Saturday, 4 April 2026

तीन औद्योगिक क्रांतींचा अनुभव जगाने घेतला आहे. बदलांची गती लक्षात घेतली नाही, तर आम्ही मागे

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेआज जग अत्यंत वेगाने पुढे जात आहेपहिली औद्योगिक क्रांती 1760 मध्ये आली होतीत्यानंतरच्या आलेल्या तीन औद्योगिक क्रांतींचा काळ हा सुमारे अडीचशे वर्षांचा आहेमात्रमागील पंधरा वर्षांतच तीन औद्योगिक क्रांतींचा अनुभव जगाने घेतला आहेबदलांची गती लक्षात घेतली नाहीतर आम्ही मागे राहू शकतोया क्रांतीला गती देणारे ‘एआयआणि ‘डीप टेक्नॉलॉजीच्या विकासात भारतीयांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले आहेआम्हाला शैक्षणिक धोरणातून असे मानव संसाधन घडवायचे आहेज्यात व्यक्तीमध्ये सर्वंकष विकासासह नैतिक  व्यावसायिक गुणांचे रोपणही अपेक्षित आहेभौतिकनैतिकशारीरिक क्षमतेसह व्यावसायिक म्हणून ती व्यक्ती देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारीही ठरावीअशी अपेक्षा आहेजागतिक ज्ञान आणि भारतीय ज्ञान व्यवस्थेचा मेळ साधणारी आणि जागतिक आव्हानांचा सामना करणारी शिक्षण पद्धती आम्हाला विकसित करायची आहेयाकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi