Tuesday, 21 September 2021

 सिर्फ एक ”चित्रपटाचा मुहूर्त प्रसिध्द फोटोग्राफर राधाकृष्णन चाक्यत यांच्या हस्ते पुण्यात संपन्न  

“सिर्फ एक ”  एक क्राइम जॉनरचा चित्रपट

पुणे : तंत्रज्ञानाचा  आपल्या जीवनावर किती प्रभाव झाला आहे आणि त्याच्या फायद्या सोबत तोट्यांवर प्रकाश टाकत  गुन्हेगारी कडे  पौगंडावस्थेतील मुलांचा वाढता कल आदी पैलू उलगडणारा सिर्फ एक  हा एक क्राइम जॉनरचा चित्रपट आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा आज पुण्यात संपन्न झाला असून प्रसिध्द फोटोग्राफर राधाकृष्णन चाक्यत यांच्या हस्ते चित्रीकरणाची सुरुवात करण्यात आली. 
राहुलस् ग्राफिक्सची निर्मिती असलेल्या सिर्फ एक  चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल पणशीकर आहेत.सिर्फ एक  या हिंदी चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यास अभिनेत्री लीना जुमानी , अभिनेता महेश सैनी, सुजित देशपांडे, अनुज प्रभू, देवांशी धामणकर, आशुतोष परांजपे हे चित्रपटातील प्रमुख कलाकार उपस्थित होते. 
तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात सर्वत्र शिरकाव केला आहे. त्याचे अनेक फायदे आहेत तसेच काही तोटे ही आहेत.मागील दोन वर्षांच्या कोव्हिड संकट काळात संगणकीकरणाने आपल्या सर्वांनाच वेगवेगळ्या पातळींवर अनेक प्रकारे मदत झाली. मुलांना ऑनलाईन शाळा करावी लागली आणि त्यांना संगणक व मोबाईल फोन्स च्या मार्फत सोशल मीडियाचं एक दालन अगदी सहजपणे खुलं झालं. एकूणच समाजाचं ह्या सर्व माध्यमांवरचं अवलंबित्व प्रचंड प्रमाणावर वाढलं. 
ह्या काळात पौगंडावस्थेतील मुलांचा प्रत्यक्ष मैत्री कडून आभासी मैत्रीकडे अत्यंत वेगाने झालेला प्रवास हा भीतीदायक आहे. सुरुवातीच्या साध्या ऑनलाईन  मैत्री आणि चॅटिंग मधून नकळत सेक्सटिंगकडे ओढले जाण्याच्या आणि पुढे त्यातून घडणार्या भीषण गुन्ह्यांची संख्या भयानक वेगाने समाजात वाढते आहे. त्यात बलात्कार, ब्लॅकमेलिंग, आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे आणि खून, असे अनेक गुन्हे समाजाच्या सर्व थरांमध्ये वाढीस लागले आहेत. आपल्या आसपासही हे लोण वाढत जाताना दिसत आहे. 
ह्यात अगदी लहान मुलांवरही मानसिक तसेच शारीरिक अत्याचार होतायत....अश्या बातम्या सतत आपल्या कानावर येत आहेत, टेलिव्हिजन वर दिसत आहेत.’सिर्फ एक’ हा ह्या प्रकारच्या गुन्ह्यांवर प्रकाश टाकणारा चित्रपट आहे. चित्रपटासारख्या एका  अतिशय प्रभावी माध्यमाद्वारे एक अशी कहाणी लोकांपर्यंत पोचवावी हा या चित्रपटनिर्मितीमागचा हेतू आहे. ’सिर्फ एक’ जरी पुण्यात घडत असल्याचं चित्रपटात दिसत असलं तरी ही संपुर्ण देशात किंवा जगात कुठेही आणि कोणाच्याही घरात घडू शकणारी गोष्ट असल्याने लोकांना नक्कीच विचार करायला प्रवृत्त करणार हा चित्रपट ठरेल अशी खात्री दिग्दर्शक राहुल पणशीकर यांनी  व्यक्त केली आहे.

