Wednesday, 14 September 2022

आरोग्य आणि वातावरण

 आरोग्य आणि वातावरणातील बदलांचा

एकत्रित विचार करण्याची आवश्यकता

- आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

 

            मुंबईदि. 13 : गृहनिर्माण आणि आरोग्य यांचा एकमेकांशी अतिशय निकटचा संबंध आहे. त्यामुळे आरोग्यगृहनिर्माण आणि वातावरणातील बदल यांचा एकत्रित विचार करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज येथे केले.

            डॉ. सावंत यांच्या हस्ते नागरी स्वास्थ्यगृहनिर्माण आणि वातावरणीय बदल या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन झाले. बांद्रा कुर्ला संकुल येथील हॉटेल सोफिटेल येथे झालेल्या या कार्यशाळेत आरोग्य विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते. डॉक्टर फॉर यू आणि युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

            यावेळी डॉक्टर फॉर यू स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रजत जैनसंस्थापक डॉ. रविकांत सिंगमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाषचंद गुप्तायुनिसेफच्या देविका देशमुखहिमांशू जैन आदी उपस्थित होते.

            मुंबई शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्यविषयक विविध समस्या आहेत. झोपडपट्टींचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी सुधारित घरे बांधली जात आहेत. यासाठी मुंबई महापालिकामुंबई महानगर क्षेत्र प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेतअसे डॉ. सावंत यांनी सांगितले.

            मुंबईतील विविध आव्हानांना सामोरे जात आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आरोग्याच्या क्षेत्राशी निगडीत आव्हानांचा एकत्रित विचार करण्याची गरज आहे. यासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी होवू शकेल का याचाही विचार केला जाईलअसेही त्यांनी सांगितले.

            यावेळी केंब्रिज विद्यापीठाच्या प्रा. रोनिता बर्धनमोहम्मद खोराकीवालायांनी आपली मनोगत व्यक्त केले.


संस्कार


 

वसतिगृह

 विद्यार्थ्यांची वसतिगृहाबाबत गैरसोय होणार नाही असे नियोजन करावे

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबईतील शासकीय वसतीगृहमहाविद्यालयांचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी घेतला आढावा

           

            मुंबईदि. 13 : विद्यार्थ्यांना वेळेत  वसतिगृह प्रवेश न मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे वसतिगृहाच्या देखभालनूतनीकरणदुरुस्ती अशा प्रशासकीय अडचणीमुळे विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित रहाणार याची खबरदारी घेऊन वसतिगृहाच्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी कालबद्ध पद्धतीने नियोजन करावेअशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

             आज मंत्रालयात मुंबईतील शासकीय वसतीगृह महाविद्यालयसंस्थाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीमुंबई विभागाच्या सहसंचालक श्रीमती डॉ. सोनाली रोडेसंबंधित अधिकारी उपस्थित होते.

            विद्यार्थ्यांची वसतीगृहाबाबतची वाढती मागणी लक्षात घेऊन वस्तीगृहाचे कालबद्ध पद्धतीने नियोजन केले पाहिजे. ज्या जुन्या इमारती आहेत, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. तसेच काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या वेळेत दूर करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश कसा मिळेल आणि वसतिगृहाची संख्या कशी वाढवता येईल याचे नियोजन करावे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

            या बैठकीत सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयतेलंग मेमोरियल मुलींचे वस्तीग्रहमातोश्री शासकीय मुलांचे वसतिगृह,कलिना कॅम्पस ग्रंथालय इमारत याबाबत आढावा घेण्यात आला. याठिकाणी जाऊन पाहणी करून नेमक्या काय अडचणी आहेत याचा आढावा घेण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

000


या जगण्यावर


 

वळवळ ती जिव्हा

 खासकरून सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी 🌷🌷🌷


माझ्या मित्राच्या मुलाचा संदेश ज्याचा मुलगा स्वत: डॉक्टर आहे


 🙏

 वयाच्या 50 व्या वर्षानंतर

 आपण अनुभवू शकतो

 अनेक प्रकारचे आजार.🤔


परंतु ज्याची मला सर्वात जास्त काळजी आहे तो म्हणजे अल्झायमर. कारण ज्यांना होईल त्यांना स्वता:चा सांभाळ करता येणार नाही आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना पण खूप असुविधेला तोंड द्यायला लागेल....


 एक दिवस, माझा मुलाने मला सांगितले

 की त्याच्या एका डॉक्टर मित्राने

 त्याला जिभेचा एक व्यायाम शिकवला आहे.


अल्झाइमर न होण्यासाठी हा जिभेचा व्यायाम अत्यंत प्रभावी आहे तसेच या व्यायामाचे इतरही फायदे आहेत, जसे...


 * 1 * शरीराचे वजन संतुलित ठेवणे

 * 2 * रक्तदाब संतुलित ठेवणे

 * 3 * मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी करणे

 * 4 * दमा कमी करणे

 * 5 * जवळची दृष्टी चांगली करणे

 * 6 * कान गुंजने कमी करणे

 * 7 * घसा कमी खराब होणे  

 * 8 * खांदा / मान यांचा संसर्ग कमी होणे

 * 9 *  झोप चांगली लागणे


 व्यायाम अगदी सोपा आणि करण्यास सुलभ आणि सोप्पा आहे....


