Sunday, 4 September 2022

सुप्रभात

 🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹

चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर, जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही.. शून्यलाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे “एक” होऊन उभे राहा…!! 

🌹🌹Good Morning!🌹🌹शेअर. संगळगीले खोपोली 

सुप्रभात

 Always wrong person teach the right lessons of life.

Good Morning.⛹️🏃

काम झाले ना, बोंबाला

 😞... दुःख याचं नाही की

बायको काम करुन घेते....


वाईट फ़क्त याचंच वाटतं की

काम झाल्यावर म्हणते

हा माणूस काही कामाचा नाही...😏

Saturday, 3 September 2022

ओशो न्यान,phite अंधाराचे जाळे

 


कामगार मंत्री

 कामगार मंत्री सुरेश खाडे यांचा मंत्रालयातील दालनात प्रवेश

 

            मुंबई दि.3 : कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज सकाळी मंत्रालयात पहिल्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन आपल्या कामकाजाला प्रारंभ केला.

            राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील विस्तारीत इमारतीमधील पहिल्या मजल्यावर दालन क्र. 115 व 117 या ठिकाणी कामगार मंत्र्यांचे कार्यालय आहे. यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल व मंत्री श्री खाडे यांचे कुटुंबिय उपस्थित होते


सदिच्छा भेट.



 राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट.

            मुंबई दि. 3: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. अजित डोवाल यांनी आज 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले.

             मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी गणेश मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन श्री.डोवाल यांचे स्वागत केले. याभेटी दरम्यान उभयतांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.



निसर्ग राजा


 

Featured post

Lakshvedhi