-------------------------------------------

“सिर्फ एक ” हिंदी फिल्म का मुहूर्त प्रसिध्द फोटोग्राफर राधाकृष्णन चाक्यत के हाथो पुणे में संपन्न
“सिर्फ एक ”  क्राइम जॉनर की फिल्म


पुणे: सिर्फ एक  एक क्राइम जॉनर की फिल्म है। जो हमारे जीवन पर प्रौद्योगिकी के प्रभाव और इसके फायदे और नुकसान एवं किशोरों की अपराध  की ओर बढ़ती प्रवृत्ति पर प्रकाश डालती है। सिर्फ एक फिल्म का मुहूर्त प्रसिध्द फोटोग्राफर राधाकृष्णन चाक्यत के हाथों  पुणे में  किया गया था। 
सिर्फ एक  फिल्म के  निर्देशक राहुल पणशीकर हैं, जिसे राहुल ग्राफिक्स द्वारा निर्मित किया गया है।’सिर्फ एक’ फिल्म के मुहूर्त समारोह पर अभिनेत्री लीना जुमानी, अभिनेता महेश सैनी, सुजीत देशपांडे, अनुज प्रभु, देवांशी धमनकर, आशुतोष परांजपे आदी प्रमुख कलाकार उपस्थित थे।
तकनीक ने हमारे जीवन में हर तरह से प्रवेश किया है। इसके कई फायदे भी हैं तो कुछ नुकसान भी। पिछले दो वर्षों के कोविड संकट के दौरान संगणकीकरण ने हम सभी को विभिन्न स्तरों पर कई तरह से मदद की है। बच्चों को ऑनलाइन स्कूल करनी पडी । इसी के साथ कंप्यूटर और मोबाइल फोन के माध्यम से उनके लिए एक सोशल मीडिया गैलरी आसानी से किशोरों के हाथ में उपलब्ध हुई्। इन सभी माध्यमों पर समग्र रूप से समाज की निर्भरता काफी बढ़ गई है। इस कालावधी में किशोर युवको का प्रत्यक्ष दोस्ती से आभासी दोस्ती तक तेजी से बढता सफर बेहद धोकादायक है। शुरुवात में सिर्फ एक साधारण ऑनलाइन दोस्ती और चैटिंग के माध्यम से नौसिखियों तकअनजाने में सेक्सटिंग की ओर आकर्षित होने वाले और उसके बाद होने वाले भीषण अपराधों की संख्या समाज में तेजी से बढ़ रही है।
बलात्कार, ब्लैकमेल, आत्महत्या के लिए उकसाना और हत्या जैसे कई अपराध समाज के हर एक क्षेत्रों में बढ़ रहे हैं । हमारे आसपास भी यह बढते हुए देखते रहे है। इसमें छोटे बच्चों को भी मानसिक और शारीरिक रूप से प्रताड़ित किया जा रहा है.... ऐसी खबरें लगातार हमारे कानों में आ रही हैं, जो टेलीविजन पर दिखाई दे रही  है । सिर्फ एक   ऐसी फिल्म है जो इस तरह के अपराध पर प्रकाश डालती है। फिल्म प्रभावी माध्यम है, जिसके माध्यम से लोगों तक आकर्षक कहानी पहुंचाना यह  मकसद है।भले ही ’सिर्फ एक’ पुणे में बन रही है, लेकिन यह काहानी देश में कहीं भी और किसी के भी घर की होसकती है, इसी कारण  लोगों को इस विषय पर सोचने को पर मजबूर कर देगा, ऐसा यकीन निर्देशक राहुल पणशीकर को  है ।
-----------------------


Muhurat  ceremony of Sirf Ek Hindi film concluded in Pune
 
Sirf Ek is a  Crime Genre Film

 
 
Pune: “Sirf Ek” is a crime genre film which throws light on the impact of technology on our lives and its advantages and disadvantages and the increasing tendency of juveniles towards crime. The Muhurat function of the film Rising Teenagers was held in Pune today. 
 
Sirf Ek film is directed by Rahul Panashikar, presented by Rahul Graphics.
 
Actress Leena Jumani, Actors Mahesh Saini, Sujit Deshpande, Anuj Prabhu, Devanshi Dhamankar, Ashutosh Paranjpe, Photographer Radhakrishnan Chakyat 
 etc. who are part of the leading cast of Sirf Ek, were also present for the Muhurat ceremony of the film 'Sirf Ek'.
 
