Wednesday, 15 September 2021

 : *जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही. माणसांचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणं.  कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते.*

 *न रुचणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका,*

*कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय* 

*पुढला श्वास घेता येत नाही...!!!*

 *🙏🙏*

 


 *हम फूल तो नहीं पर*

    *महकना जानते हैं...*

     *बिना रोए गम* 

    *भुलाना जानते हैं...*

 *लोग खुश होते हैं हमसे*

 *क्योंकि हम बिना मिले ही* 

   *रिश्ते निभाना जानते हैं...*

       🙏🏻  *सुप्रभात* 🙏🏻


 

 *Your respect is not in the words spoken to you in your presence.*

*BUT* 

*Some special words spoken for you in your absence !* 

      🌹🌹🌹🌹🌹

     *Good Morning*

*Have a wonderful & safe Wednesday*

 https://sharechat.com/post/EROMEJz?d=n&~campaign=WAShareExpcontrol&referrer=whatsappShare

👩🏻‍🦱 *स्त्री शिवाय माणूस अपूर्णच!* 👨🏻‍🦱


बघा ना..


👩🏻शिक्षण घेत असताना ' विद्या '

👸🏻नोकरी उद्योग करताना ' लक्ष्मी '

🧚🏻‍♀अंतसमयी ' शांती'! 


💁🏻सकाळ सुरु होते तेव्हा ' उषा '

👱🏻‍♀दिवस संपताना ' संध्या '!


👩🏻‍🦰झोपी जाताना ' निशा '

🙎🏻झोप लागली तर 'सपना'!


👩‍🦳मंत्रोच्चार करताना ' गायत्री '

👧🏻ग्रंथ वाचन करताना  ' गीता ' !

🙇‍♀️ आपुलकीच्या काळी ' नम्रता '

🤦‍♀️ उद्विग्न पणात ' शितल '

💁🏻मंदिरात ' दर्शना ' ' वंदना ' ' पूजा ' 'आरती 'अर्चना

शिवाय ' श्रद्धा ' तर हवीच!


👵🏻वृद्धपणी  ' करूणा '

पण ' ममता ' सह बरं

आणि राग आलाच तर  ' क्षमा ' !


👩🏻‍🦱जीवन उजळविण्यासाठी 'उज्ज्वला' 

🤷🏻‍♀आनंद मिळविण्यासाठी  'कविता' आणि  

🧝🏻‍♀कविता करण्यासाठी 'प्रतिभा' ! 

आणि सर्वात महत्वाचं

🙎🏻प्रश्न सोडवायचा असेल तर ,

सुचली पाहिजे ती "कल्पना" 😄

अशा "कविता" रचण्यासाठी असावी लागते जवळ ती "प्रज्ञा"

कठोर परीश्रम म्हणजे *साधना* !

😀😀😀😀😉🙏🙏💐💐🙏🙏

Dipali Bhagat family


 

Featured post

Lakshvedhi