दररोज सकाळी, खाली दिल्या प्रमाणे व्यायाम करावा:

 

* आपली जीभ बाहेर काढा आणि 10 वेळा डावीकडे आणि उजवीकडे हलवा *


 मी दररोज हा व्यायाम करण्यास प्रारंभ केल्यापासून, माझ्या स्मरणशक्तीमधे सुधारणा झाली.


माझे डोके हलके आणि मला ताजेतवाने वाटायला लागले आणि इतर सुधारणाही जाणवायला लागल्या जसे की


    1 जवळचे नीट दिसायला लागले

    २ शरीराचे संतुलन राहायला लागले

    3. तब्येत व्यवस्थित राहणे

    4. चांगले पचन

    5. सर्दी खोकला कमी होणे


 मी अधिक सामर्थ्यवान आणि चपळ झालो.


 टिप


जिभेच्या व्यायामामुळे अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित होण्यास मदत होते.


वैद्यकीय संशोधनात असे आढळले आहे की जिभेचा मोठ्या मेंदूशी संबंध आहे. जेव्हा आपण वृद्ध होतो आणि प्रतिकार शक्ती कमी होते, तेव्हा प्रथम चिन्ह दिसून येते की आपली जीभ ताठर होते आणि बर्‍याचदा आपण जीभ चावतो.


जिभेचा वारंवार व्यायाम मेंदूला उत्तेजित करेल,

आपले विचार संकुचित होण्यापासून कमी करण्यात आणि अशा प्रकारे एक स्वस्थ शरीर मिळविण्यात मदत करेल.


👱‍♂👱‍♂👱‍♂👨‍🔬 ज्येष्ठ मित्रानो 👱‍♂👱‍♂👱‍♂👨‍🔬🙏

"हा संदेश प्राप्त करणार्‍या प्रत्येक व्यक्तीस हे दहा लोकांकडे पाठविण्यासाठी प्रोत्साहित करतो , किमान एक जीव अल्झायमर होण्यापासून वाचेल ... मी माझा वाटा उचलला आहे, आशा आहे की आपण सुद्धा आपला वाटा उचलून इतरांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी मदत करू शकाल. धन्यवाद!

Pan card गुंतवणूकदार सूचना.

: प्रत्येकाने आपले दावे दाखल करावेत. अथवा खालील प्रमाणे 

:लोकजाग्रुती सामाजिक संस्था 

निघोज ता पारनेर जि . अ नगर 

9823585880,9850096123 यांचेशी संपर्क साधावा. आज आलेल्या नोटीस बाबत रितसर माहिती आपणास कळवली जाईल , तो पर्यंत आपल्या कडील कागद पत्रा ची झेरॉक्स प्रती व ओरिजनल पेपर तयार ठेवा

[: 1) *Pan card Xerox* (with self attasted)

2) *Addhard card* (with self attested)

3) *Certificate Xerox* (if available give acknowledgement slip also)

4) *Bank passbook Xerox* (with clear picture & IFSC code)

5) There months bank statement (privious there month of certificate maturity date)

Make it two copies (two set)

: पॅन कार्ड क्लब  कंपनीतील  गुंतवणूकदारांसाठी महत्वाची घोषणा ....!

राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरण

 ( NCLT) यांनी पॅन कार्ड क्लब या

खाजगी गुंतवणुकदार कंपनी बाबत

नादारी निर्णय प्रक्रीयेचा आदेश  नुकताच दिला आहे .  या कंपनीत 

आर्थिक गुंतवणूकदार

 ( पैसे गुंतवणूक केले  आहेत ) यांनी दि . २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत डिलाईट इंडीया इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल्स

 एल एल पी , २७ वा मजला, टॉवर ३

वन इंटरनॅशल सेन्टर , सेनापती बापट मार्ग , एल्फिन्स्टन ( प )

 मुंबई ४०० ० १३ या पत्यावर किंवा 

मेल - inpclip@deloittee.com

यावर  पत्यावर आपल्या कडील कंपनीत गुंतवणुक केल्याचे पुरावे सादर करावेत . व  रकमेची मागणी करावी .   गुंतवणुकीची पडताळणी करून रक्कम पुन्हा मिळण्याची खात्री 

आहे . तरी सोबत लोकसत्ता वर्तमान पत्रातील दि . १२ सप्टेबर २०२ २ रोजीची जाहीर घोषणा पाठवत आहोत . 

आपल्या पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात या कंपणीत गुंतवणुकदार आहेत . हि कंपणी गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याने अनेकांचे

पैसे अडकले आहेत . आता भारत सरकारने  या कंपणीची दिवाळखोरी जाहीर करून ताबा घेतला आहे . व त्यातुन गुंतवणुकीच्या तुलनेत योग्य  रक्कम परतावा मिळेल अशी खात्री निर्माण झाली आहे . तसेच लोकजागृती सामाजिक संस्थेकडेही याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या .

सदर माहीती लोकजागृती सामाजिक संस्था निघोज ता पारनेर जि . अ .नगर 

यांचेतर्फे सोशल मिडीयावर  जनहितार्थ प्रसिध्द करत आहोत .

आपला विश्वासु

- अध्यक्ष 

लोकजाग्रुती सामाजिक संस्था 

निघोज ता पारनेर जि . अ नगर 

9823585880,9850096123

सोबत - 

लोकसत्ता वर्तमानपत्रातील 

दि . १२ / ०९ / २०२२ च्या 

पान ५ वरील जाहीर घोषणा .

आली आली आली

 


Featured post

Lakshvedhi