Technology has entered our lives in every way. It has many advantages as well as some disadvantages. During the Covid crisis of the last two years, computing has helped all of us at different levels in many ways. Children had to school online. With this, a social media gallery became easily available in the hands of teenagers through computers and mobile phones. The dependence of the society as a whole on all these mediums has increased significantly. In this period, the rapidly growing journey of teenage youth from direct friendship to virtual friendship is very dangerous. Initially, through just a simple online friendship and chatting to the novices who are unknowingly attracted to sexting, the number of horrific crimes that follow is increasing rapidly in the society. Crimes are increasing in every single sector of the society. We have been seeing it growing around us as well. In this young children are also being harassed mentally and physically.... Such news is constantly coming to our ears, which are appearing on television. “Sirf Ek” is a film that throws light on this type of crime. Film is an effective medium through which it aims to bring engaging story to the people.Even though  “Sirf Ek” i is being made in Pune, but this story can happen anywhere in the country and from anyone's house, that is why it will make people think on this subject, is sure director Rahul Panshikar.

Thanks & Regards,
Sanjay Gaikwad
9604764228

Small tricks


 


 

 


 समाजातील प्रत्येक घटकाला पुढे घेऊन जाण्याची

राज्याची परंपरा अबाधित

उपमुख्यमंत्री अजित पवार

·       मुंबईत कुणबी विद्यार्थी वसतीगृहासाठी 5 कोटीचा धनादेश प्रदान

 

            मुंबईदि. 20 : राज्यातील दुर्बलवंचितउपेक्षित बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याला आजवर लाभलेल्या प्रत्येक नेतृत्वाने प्रयत्न केले आहेत. ही परंपरा महाराष्ट्रात यापुढेही अबाधित राहील, जपली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

            सह्याद्री अतिथीगृह येथे कुणबी समाजोन्नती संघमुंबई यांच्या मुलुंड येथील कुणबी विद्यार्थी वसतीगृहाच्या इमारतीसाठी 5 कोटी रुपयांच्या धनादेश वाटपाचा कार्यक्रम झाला.

            उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार म्हणाले, कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाहीयाची काळजी शासन कटाक्षाने घेते. या वसतीगृह इमारती बांधणी प्रक्रियेत सौर ऊर्जेचा वापर व्हावाअनावश्यक खर्च टाळावेआधुनिक तंत्रज्ञानयुक्त पर्यावरणपूरक इमारत बांधण्यात यावी. इमारत बांधणीसाठी काही अडचणी आल्यास त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईलअसे श्री. पवार यांनी सांगितले.

            खासदार श्री.सुनील तटकरे म्हणालेकुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधणीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार धनादेश वाटपाचा कार्यक्रम होत आहे. कुणबी समाजासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. या वसतीगृहात राहून समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थी विविध क्षेत्रात नक्कीच प्राविण्य मिळवतील असा विश्वासही खासदार श्री. तटकरे यांनी व्यक्त केला.

            कोकणातील रायगडरत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना नोकरीत प्रवेशासाठी मुलाखतस्पर्धा परीक्षेची तयारीवैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात वाटचाल करण्यासाठी हे वसतीगृह उपयुक्त ठरेलअशा विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना कुणबी समाजोन्नती संघ व राज्य शासनाच्या मदत निधीतून होत आहे. याबाबत संघाच्या पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले.

            यावेळी श्री.बाबाजी जाधवकुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरेसंदिप रायपूरे व संघाचे पदाधिकारी व सभासद कार्यक्रमास उपस्थित होते. 

00000

 

 


 

 डॉ रविंद्र कुमार सिंगल यांच्या सायकल शर्यतीतील

अनुभवावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

 

          मुंबई दि. 20 : वैधमापन शास्त्र नियंत्रक डॉ रविंद्र सिंगल यांच्या सायकल शर्यतीवरील अनुभवांचे संकलन असलेल्या ‘पेडलिंग जर्नी : डेक्कन क्लिफहँगर’ पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे करण्यात आले.

            डॉ सिंगल यांनी २०१७ मध्ये पुणे ते गोवा डेक्कन क्लिफ हँगर या ६४३ किलोमीटरच्या सायकलींगच्या शर्यतीमध्ये भाग घेतला होता. ही शर्यत ही अतिशय खडतर होती तसेच विशिष्ट कालमर्यादेत ती पुर्ण करणे अतिशय आवश्यक होते. त्याकरिता मानसिक व शारिरीक तंदुरुस्ती, तसेच सराव क्रमप्राप्त होता. याकरिता डॉ सिंगल यांनी ६ महिने प्रशिक्षण घेतले.

            त्यांनी ४ नोव्हेंबर२०१७ रोजी प्रत्यक्षात शर्यतीत भाग घेतला. त्यांच्याबरोबर इतर काही प्रतिस्पर्धी होतेपरंतु मानसिक व शारिरीक थकव्यामुळे काहींना सदरील शर्यत मध्येच सोडून दिली. तथापिडॉ सिंगल यांनी  मानसिक इच्छाशक्तीच्या जोरावर शर्यत वयाच्या पन्नाशीतही त्यांनी पूर्ण केली.

            शर्यतीचा ६४३ किलोमीटरचा सायकलवरील खडतर प्रवास करताना शारिरीक व मानसिक क्षमतांचा पूर्ण कस लागला तो  प्रवास तरुणांचे  मनोधैर्य व मनोबल उंचावण्याकरिता नक्कीच प्रेरणादायी ठरावा म्हणून डॉ.सिंगल यांनी हे पुस्तक लिहिले. डॉ.वैशाली बालाजीवाले या पुस्तकाच्या सह लेखिका आहेत.

            पुस्तक प्रकाशन प्रसंगी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल देखील उपस्थित होत्या.

००००


 *मुम्बई हाइकोर्ट के सीनियर वकील डी के श्रीवास्तव द्वारा लिखी इस पोस्ट से आप के ज्ञान में वृद्धि होगी।*



  🤔🤔🤔🤔🤔


             *VVV  IMPORTANT...*

             *क्या भारत का सिस्टम*

        *आम जनता को धोखा देता है ?*



 आप खुद देखिये....

    

1- नेता चाहे तो दो सीट से एक साथ चुनाव   

     लड़ सकता है ! लेकिन....

     आप दो जगहों पर वोट नहीं डाल सकते,



2-आप जेल मे बंद हो तो वोट नहीं डाल  

     सकते..लेकिन

     नेता जेल मे रहते हुए चुनाव लड सकता है.



3-आप कभी जेल गये थे, तो

    अब आपको जिंदगी भर 

     कोई सरकारी नौकरी नहीं मिलेगी,


लेकिन……

नेता चाहे जितनी बार भी हत्या या बलात्कार के मामले म  जेल गया हो, फिर भी वो प्रधानमंत्री या राष्ट्रपति जो चाहे बन सकता है,



4-बैंक में मामूली नौकरी पाने के लिये

आपका ग्रेजुएट होना जरूरी है..


लेकिन,

नेता अंगूठा छाप हो तो भी भारत का फायनेन्स मिनिस्टर बन सकता है।



5-आपको सेना में एक मामूली

सिपाही की नौकरी पाने के लिये डिग्री के साथ 10 किलोमीटर दौड़ कर भी दिखाना होगा,


लेकिन....

नेता यदि अनपढ़-गंवार और लूला-लंगड़ा है 

तो भी वह आर्मी, नेवी और ऐयर फोर्स का चीफ यानि डिफेन्स मिनिस्टर बन सकता है


और

जिसके पूरे खानदान में आज तक कोई स्कूल नहीं गया.. वो नेता देश का शिक्षामंत्री बन सकता है


और

जिस नेता पर हजारों केस चल रहे हों.. 

वो नेता पुलिस डिपार्टमेंट का चीफ यानि कि गृह मंत्री बन सकता है.



यदि

आपको लगता है की इस सिस्टम को बदल देना चाहिये..

नेता और जनता, दोनो के लिये एक ही कानून होना चाहिये.. 

तो

इस संदेश को फार्वड करके देश में जागरुकता लाने में अपना सहयोग दें..



अगर फोरवर्ड नहीं किया तो आप किसी भी नेता को दोषी मत कहना ....,

नहीं किया तो नुकसान का जिम्मेदार आप खुद होगें


सरकारी कर्मचारी 30 से 35 वर्ष की संतोष जनक सेवा करने के उपरांत भी पेशन का हकदार नहीं ? जब कि मात्र 5 वर्ष के लिए विधायक / सांसद को पेंशन यह कहाँ का न्याय है...?


🏤 🎓

श्री D. K. Srivastava 

मुख्य सरकारी वकील

मुंबई उच्च न्यायालय.

मुंबई.....

 इस मुहिम को आगे बढाए

DON'T DELETE,

WE ACTUALLY NEED TO CHANGE THIS SYSTEM.

Featured post

Lakshvedhi