Sunday, 5 April 2026

त्र्यंबकेश्वर येथे गोदावारीचा प्रवाह बारमाही व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीभाविकांना गोदावरीच्या निर्मळ आणि प्रवाही पाण्यात स्नान करता यावे, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्र्यंबकेश्वर येथे गोदावारीचा प्रवाह बारमाही व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कुशावर्तासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर रस्तानाशिक परिक्रमा मार्गरेल्वे स्थानकावरील सुविधाघाटांची संख्या आणि लांबी वाढविणेजुन्या मंदिरांचे संवर्धनमंदिराकडे जाणाऱ्या मार्गांचे रुंदीकरणओझर विमानतळाचे विस्तारीकरण आदी विकास कामे सुरू आहेत. साधूग्रामसाठी कायमस्वरूपी जमीन अधिग्रहणाचा निर्णय घेण्यात आला आहे. साधूग्राममध्ये आवश्यक सर्व पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतीलअसेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi