Saturday, 4 April 2026

. डीप टेक व एआय तंत्रज्ञान सर्व क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी

 मुख्यमंत्री म्हणालेसाठ टक्के नोकऱ्यांचे स्वरुप येत्या एक हजार दिवसांमध्येच बदलणार आहेडीप टेक  एआय तंत्रज्ञान सर्व क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवत आहेयामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेलअसा याचा अर्थ नाहीदेशात संगणक क्रांती आलीत्यावेळीही अशीच चर्चा सुरु झाली होतीमात्रआम्ही त्या क्षेत्रातही आमचा ठसा उमटविला होतातंत्रज्ञान कधीच थांबत नाहीअशावेळी तंत्रज्ञानासोबत आपणही पुढे जाण्याची गरज आहेविद्यापीठे तसेच शिक्षकांनी आजच्या काळात कुठले विषय सुसंगत  अनुरूप आहेतयाचाही विचार करण्याची गरज आहेपंधरा वर्षात तीन औद्योगिक क्रांती येणार असतीलतर समाजात काहीही स्थायी राहू शकत नाहीप्रत्येकाला नव्या पद्धती स्विकाराव्या लागतील  शैक्षणिक क्षेत्र त्यासाठी अनुकूल करून घ्यावे लागेल आणि ज्ञानाचा प्रवाह पुढे न्यावा लागेलअसे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi