....(५) पिंपळि गाठ कुटून घ्यावे व मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास खोकला बरा होतो.

    (६)  खोकला बरा होत नसेल तर नीलगिरिच्या तेलाचे काही थेंब नारळाच्या तेलात मिसळून मग याने छातिला मालिश करा. याने कफ सुटतो व बरं वाटतं.

      (७) ज्येष्ठमध हे एक उपयुक्त औषध आहे. खोकल्याची उबळ आली कि, ज्येष्ठमध काडि चघळल्यास  ढास जाते. बरं वाटते

.... किंवा ज्येष्ठमध व मध यांचे मिश्रण  करून हे चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो..

      (८).. पुदिना पाने व तुळस. या दोन्ही गोष्टी खोकला बरा करण्यासाठी उपयोगी आहे. १०-१५ पुदिन्याची पाने व १५-१६ तुळशी ची पाने एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळून अर्ध झाले कि. एक छोटा गुळाचा खडा टाकून गरम गरम  प्यावे. याने कफ सुटतो व बरं वाटतं.

     (९). लवंग व मध.. खोकला आल्यावर नुसती लवंग व मध  खाण्यापेक्षा दोन्ही एकत्र करून याचे चाटण दिवसभर घेतल्यास आराम मिळतो. बरेच वेळा रात्री ढास लागते.  झोप लागत नाही. अशा वेळी. पाव चमचा जिरेपूड + पाव चमचा सुंठ पावडर एकत्र करून घेतल्यास उबळ जाते. मध मिसळून द्यावे त्यात..

    (१०).. सर्दि व खोकला झाल्यास मूठभर कडुनिंब पाने धूवून घ्या व एक चमचा ओवा त्यात घालून  बारीक वाटावे व हा लेप कानशिलाला लावा.. संक्रमण दूर होतील

   (११). खोकला बरा होत नसेल तर चार वेलदोडे व तितकिच सुंठ पावडर एकत्र करून   मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो 

   (१२).. नुसति कोरडी ढास लागलि असेल तर दोन वेलदोडे तव्यावर भाजून घ्या  पावडर करून त्यात तुप व साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.

  १३)..  सारखा खोकला येत असेल, किंवा श्वास लागत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा धने व एक तुकडा ज्येष्ठ मध टाकून उकळून घ्यावे आटवून अर्धं करा मग कोमट करून घ्या. याने आराम मिळतो.

(१४). खोकला, कफ,  सर्दिवर रोज विड्याचे पान दिवसातून दोन वेळा खावे.

(१५). खोकल्यावर सुंठिचि पावडर अर्धा चमचा + पिंपळि चूर्ण + बेहडा चूर्ण पाव चमचा हे एक चमचा मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.

(१६) खोकला झाल्यास बडिशेप व खडिसाखर खावि.

(१७). एक चिमटि काताचि पावडर घेऊन त्यावर गरम पाणी प्यावे. बरं वाटते.

(१८). खोकल्यातून रक्त येत असल्यास ओले खोबरे पाव वाटी घेऊन त्यात पाच ,सहा मनुका घालून खावे..

(१९).. खोकला आल्यावर चिकणी सुपारी खावि

(२०). खोकला बरा होत नसेल तर तुळशीच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यात थोडी खडीसाखर घालून  घ्यावे. दिवसातून तीन , चार वेळा घ्यावे. असे तीन दिवस घ्यावे.

(२१). कोरडा खोकला झाल्यास. खसखशिचि खिर खावि. मुठभर खसखस भाजून (तुपात). घ्या. मग दूधामध्ये शिजवून घ्या व गरम गरम प्यावे. साखर आवडिनुसार मिसळून द्यावे.

२२).. डांग्या खोकल्यावर तुरटि कुटून गरम करून घ्या. मग त्या त्या पाणि मिसळून ती बशी उन्हात ठेवावी. पाणी निघून जाते. व शुद्ध तुरटि शिल्लक राहते. त्यात  एक चमचा मध मिसळून घ्यावे.

(२३).. तिळाचे तेल कोमट करून प्यावे.

(२४). बकुळिचि फुले ओंजळभर + सोनचाफ्याचि ओंजळभर फुले + दोन तांबे पाणी घेऊन साखर घालून काढा करावा व दिवसातून पाव वाटी घ्या.

(२५).. अडुळसा पाने वाफेवर उकडून, त्याचा रस काढून घ्यावा. व थोडा गूळ घालून पाव कप रस घ्यावा.

(२६).. एक कप दूधामध्ये लसणिच्या चार पाकळ्या  उकळून घ्यावे.

(२७).. ज्येष्ठ मध + खडिसाखर चघळावि.

(२८).  कोरफडिचि पाने भाजून घ्या. त्यांचा रस काढून घ्यावा.. एक चमचा रस घेऊन त्यात मध मिसळून घ्यावे..

(२९).. भिमसेन कापुर व एक चमचा साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो

(३०).. खोकला झाल्यास तुळशी ची पाने ठेचून व गरम करून या पोटिसनि छाति शेकावि..


सुनिता सहस्रबुद्धे

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्ष मुदतीचे2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे आठ वर्ष मुदतीचे2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

             मुंबई, दि. 13 : आठ वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपये किमतीच्या शासकीय रोख्यांची विक्री (७.३३% महाराष्ट्र शासनाचे रोखे २०३१) अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येणार आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.


अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                     


           १८ जुलै 2023 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.


            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारा ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बिडस् ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १९ जुलै 2023 रोजी करण्यात येईल.          


            यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.


            कर्जरोख्याचा कालावधी आठ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ३१ मे 2023 पासून सुरु होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ३१ मे २०३1 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.३३ टक्के दरसाल दरशेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ३० नोव्हेंबर आणि ३१ मे रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल. शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

दिव्यांग बालकांना मिरज येथीलशासकीय संस्थेमध्ये मोफत प्रवेश

 दिव्यांग बालकांना मिरज येथीलशासकीय संस्थेमध्ये मोफत प्रवेश


 


            मुंबई, दि. 13 : दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत सांगली जिल्ह्यातील मिरज येथील शासकीय निवासी संस्थेत दिव्यांग (अस्थिव्यंग) बालकांना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून मोफत प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन अधिक्षक, शासकीय दिव्यांग बालगृह व शाळा, मिरज यांनी केले आहे.


             मोफत शिक्षण सुविधेमध्ये संस्थेच्या परिसरात पहिली ते चौथीपर्यंतचे मोफत प्राथमिक शिक्षण, इयत्ता 5 वी पासून पुढील शिक्षण माध्यमिक शाळेमार्फत, माध्यमिक शाळेत जाण्यायेण्याकरिता मोफत वाहतुकीची सुविधा, पाठ्यपुस्तके वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश मोफत देण्यात येणार आहे. मुलींसाठी विशेष काळजी घेण्यासाठी महिला काळजीवाहक आहेत.


            वसतिगृह सुविधेमध्ये दिव्यांग मुला- मुलींची स्वतंत्र निवास व्यवस्था व मोफत जेवण, प्रत्येक विद्यार्थ्यांस कॉट, गादी, बिछाना व इतर साहित्याचा मोफत पुरवठा, दररोज आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय, शुद्ध व थंडगार पाण्याची सुविधा पुरविण्यात येणार आहे.


            शस्त्रक्रिया भौतिकोपचार सुविधेमध्ये अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गरजेनुसार शस्त्रक्रिया व भौतिकोपचाराची सुविधा, गरजेनुसार कृत्रिम अवयव, कुबड्या, तीन चाकी सायकल वाटप,वयोगट शून्य ते सहाकरिता मोफत भौतिकोपचार करण्यात येतील.


            प्रवेशाबाबतच्या अटींनुसार प्रवेशित अस्थिव्यंग असला पाहिजे, वयोगट 6 ते 17 वर्षे, प्रवेश अर्जासोबत सिव्हील सर्जन यांनी दिलेल्या दिव्यांगाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, तीन फोटो आवश्यक आहेत. प्रवेश अर्ज व माहितीपत्रक पत्त्यावर समक्ष अथवा पोस्टाव्दारे मोफत मिळतील. अधिक माहितीसाठी अधिक्षक, शासकीय दिव्यांग बालगृह व शाळा, किल्ला भाग, बीएसएनएल ऑफिस शेजारी मिरज – 416410 जि. सांगली या पत्त्यावर संपर्क साधावा. तसेच भ्रमणध्वनी क्रमांक 9325555981, 9552234586, 9422216459 यावर संपर्क साधता येणार आहेत.


****

हृदयाची दुर्बलता*

 *हृदयाची दुर्बलता*


तुळशीच्या बियांचे अर्धा ते एक ग्रॅम चूर्ण तेवढ्याच खडीसाखरेबरोबर घेतल्याने किंवा मेथीच्या २० ते ५० मि.ली. काढ्यात (२ ते १० ग्रॅम मेथी १०० ते ३०० ग्रॅम पाण्यात उकळावी) मध घालून प्यायल्याने हृदयरोगात लाभ होतो.


अर्जुनसालीचे १ चमचा चूर्ण व दोन चमचे धने पूड १ ग्लास पाणीत उकळून घ्यावे. प्यायल्याने खूप लाभ होतो. याशिवाय लसूण, आवळा, मध, आले,बेदाणा, द्राक्षे, ओवा, डाळींब इ. पदार्थांचे सेवन हृदयासाठी लाभदायक आहे.


लिंबाच्या सव्वा तोळा (सुमारे १५ ग्रॅम) रसात आवश्यकतेनुसार खडीसाखर घालून प्यायल्याने हृदयाचे स्पंदन सामान्य होते तसेच स्त्रियांमध्ये हिस्टेरियामुळे वाढलेली हृदयाची धडधडदेखील दोन लिंबांचा रस पाण्यात घालून प्यायल्याने शांत होते.


गुळवेलीचे चूर्ण मधाबरोबर घेतल्याने किंवा आल्याचा रस व पाणी समप्रमणात एकत्र करून प्यायल्याने हृदयरोगात लाभ होतो.


उगवत्या सूर्याच्या शेंदरी किरणांमध्ये (सुमारे दहा मिनिटेपर्यंतच्या) हृदयरोग दूर करण्याची अपरिमीत शक्ती असते. म्हणून रुग्णाने प्रातःकाळी सूर्योदयाची वाट पहावी आणि सूर्याचा पहिला किरण त्याच्यावर पडेल असा प्रयत्न करावा.


मोठ्या गाठीच्या हळकुंडाची वस्त्रगाळ पूड करून आठ महिने ठेवून द्यावी. नंतर दररोज देशी गाईच्या दूधतून किंवा तुपातून एक चमचा घालून प्यावी. हळदीत हा खास गुण आहे की ती रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले रक्ताचे थर विरघळविते आणि रक्तवाहिन्या साफ करते. जेव्हा रक्तवाहिन्या साफ होतात तेव्हा तो कचरा म्हणजेच विजातीय द्रव्ये पोटात गोळा होतात व नंतर मलावाटे बाहेर टाकली जातात.


रोहिणी हिरड्याचे वस्त्रगाळ चूर्ण करून ठेवून द्यावे. रोहिणी हिरडा न मिळाल्यास बेहड्याच्या आकाराचा कोणताही हिरडा घ्यावा. या हिरड्याचे सुमारे १ चमचा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी देशी गाईच्या दुधातून किंवा तूपाबरोबर घ्यावे. यामुळे विजातीय द्रव्ये मल, मूत्र व घाम इ. रूपात शरीरातून बाहेर टाकली जातात.


संकलन-

डॉ. प्रमोद ढेरे,

*

प्रत्येक महिलेकडे , मुलींकडे असायलाच हवेत हे नंबर

 


Thursday, 13 July 2023

ब्रिटेन के उप उच्चायुक्त ने की मुख्यमंत्री से मुलाकातनिवेश के लिए महाराष्ट्र सबसे प्राथमिकता वाला राज्य

 ब्रिटेन के उप उच्चायुक्त ने की मुख्यमंत्री से मुलाकातनिवेश के लिए महाराष्ट्र सबसे प्राथमिकता वाला राज्य


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि. १३ : ब्रिटन के उप उच्चायुक्त हरजिंदर कांग ने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से सदिच्छा मुलाकात की। महाराष्ट्र में पर्यावरण, कृषि, मूलभूत सुविधा, स्वास्थ्य, पर्यटन, शिक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आदि क्षेत्र में निवेश के लिए बड़ा अवसर है। सीधे विदेशी निवेश में महाराष्ट्र देश का पहले क्रमांक का राज्य है, ऐसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इस अवसर बताया।


            श्री कांग के नेतृत्व में एक शिष्टमंडल ने मुख्यमंत्री से मुलाकात की। इस शिष्टमंडल में जॉन निकेल, सचिन निकारगे का समावेश था।


            मुख्यमंत्री श्री शिंदे ने इस मौके पर कहा कि पिछले कई दशकों से महाराष्ट्र और ब्रिटेन का वाणिज्यीक संबंध है। ब्रिटन भारत का बड़ा निवेशक है और उसकी कई कंपनियां महाराष्ट्र में हैं। निवेश के लिए महाराष्ट्र सर्वाधिक पसंदीदा राज्य है। पर्यावरण, उत्पादन, कृषि, मूलभूत सुविधा, स्वास्थ्य सेवा, अक्षय ऊर्जा, जैव प्रौद्योगिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यटन, औषधि निर्माण और शिक्षा इन क्षेत्रों में अवसर होने की बात मुख्यमंत्री ने कही। 


            इन सभी क्षेत्रों के लिए ब्रिटेन के पास वैश्विक स्तर की प्रगतिशील तकनीकी है। महाराष्ट्र में सड़क, बेहतर मूलभूत सुविधा और कुशल मनुष्य बल है। सकल राष्ट्रीय आय में राज्य का सबसे बड़ा योगदान है और सीधे विदेशी निवेश में महाराष्ट्र की बड़ी हिस्सेदारी है, ऐसा मुख्यमंत्री ने कहा।


            महाराष्ट्र में शिवराज्याभिषेक दिन का 350वां वर्षमहोत्सव मनाया जा रहा है। ब्रिटेन के वस्तुसंग्रहालय में रखी गई जगदंबा तलवार और बाघनखे महाराष्ट्र में वापस लाने के लिए सांस्कृतिक कार्य विभाग प्रयास कर रहा है। इस संबंध में सहयोग करने का आवाहन इस अवसर पर किया गया। इस अवसर पर उद्योग विभाग के प्रधान सचिव हर्षदीप कांबले, विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदि अधिकारी उपस्थित थे।


००००


 




 


British Deputy high commissioner calls on Chief minister


Maharashtra is the State of highest priority for investment


– Chief minister Eknath Shinde


 


            Mumbai, July 13 – Deputy High Commissioner of Britain Harjinder Kang today called on Chief Minister Eknath Shinde as a part of courtesy visit. Stating that Maharashtra is number one state when it comes to foreign direct investment in India, Chief Minister Shinde said that there is a lot of scope for investment in sectors like environment, agriculture, infrastructure, health, tourism, education, artificial intelligence.  


            A delegation led by Mr. Kang called on Chief Minister Shinde at Varsha Bungalow. The delegation included John Nikel, Sachin Nakarage.


             Pointing out that Maharashtra has trade ties with Britain for the last many decades, Chief Minister Shinde said that Britain is the big investor in Maharashtra with many of its companies investing in the State. Stating that Maharashtra was the State of highest priority when it comes to investment, he said that there are opportunities for investment in the fields like environment, manufacturing, agriculture, infrastructure, health services, bio-technology, artificial intelligence, tourism, pharmacy and education.


            Chief Minister Shinde said that Britain has world class latest technology in all the fields and Maharashtra has best infrastructure and skilled manpower. Stating that Maharashtra has a big contribution in GDP of the country he said that the State has a lion share in foreign Direct Investment.


            Maharashtra is celebrating the 350th year of coronation of Chhatrapati Shivaji Maharaj and an appeal is made to the British delegation to cooperate for bringing back Jagdamba Sword and Tiger Nails which are at a museum in Britain. Principal Secretary to the Department of Industries Harshadeep Kamble, Development Commissioner Deepender Singh Kushwah 

and other officials were present.


0000


काविळ

 *काविळ*


केळ अर्ध त्यात एक गव्हाच्या दाण्या एवढा चुना टाकून चांगले मिक्स करायचे सकाळी उपाशीपोटी पाच दिवस खायला द्या कावीळ कमी होईलच


चूना टाकल्यावर थोडे केळे कडू लागेल सांगून ठेवा * गव्हाच्या दाण्याएवढा पांढरा चुना उसाच्या


रसात मिसळून प्यायलातरी कावीळ लवकरात लवकर दूर होते. *गुळवेलीचा रस मधात मिसळून सकाळी


लवकर सेवन केल्याने कावीळ बरी होतो. * तव्यावर तुरटीचा चुरा भाजून लाह्या फुलवा. फुलल्यावर बारीक चूर्ण करून घ्या. अर्धा चमचा एक ग्लासमध्ये टाकून रोज सकाळी प्या. याचे दोन-तीन दिवस सेवन केल्यास फायदा होतो.


* एक चमचा एरंडेल तेलात दोन तीन चिमूटभर


सूंठ घालून प्यावे सकाळी व रात्री उपाशीपोटी सात दिवस *पाढर्या कांद्याचा रस दोन चमचे त्यात एक


चमचा गुळाची पावडर पाव चमचा हळद घालून


सात दिवस या प्रमाणे घ्या. * पुदीनाची चार पाच पान विड्याच्या पानात


घालून खायला द्या उपाय शंभर टक्के रिझल्ट देणारे आहेत वैद्य.


गजानन


Featured post

Lakshvedhi